कोकणातील गणेशोत्सव आणि बरच काही | Koknatil_ganeshotsav 2021 | Ratnagiri to sangameshwar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कोकणातील पारंपारीक गणेशोत्सव २०२१ | गणपती आगमन सोहळा 2021 | Koknatil Ganpati utsav | Ratnagiri
MNY Creation song:-
• साऱ्या विश्वाचा आराध्य...
For busines inquiries :-
hrishabhtodankar22@gmail.com
• Best Fishing Videos 😍
मी विडीओ बनविण्यासाठी वापरलेला मोबाईल
v15 link - amzn.to/2Y2yFCa
mi band 5 -
amzn.to/38NkYNH
Tripod- amzn.to/343GD1
कोकणातील गणेशोत्सव
Famous गणपती बाप्पा
ganesh idol making
koknatil ganeshotsav
गणपती बाप्पा मोरया
बाप्पाला धोतर आणि फेटा कसा घालतात
2021 ganpati murti
Big handmade Eco friendly ganpati
painting ganpati bappa
Cute ganpati murti
कोकणातील गणपती मुर्ती
गणेश चित्र शाळा
गणपती बाप्पा मोरया.... छान आरास केली आहे देवाची... गाणे पण सुंदर होते 👍👍👍👍
खुप सुंदर मित्रा
पाचकल वाडी चे गणपती बघायला मिळाले
धन्यवाद
ताईंचा आवाज फारच गोड आहे, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.तसेच दादांची दाढी छान असून फारच सुंदर कोरीव काम केलेले आहे.
Khup chaan awaaz aahey hyancha
Khup sundar sundar Ganpati aani decoration 👌👌👌👌👍👍
thank you
खूप छान माहिती दिली तुझ्यामुळे गणपतीचे दर्शन झाले असे गणपतीचे विडिओ दाखवत राह
Khup chhan mitra
Khup Maja yetey tujey video baghtana ❤️❤️❤️❤️❤️
Kharch tu Rushabh dada dada great ahes sarvancha vichar kartos aajcha video kharch khup khup chhan aprtim 🙏 ganpti bapaa decoration khupch suder 👌 Ganpati bappa ch khup chhan darshan karun dil khup chhan 🙏
Bappa Mst hyt baki chan...🤗💗💖
हेलो,ऋषभ छान माहिती दिली, गणपति सुंदर,डेकोरैशन मस्त, आणि गाने पन मस्त,👌👌👌❤🌹🌹🌹🌹
खूप छान व्हिडीओ 👌👌👍👍
Ganpati Bappa Morya🙏🏾❤️
गणपती बाप्पा मोरया
फार सुंदर मस्त ,👌👌👌💐💐💐
म्यूझीक एक नंबर.
Travel Vlog dakhavlya baddal Thanks .Asech videos pahayla avdel
खूप छान video आणि गाणं सुध्दा मस्त आहे😇
गणपती बाप्पा मोरया ❤️🙏 . 👌😍🥰💕
Mast.. Ganpati bappa morya....
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
👍👌 लय भारी 👌👍
सजावट खूपच छान केली बाप्पासाठी. गाणे अप्रतिम. मस्त व्हिडीओ.
Khup sunder video 😍
खूप छान गाणं,
thank you
खूप छान तुझे विडिओ बघून कोकण ची आठवण येते उत्तम
thank you
खूपच सुंदर
मस्त मस्त वीडियो
Nice song Dada
करतेला दाखवा विसर्जन गणपती पप्पा विसर्जन करतेला दाखवा
Best of luck M N Y
Khupach chan
खूप छान भावा
Mast kokan
मस्तच❤️❤️❤️
#Ganpatibappamorya🙏
👌👍 भाच्या... छान आहे व्हिडिओ.. गणपतीची आरास पण छान आहे...गाणं पण छान झालं..तुमचे गावातले गावातले गणपती बघण्यासारखे असतात..त्यांचा व्हिडिओ बनव..
