Tikleshwar Temple | टिकळेश्वर मंदिर , देवरूख | Ratnagiri | Best Place For Trekking | Marathi Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • टिकळेश्वर मंदिर, देवरुख
    देवरुखजवळचं एक अप्रतिम देवस्थान म्हणजे टिकळेश्वर. सह्याद्रीच्या माथ्यावर खूप उंचीवरील एका शिखरावर टिकळेश्वर उभा आहे. दूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकळेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते. श्रध्दाळूंबरोबरच सह्याद्रीच्या अवघड दऱ्या-खोऱ्यांत भटकणाऱ्या ट्रेकर्स व गिर्यारोहकांना सुध्दा टिकळेश्वर परिसराचे खूप आकर्षण आहे.
    जिल्हा - रत्नागिरी
    तालुका - संगमेश्वर
    बस स्थानक - देवरुख
    रेल्वे स्थानक - संगमेश्वर
    हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा...!
    #kokan #kokansanskruti #marathivlog #kokanikarti #maharashtra #trekking #ratnagiri #kokanlife #mansoon #mahadev #कोकण #adventure #gopro #travel #psychoprashil #psychoprashil #psychoprashil
    Social Media
    TH-cam - / channel
    Facebook - / avakesh.shigavan
    Instagram - / _the_ultimate_traveller_
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    GoPro HERO9 Black www.amazon.in/...
    GoPro Adjustable Chest Strap Mount www.amazon.in/dp
    Song: Audioscribe - Free Fall [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/freefall
    Watch: • Audioscribe - Free Fal...

ความคิดเห็น • 47