ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप खूप रटाळ झाली आहे सिरीयल..प्रिय च्या पापाचा घडा भरला नाही का अजून..सायली तन्वी आहे हे सिक्रेट कधी ओपन होणार...
खुप खुप वैताग आलाय आता या सिरियल चा. स्टार प्रवाह मुर्ख बनवतात आता प्रेक्षकांना.
आई तुम्ही जे सांगतात ना ते कधीच सिरीयल मध्ये नसतं😂😂😂 स्वतःचा रायटर झाले वाटतं आता, तुम्ही तुमची स्वतःची मालिका लिहितात
सिरियल मधल्या सर्वांनी खूप चांगला अभिनय केला आहे. तुम्हाला त्यांचे प्रयत्न वाया जायला नको असतील तर भराभरा स्टोरी पुढे सरकवा.
खरोखर वाट लावली आहे, अगदी रटाळ,
खुप रटाळ मालीका झाली आहे
Serial banda kara
खूप अति कंटाळवाणी झाली एवढ्या चांगल्या रेटिंग वर असलेली सिरीयल पूर्ण घसरली फालतू चा काहीतरी ट्विस्ट आणलाय अजिबात पाहावीशी वाटत नाही सिरीयल
असल्या बकवास व भंकस मालिका बंद करून निर्माते दिग्दर्शक व कलाकारांना जेलमध्ये टाकले पाहिजे अंधश्रद्धा पसरवण्याचे अड्डे म्हणजे असल्या मालिका 😂😂😂
निर्माता चे "ठरल तर मग" रटाळ ऐपीसोड दाखवायच.
He khare hoile Karan serial pudhe Kashi janar
Bahut Kanta Lata hai abhi serial dekhne ko
फालतु करुन ठेवली मालीका
सायली तन्वी कधी कळणार आता मालिका बरोबर नाही
बंद झाली तरी चालेल
Episode vadvyace mhanun kahi dakhvyla laglet
Kyon Bada Rahe serial ko
Pakav serial aahe
Mhnun mhtle
लोकाना मूर्ख बनवण्यासाठी मालिका तयार केली आहे
Are ty d.n.a.report dakhva kantala aly chityny la tari hushar dakhava
Nay mhnje tumhi kadhi je sangta te n dakhvta vegle ch dakhvtat maliket
Pan he khr aahe ka aata tumhi sangta het te
आता एकदम बोर झाली मालिका
khup lambavtay bagaych bandh karav as wathay
फालतूपणा दाखवला आहे
Kharach kahiho dakhavat aahe bas kara ata
Bnd kra khup chukiche aahe vo tumi kay chkrm aahe
रटाळ, बोअरिंग
Band kara serial. Ratalat chalale ahet. Kunalahi baghawashi nahi watat serial. Panchat pana chalala ahe nusta. 😏☹️
खूप वैताग आलाय सायलीचे रडगाणे सुरूच आहे. खूप रटाळ वाटत आहे सिरियल. संपवा एकदाची फालतू सिरियल
काय ते मूर्खपणा प्रियाचा
प्रियाचा खूपच फालतू दाखवा
Faltu hune youtube var update keli aahe hichyavar bharosa thevu naka
काय बिनडोक विचार आहेत कुठल्या आधारावर 😂
Pudhe dakhva tech tech aikun kantala aala
बोअरिंग - झाली
Ralal zali ahe serial