जे गेले आणि जाणार आहेत , ह्या कावळ्यांना हिन्दू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गिय आनंद दिघे साहेब. आणि श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे. हया लोकांना कधी कळालेच नाही, फक्त स्वार्था पोटी पक्षात होते.
@@sharadmhatre3123 जर गेलेले कावळे होते मग हा डोमकावळा सारखे सारखे BJP च्या वट वृक्षावर का जाऊन बसतोय आणि काव काव करतोय ह्याचे उत्तर शोधा म्हणजे कळेल कोण कावळा अणि कोण मावळा. पुन्हा BJP बरोबर युती (काव काव) साठी प्रयत्न कोण करतोय .मला नाही अब्रू,मी कशाला घाबरू .
गेले ते स्वत:च्या स्वार्थासाठी गेलेत. आणि अजून जातील ही ह्याला पक्षनिष्ठा म्हणत नाहीत. गलबत पाण्यात बुडायला लागले की सगळ्यात अगोदर उंदीर पळतात. हा त्यातलाच प्रकार आहे.
कमाल आहे, सगळे पद भोगून झाल्यावर याना विश्वासात न घेण , हिंदुत्व आठवत. पण दिलेली संधी आठवत नाही, दिलेली पदे आठवत नाहीत, ज्या माणसाने सगळ काही दिले त्या माणसावर आरोप करून निघून जातात. वाह . जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
कोल्हापूर जिल्ह्यात कट्टर शिवसैनिकांनी काँग्रैसचा प्रचार केला आत्ता क्लिनस्विप झालेत १०पैकी६आमदार सेना भाजपचे असायचे ! आता जणतेसमोर आपल्या पक्षाचा प्रचार करतांना लोक विचार करून मतदान करणार त्यात मुंबईच्या (शिंदे)उबाठाच्या एका आमदाराने तर चक्क आजान स्पर्धा सुरू केल्या होत्या ?वक्फबोर्डाला समर्थन ?आत्ता फक्त मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे !आता हिंदूत्व व मराठी दिसू लागले !
खरा नेता कूणाची ही मनधरणी करत बसत नाहीत.. मनधरणी करत बसलले नाहीत नाही तर मनधरणी करत बसले असते तर मुख्यमंत्री पद सोडले नसते खुर्ची साठी मनधरणी करणे मोदी शहा फडणवीस.शिदे अजित पवार यांना च् जमत
Paisa pahije aata saglyana fortuner Bmw pahije , Gold chain ghalun firayche aata imandari rahili nahi pahilya sarkhe, BJP ni paisa la motha kela Corruption legal kela
शिवसेना ही एकच आहे ती म्हणजे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचीच आणि मूठभर का असेना पन एकनिष्ठ राहणार कदापि शिवसेनेशी आणि उद्धव साहेबांशी गद्दारी करणार नाही शिवसेना जळगांव खान्देश, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
फडणवीस यांनी सांगितले होते बाळासाहेबांच्या श्रद्धांजलीवर एक ट्वीट राहूल गांधी यांच्याकडून येते का ते पहा आणि आणून दाखवा ?हे जर नेत्याला कार्यकर्त्याला कळत नसेल तर ....।?.🤔🤔😷😢
जे जात आहेत त्यांना बाळा साहेब ठाकरे नी दिले होते आणि त्यांच्या प्रेमा पोटी ते थांबले इतके दिवस. उद्धव काय म्हणतो माझ्याकडे देण्या सारखे काही नाहि.चिन्ह गेले, पक्ष गेला,CM पद गेले,मतदार गेले,हेकेखोर पणा फक्त राहिला मग कोण थांबणार. आत्म परिक्षण कधी करणार
बरं होईल जाऊद्या
नवीन तरुण पिढीला जागा होईल
आम्ही कट्टर समर्थक
शिवसेना ठाकरे
Navin kon nahi yet shiv sena madhey
निर्लज्ज स्वार्थी लोकांना फक्त कारण हवीत, अशी लोक गेलेली बरी
लाचार 😂😂😂😂
भीती वाटते कमी होईल म्हणून चालले आम्ही फक्त उद्धव साहेब सोबत
100% बरोबर साहेब
जे गेले आणि जाणार आहेत , ह्या कावळ्यांना हिन्दू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गिय आनंद दिघे साहेब. आणि श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे. हया लोकांना कधी कळालेच नाही, फक्त स्वार्था पोटी पक्षात होते.
