नामसंकीर्तन साधन पै सोपे 🔥अप्रतीम अभ्यासू किर्तन l हभप भागवत महाराज बादाडे l श्रीगुरू बोधले महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025
- नामसंकीर्तन साधन पै सोपे 🔥अप्रतीम अभ्यासू किर्तन l हभप भागवत महाराज बादाडे l (डिकसळ-सप्ताह)
🚩♦️ श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव
♦️ मार्गदर्शक- गुरुवर्य ह.भ.प. श्री प्रकाश बोधले महाराज श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ (अध्यक्ष-अखिल भारतीय वारकरी मंडळ)
♦️ संस्थानचे उत्तराधिकारी हभप परमेश्वर महाराज बोधले, डिकसळ
♦️ नियोजक :- हभप आण्णासाहेब महाराज बोधले, हभप रामेश्वर महाराज बोधले तसेच समस्त बोधले परिवार
🔴 कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी तसेच परिसरातील सर्व भजनी मंडळी भाविक मंडळी उपस्थित असतात..
📢🔴आमच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व प्रकारचे नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.👍🙏
🔴आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
🔴आपल्या लोकप्रिय चॅनलवर दररोज खालीलप्रमाणे कार्यक्रम पाहायला मिळतात..
=================================== 🔶किर्तन
💠चाली
🔶भागवत कथा
💠रामायण कथा
🔶महाशिवपुराण
💠प्रवचन
🔶भजन
💠गौळण
🔶पारायण
💠भारुड
🔶 सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, बातम्या,
===================================
🌺अशाप्रकारचे सर्व सांप्रदायिक व्हिडिओ पाहायला मिळतील 💥 आणि कार्यक्रमाचे LIVE शूटिंग सुद्धा करून मिळेल..
🎥आपल्या सप्ताहातील वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु-ट्युबवर सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. ☎️मोबाईल नंबर:- 9604952883
📣सुचना:-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून गैरवापर करू नये किँवा कोठेही टाकु नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
#dharashivmarathi #धाराशिव_मराठी