काका लहानपणीच्या चाळीतल्या हळदीची आठवण झाली....त्या वेळेची मुंबईतली चाळ म्हणजे जणू एक कुटुंबच....😊😊😊😊👍 पूर्ण चाळीचा एकच नळ......आम्ही सगळे भाऊ बहिणी झोपल्यावर बिचारी आई एकटीच रात्रभर पाण्यासाठी धडपडायची ......वडील म्हणजे वडील होते, त्यांनी ही काही कमी नाही केलं आम्हाला.......😊😊😊😊😊❤
खूप छान सुंदर मस्त सुरेश काका तुमचा तर नाद च नाही कोणी करू शकत जुन्या गाणी वाजविण्यात खूप छान सुंदर मस्त भारी वाटला अयकुन 👌👍😍💕💖❤️😘🔥🔥🔥🔥🔥🔥खूप छान लव्हली ग्रुप 👌👍😍💕💖❤️😘🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Suresh kaka kharach khup next level talented personality aahet..... vajavtana singing kartat te mhanje kharach hatsoff aahe❤🎉
खुप छान सुंदर मस्त लव्हली ग्रुप ❤
आनंद झाला,कालाच्या वोघात अनेक गाणी येतील पण जुनी गाणी ऐकून मनाला शांती मिळते...
Anna dusra song konta hota 1:38
चांद उंगवला ना चांदण्या बघाव निघाल्या माझ्या आवडीचा सॉंग डोंबिवलीचा बादशहा आगरी कोळ्यांचा कोहिनुर हिरा सुरेश म्हात्रे काका जाम भारी वाजवळ्यान सगळं गाणी 😘😘😘🎼🎹🎹🥁🎶
काका लहानपणीच्या चाळीतल्या हळदीची आठवण झाली....त्या वेळेची मुंबईतली चाळ म्हणजे जणू एक कुटुंबच....😊😊😊😊👍
पूर्ण चाळीचा एकच नळ......आम्ही सगळे भाऊ बहिणी झोपल्यावर बिचारी आई एकटीच रात्रभर पाण्यासाठी धडपडायची ......वडील म्हणजे वडील होते, त्यांनी ही काही कमी नाही केलं आम्हाला.......😊😊😊😊😊❤
खूप छान सुंदर मस्त सुरेश काका तुमचा तर नाद च नाही कोणी करू शकत जुन्या गाणी वाजविण्यात खूप छान सुंदर मस्त भारी वाटला अयकुन 👌👍😍💕💖❤️😘🔥🔥🔥🔥🔥🔥खूप छान लव्हली ग्रुप 👌👍😍💕💖❤️😘🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
naad ny khtri vajvla tyana bghunch anand vatla🔥🔥🔥
छान काका तुमचा नाद खुला
खूप खूप छान वाजवलात काका तुम्ही,
Khup mothe kalakar ahet mhatre saheb .....
Waah suresh kaka khup chaan vajavta tumhi👌👌❤️❤️
एक नंबर ❤
Hi dada tuze vedio roj bghte...pn ekda tri live bhetych ahe tula.from Kihim beach...maz restaurant ah dada ekda bhet deshil ka plz....
Thanks 👍 keep supporting
Raigad thane king..mhatre sir..
❤❤ बाबा एक नंबर ❤❤
Order dyaychi asel tar kiti paise gheta
खूप छान काका
KDK mama 😍
Khup bhari lay Bhari 👌👌👌👌
Kakancha rubaba power full
नाद खुला 👌👌👌
1 नंबर काका
Amplifier konti ahe dada
Salute tu sweetness and old collection ❤️🔥
Khub chaan suresh guru ji
खूपच छान काका💓❤💓❤💓❤💞💝
😍🔥✌️
Ley bhri
भारी
👍👍👍👌👌👌👌
Address send
❤❤❤❤❤
Hii
❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰😎😎😎😎
Number dya
All song name
Weew😂 e re eeeewefedw er es
Badcha jhara khali