ॐ नमः शिवाय... वर्ष १९४२ च्या पूर्वार्धात, जेव्हा स्वातंत्र्य लढा दिशाहीन झाला तेव्हा महाबल स्वामी च्या एका स्वातंत्र्य सैनिकाने महात्मा गांधीना तेव्हा नित्यानंदांची भेट घेण्यास आणले . त्यावेळेला नित्यानंदांनी त्यांना केळी व दूध दिले जे महात्मा गांधींनी प्राशन केले व स्वातंत्र्य लढ्याची अवघड स्थिती त्यांनी बाबांना सांगितली. त्यावर बाबांचे उत्तर आले दूध-केळी प्राशन करुन ' रामनाम ' घेतले तर तुम्हाला ' राम ' मिळेल - स्वातंत्र्यासाठी ' रामबाण ' वापरावा लागेल . महात्मा गांधी अगदी स्तब्ध झाले. तदनंतर ते मुंबईला पोहचताच बिटिशांना ' चले जाव ' चा पुकार केला आणि ' करो या मरो ' ची घोषणा केली. ॐ सिद्धगुरु नित्यानंदाय नमः
Thank you sir अपने अनुभव share करने के लिए।
प्रणाम
Pronumlijiya gurudav thank you❤🙏❤
🙏🙏🙏
namah shivay bhaiyaji
नमः शिवाय भाई
Nmh shivay pls. Ap hindi me
Vidio bnaya kijiye
ॐ नमः शिवाय...
वर्ष १९४२ च्या पूर्वार्धात, जेव्हा स्वातंत्र्य लढा दिशाहीन झाला तेव्हा महाबल स्वामी च्या एका स्वातंत्र्य सैनिकाने महात्मा गांधीना तेव्हा नित्यानंदांची भेट घेण्यास आणले . त्यावेळेला नित्यानंदांनी त्यांना केळी व दूध दिले जे महात्मा गांधींनी प्राशन केले व स्वातंत्र्य लढ्याची अवघड स्थिती त्यांनी बाबांना सांगितली. त्यावर बाबांचे उत्तर आले दूध-केळी प्राशन करुन ' रामनाम ' घेतले तर तुम्हाला ' राम ' मिळेल - स्वातंत्र्यासाठी ' रामबाण ' वापरावा लागेल . महात्मा गांधी अगदी स्तब्ध झाले. तदनंतर ते मुंबईला पोहचताच बिटिशांना ' चले जाव ' चा पुकार केला आणि ' करो या मरो ' ची घोषणा केली.
ॐ सिद्धगुरु नित्यानंदाय नमः