संपूर्ण दिवाळी फराळ | 5 प्रकारचा Diwali faral | 5 Diwali Recipes | Vaishalis Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
- #Diwalifaral
#Diwalirecipes
#Vaisgalisreciepe
#Besanladoo
#Anarse
#Karanji
#Shankarpali
#Chakli
संपूर्ण दिवाळी फराळ | 5 प्रकारचा Diwali faral | 5 Diwali Recipes | Vaishalis Recipe
करंजी बनवण्यासाठी लागणारे-:
साहित्य
मैदा 500 gm (4 कप )
बारिक रवा 80 gm (1/2 कप)
मीठ 1/4 टी स्पून
पातळ केलेलं तुप 120 ml (1/2 कप)
सारणासाठी लागणारे साहित्य
किसलेलं खोबरं 3 कप
पिठीसाखर 1.5 कप
बारीक रवा 1/2 कप
खसखस 1 टे. स्पून
तूप 1 टी.स्पून
वेलचीपूड 1 टी.स्पून
जायफळ पूड 1/2 टी. स्पून
काजू बदाम पूड 2 टे.स्पून
Ingredients
Maida 500 gm (4 cup)
Rava 80 gm (1/2 cup)
Salt 1/4 tst
Melted Ghee 120 ml (1/2 cup)
Stuffing
Grated coconut (3 cup)
Powdered Sugar (1.5 cup)
Rava ( 1/2 cup)
Poppy seeds (1 Tb sp)
Ghee (1Ttst)
Cardamom powder (1 Tbsp)
Nutmeg powder ( 1tsp )
Cashew and almond powder (2 Tbsp )
खुसखुशीत व जाळीदार अनारसा बनविण्यासाठी लागणारं साहित्य :
तांदुळ ५०० ग्रैम
गुळ ४०० ग्रैम
Ingredients
Rice 500 gm
Jaggery 400 gm
शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
मैदा(Maida) 1½ कप
पिठीसाखर(Sugar Powder) ½ कप
तूप(Ghee) ¼ कप
मीठ(Salt) 1 pinch
बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य :
बेसन (Besan) 500 gm
पिठीसाखर (Powdered sugar) 400 gm
तुप (Ghee) 200 gm
वेलची पूड (Cardamom powder) 1 tsp
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत चकली
साहित्य
गव्हाचे पीठ २ कप
तांदुळाचे पीठ १/२ कप
धने जिरेपूड १ टे स्पून use
ओवा १/२ टी स्पून
तिखट १.५ टी स्पून
हळद १/४ टी स्पून
मीठ
हिंग १/४ टी स्पून
तीळ १ टे स्पून
कोमट पाणी
तळण्यासाठी तेल
Ingredients
Wheat flour 2 cup
Rice flour 1/2 cup
Coriander cumin powder 1 Tbsp
Red chilli powder 1.5 TSP
Turmeric powder 1/4 tsp
Salt
Carrom seeds 1/2 tsp
Asafoetida 1/4 tsp
Sesame seeds 1 Tbsp
Lukewarm water
१ किलो पोह्याचा चिवडा-:
• पोहे भाजताना हे एक साह...
१ किलो भाजणीची चकली-:
• 1 किलो भाजणीची खुसखुशी...
१ किलो शंकरपाळी-:
• ही ट्रिक वापरुन बनवा 💯...
मटार करंजी-:
• खमंग खुसखुशीत,तोंडाला ...
खुसखुशीत लेअर ची करंजी-:
• पुडाची करंजी,पटकन समजे...
#vaishalisrecipe #वैशालीरेसीपी
For Collaboration Enquiries -
vaishalisrecipes@gmail.com
To subscribe -
/ vaishalisrecipes
Follow on Instagram -
www.instagram....
Follow on Facebook -
/ vaishalisrecipe
अप्रतिम ❤
सगळे फराळाचे प्रकार खुप छान चकली तर एकदमच मस्त जरुर अश्या प्रकारे चकली करुन बघणार मी भाजणी करून चकल्या करत असते
एकच नंबर ताई ,मी एक वर्षापूर्वीचसबस्क्राईब केलेले आहे मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात .काही मी करून पण बघितले
♥️👍
खूप छान
खूप छान आहे चकली❤
खूपच छान❤❤
छान सांगितले ❤❤❤
Vaishali tai खूप छान आणि सोप्या रेसिपीज असतात तुमच्या मी 2वर्षापूर्वी सबक्राईब केलं आहे मी चकली ची रेसिपी तुमच्या पद्धतीनेच बनविते खूप छान होते चकली🙏
खूप छान चकल्या❤
खूप छान सांगता मी रोज तू
👌
चकलीच्या पिठात तेलाचं मोहनाची आवश्यकता नाही का???? सांगा प्लीज
Aardha kg la kiti gul ghaycha tai
Sagle faral asech karnar
खूपच छान