सर कागद पत्र सर्व यस आहे ई केवायसी बरोबर आहे सी केवायसी बरोबर आहे बॅंक खाते सर्व बरोबर आहे परंतु अजूनही 2023चे नुकसान भरपाई मिळाली नाही ,व पिएम किसान चे सुद्धा पैसे चौदावा हप्ता जमा झाले नाहीत, तहसील मध्ये कोणाला भेटावे , कृषी अधिकारी यांना भेटलो त्यांनी सर्व यस आहे असे सांगितले,
१ वर्ष झाले मिळणार आहेत रोज ते च तेच सांगता पहीले म्हणत होते पि एम च्या १४ हप्या बराबर मिळणार नंतर १५ ऑगस्ट मिळणार आता म्हणता 30 तारीख पर्यन्त मिळणार सांगु नका देऊ नका . आमचा टाईम पास करू नका
बाकीचे गाथा पुराण सोडा तारीख फिकस सांगा
New registration walyana pan miltil ka
Ho
Ganpati basla n bhau ata kadi yenar ahe
Punha registration karayachi Garaj aahe ka
Pm cha labh milat asel tar namo yojanesathi punha registration karanyachi garaj nahi labh milel
सर कागद पत्र सर्व यस आहे ई केवायसी बरोबर आहे सी केवायसी बरोबर आहे बॅंक खाते सर्व बरोबर आहे परंतु अजूनही 2023चे नुकसान भरपाई मिळाली नाही ,व पिएम किसान चे सुद्धा पैसे चौदावा हप्ता जमा झाले नाहीत, तहसील मध्ये कोणाला भेटावे , कृषी अधिकारी यांना भेटलो त्यांनी सर्व यस आहे असे सांगितले,
Pm च्या पुढच्या हप्त्या सोबत मिळतील, सर्व yes असेल तर
Nuksan bharapai sathi patawaryala bheta dada
सर सरकारला सांगा चाचन्या थांबवा
श्रावणबाळ योजनेचे मानधन कधी मिळणार आहे जुलै पासून मिळाले नाही
Aalet kahi thikani , tumche pan yetil
१ वर्ष झाले मिळणार आहेत रोज ते च तेच सांगता पहीले म्हणत होते पि एम च्या १४ हप्या बराबर मिळणार नंतर १५ ऑगस्ट मिळणार आता म्हणता 30 तारीख पर्यन्त मिळणार सांगु नका देऊ नका . आमचा टाईम पास करू नका
2hapt ektra yenar hote na kay zale 1 hapta milnar ahe as Kas kam
Kadipasemilnar deatsaga
Kewa patwta ho saheb
Kadhi milnar ti tarik sanga baki dangu nka aamlha hi sarv mahiti mahit ahe
Milale nahi
मिळतील, निधी आला आहे
कधी मिळणार आहेत सर नमो शेतकरी योजनांचा पहिला हप्ता
Lavkarach milel bhau
@@aaplemarathi ह्या वर्षी मिळेल का pudachya वर्षी
Pahale Land seddinng No hoti atta June madhe yes zali ahe land seddinng YES EKYC done Adhar link yes but FTO not processed yet aahe paise yetil ka
Pm योजनेचा पुढचा हप्ता पडेल त्यावेळी तुमचा हप्ता येईल, सर्व ok असेल तर
😂😂😂
Bhau pagal noko banvu ata