तोंडाला पाणी सुटेल अशी बाहेर मिळणारी चटपटीत ओली भेळ | How to make Bhel | Oli Bhel Recipe|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2024
  • नमस्कार ,
    तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बाहेर मिळणारी चटपटीत तोंडाला पाणी सुटणारी ओली भेळ घरच्या घरी कसा बनवायची ते पाहणार आहोत.
    साहित्य :-
    चिरमुरे
    फरसाण
    बारीक शेव
    कांदा - २ बारीक चिरलेले
    टोमाटो - २ बारीक चिरलेले
    मिरच्या - ३ -४
    लसूण - १ पाकळी
    कोथिंबीर - ३-४ चमचे
    जिरेपूड - १/२ चमचा
    सैधव मीठ - १/४ चमचा
    चाट मसाला - १/२ चमचा
    लाल मिरची पावडर - १/२ चमचा
    मीठ - चवीनुसार
    चिंच - १/२ वाटी
    गुळ - १/२ वाटी
    पाणी - गरजेनुसार
    कृति :-
    सर्वात आधी चिंच व गुळ एक वाटी कोमट पाणी घालून ३-४ तास भिजत घालून ठेऊ. नंतर ३-४ तासांनी मिरचीचे बारीक तुकडे करून त्यात लसणाची १ पाकळी घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा ठेचा बनवून घेऊ. नंतर भिजत घातलेले चिंच व गुळ गाळणीने गाळून घेऊ असे २-३ वेळा करून पूर्णपणे सर्व कोळ काढून घेऊ. नंतर त्यामध्ये जिरेपूड, लाल मिरची पावडर, सैंधव मीठ व साधे मीठ घालून कोळ एकत्र करून घेऊ. आता एका पातेल्यात चिरमुरे घेऊ त्यामध्ये जसे आपल्याला तिखट हवे आहे त्यानुसार ठेचा व अर्धा चमचा मीठ घालून घेऊ व सर्व चिरमुऱ्याला लागेल असे हलवून घेऊ. यामध्ये बारीक चीरलेला कांदा , टोमाटो , फरसाण , बारीक शेव थोडीशी कोथिंबीरघालून २-३ मिनिट हलवून घेऊ. नंतर यामध्ये ४-५ चमचे कोळ घालून २-३ मिनिट व्यवस्थित हलवून घेऊ. कोळ सर्व चिरमुरे व बाकीच्या साहित्याला लागला कि मग एका प्लेट मध्ये घालून त्यावर फरसाण , बारीक शेव , कोथिंबीर घालून सर्व करू.
    Material :-
    Muramure / Puffed rice
    Farsan
    Fine shave
    Onion - 2 finely chopped
    Tomato - 2 finely chopped
    Chili - 3 -4
    Garlic - 1 clove
    Coriander - 3-4 tsp
    Cumin powder - 1/2 tsp
    Black Salt - 1/4 tsp
    Chaat masala - 1/2 tsp
    Red Chilli Powder - 1/2 tsp
    Salt - to taste
    Tamarind - 1/2 cup
    Jaggery - 1/2 cup
    Water - as per requirement
    Works :-
    First of all add tamarind and jaggery to a bowl of warm water and keep it soaked for 3-4 hours. After 3-4 hours, chop the chillies and add 1 clove of garlic to it and grind it in a mixer. Then strain the soaked tamarind and jaggery through a strainer 2-3 times to remove all pulp completely. Then add cumin powder, red chilli powder, black salt and plain salt to it and combine it. Now take chiramure in a pan, add a teaspoon of salt and half a spoon of chilli paste according to how hot you want it and stir until all the chiramure needs. Add finely chopped onion, tomato, farsan, finely chopped cilantro and stir for 2-3 minutes. Then add 4-5 teaspoons of coconut to this and stir well for 2-3 minutes. Add the cabbage to all the chiramure and the rest of the ingredients, then put it in a plate and add farsan, finely chopped coriander, and all.
    #shreyasoumyashriskitchen #भेलपुरी #भेल #भेळ #चटपटीत #chaat #chaatrecipe #chaatlover #ओलीभेळ #homemade #bhel #bhelpuri
    #food #foodie #foodlover #foodloverlover

    Follow Us On :
    TH-cam :- / @shreyasoumyashriskitchen
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 2

  • @SUDIP855
    @SUDIP855 6 หลายเดือนก่อน

    Pani Puri chi recipes Share kru shkta ka❤😊