Bhava tu bindhas vlogs banav baghayla khup maja yete ....ase wattey ki Amhi pan gavich Life jagtoy
thank you bhawa❤
Ek no 💯
❤️❤️khup bhari gan❤️❤️
आज विडिओ गणपती विशेष असा आहे हा विडिओ खूप सुंदर असा आहे आणि रुषभ तुझे सगळे विडिओ छानच असतात कारण प्रत्येक वेळी एक नवीन विषय आमच्या साठी घेऊन ऐतोस तुझ्या विडिओ ची आतुरतेने रोज वाट पाहावी लागते रोज आणि तुझे गावखडि गाव तर खुप छान आणि निसर्ग रम्य आहे आपले से वाटणारे गाव
गणपती बाप्पा मोरया 💐🙏🙏🙏💐
Ketan Dada ne beard decoration maste kele aahe ... . . . 😂
किती छान आहे बाबा
तुम्ही सगळे खूप lucky आहात. तुम्हाला weekday ला असं बाहेर पडायला मिळते. आम्ही इथे मुंबईत कामात अडकलेले असतो. ते केतया काका engineer आहेत असं तू बोललेलास. पण ते आणि तुम्ही सगळे मित्रा weekday ला फिरू शकता, मुरडेश्वर चे विडिओ पाहिले. खरच लकी आहात. असंच असूदे. इथे मुंबईत सगळे घराच्या हफ्ते फदेण्या साठी पैसे कमवायचा मागे अडकलेत.
Mast zala video
Koknat yr landscep khup mast ahe
Khup Chaan
Mast bava
Masta video bhava
Mi Sangameshwar
Ganpati bappa morya ❤😍
Ketan kaka Chi beard Ek. No.. 😁😁
जय शिवराय
Sundar
Best of luck MNY creations 👍🎉🥳
Thank you..!!
Lay bhari
ek number :)
Jay shivray bhai 👌❤️ 👌❤️
Khup mast dada 🤩👌👌
Eak number.. khup chaan..!! Ganapati Bappa.. Morryya..!! 🙏🏻🌺🙏🏻Love you Hirshabh Bhai..!! ❤️
Nice
7:58 mastch background music
khup chan video dada❤️
मला ना रत्नागिरी तील वीलनकर वाडी बघायची आहे ती तेवढी कृपया दाखवने कारण माझ बालपण तीथे गेलेआहे
Nice vlog
गणपतीच्या रात्रीमध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात त्याचे पण vlog dhakhav na dada...
okay
मला नदी दिसली ना तर स्विमींग करू असेच वाटते
Nice 👌
👍👍👍👍💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤🙏🏻
Dada gavakhadi che dehkave dakhv pls
Ek number rishabh bhai
thank you bhawa
Thank you Hrishabh for introducing us to your viewers.. this means a lot and will definitely help our cause of bringing new and hidden talent in mainstream through social media... it was great experience meeting you in person.. Thank you once again and keep up the good work.
अरे माझ गाव आहे संगमेश्वर .बरं तुझं स्वागत आहे आमच्या गावात., आमच्या कडे गणपती नाही आणत., म्हणजे नसतात आमच्यात. पण तरी पण ये आमच्या घरी.
तु खुप घाईघाईने माहिती सागतोस...सिधुदुर्ग
♥️♥️
🌺🙏🙏🌺❣️❣️
Bhava ha Shastri pul nahi Sonavi pul aahe
😍😍😍😍😍🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🏻
छान विडीयो, ओळख करून देताना संपूर्ण नावा सहित ओळख करून दिल्यास बरे होईल.प्रतेक गावाच्या सुष्टिसौदरया विषयी माहिती मिळाली.
😁😁😁😁😁
good morning dada..........
good morning Ametra❤
Fishing Karen na
👍👍👍
❤🙏🏻
B praak
तु कुठे राहतो
gavkhadi ratnagiri
Hello Bhai
thank you
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
Khup chaan
Nice
Mast zala video