Paksh pramukhach Swarthi ahet tar Sadasya kadun kay exepect karta 😂
Expect*
Mala mukhamantri kara 😂😂
@@sharadmhatre3123 जर गेलेले कावळे होते मग हा डोमकावळा सारखे सारखे BJP च्या वट वृक्षावर का जाऊन बसतोय आणि काव काव करतोय ह्याचे उत्तर शोधा म्हणजे कळेल कोण कावळा अणि कोण मावळा.
पुन्हा BJP बरोबर युती (काव काव) साठी प्रयत्न कोण करतोय .मला नाही अब्रू,मी कशाला घाबरू .
@@Crazyyybuddyyyeknath la mukhyamantri kara😂
छान साहेब मि तुमच्या सोबत
😂😂😂😂😂😂
6 no@@draadityap9721
गेले ते काव ले राहील ते मावले जय महाराष्ट्र जय बाळासाहेब संदेश
कोण मावळा जो बोलतो मला नाय आब्रू मी का घाबरू तोह एक तर मी राहीन नाहीतर तू राहशील असा बोलून फडणवीस ची भेट घेऊन येतो तोह
😂😂😂kavlech rahile aahet
आता हेच बोलायचगे फक्त.... 😂😂😂😂
पक्ष संपे पर्येंत.
@@Angelboss100 andharatun palun janerey hijadey astat phone switched off karun 😊
अरे मग तुम्ही हिरवे साप ला का जवळ केल???
हिंदुत्वचा लिलाव का लावला 🤔
ओन्ली पक्षप्रमुख श्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤❤
फक्त।आम्हिऊध्दवसाहेबान्चेभक्त।
छान साहेब मी तुमचा सोबत मरे पयत
साहेब लाखो निष्ठावंत तुमच्या सोबत
Right👍👍
शरद पवारांनी देखील त्यांच्याकडील लोकांना सारं काही दिलं तरी ते गेले ना
हे लोक फक्त स्वतः करिता जगात आहेत.समाजाचं त्यांना काही नाही
ह्यांना शिवसेना ने बनवले ह्यांनी शिवसेना नाय बनवली. नवीन तरुण घाडऊ. Only ubt❤
Samplela paksh😂😂😂
जिधर मिलेगा उधर चलेगा असे नेते कार्यकर्ते कोणाचं भलं करणार नाहीत...ते स्वतः च्या स्वार्थासाठीच जात आहेत.... जाऊद्यात....
जाणाऱ्यांनी त्वरित जा
तुम्ही फक्त शिवसैनिक आहात समजून रहा , नाहीतर रस्ता पकडा लवकर
उद्धव बाळासाहेब ठाकरे
आम्ही तुमच्याच सोबत 🚩
उध्दव साहेब ठाकरे ❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे
आम्ही तुमच्या सोबत साहेब कायम मरेपर्यंत
गद्दार नकोच जे जाताहेत खुशाल जा. उध्दव साहेब बरोबर बोलत आहे
2019 la swata congress barobar gela nasata tara ashi vel ali nasati
ज्यांना पद प्रतिष्ठा सन्मान देऊन पण जर ते जात असले तर त्यांना का थांबवावे...... हाडाचा कार्यकर्ते मजबूत आहेत अजून पण काही फरक नाही पडत
Right 100%
सत्तेचे लोभी जेजे असेल त्यांनी लगेच जावे विनाकारण पक्षला बदनाम करू नका
बरोबर
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
Well said Uddhav thackeray people are with.
गेले ते स्वत:च्या स्वार्थासाठी गेलेत. आणि अजून जातील ही ह्याला पक्षनिष्ठा म्हणत नाहीत. गलबत पाण्यात बुडायला लागले की सगळ्यात अगोदर उंदीर पळतात. हा त्यातलाच प्रकार आहे.
Only Uddhav Balasaheb Thackrey 🚩🚩
2024 मध्ये उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री झाले असते evm घोळ झाला आहे महाराष्ट्रामध्ये ...
बरोबर उद्धव ठाकरे साहेब
Je rahtil tech ... Khare shivasanik ... Balasaheb Thakrey che sainik ... Great Uddhav saheb
हलक्या काळजाचीच जाणार. निष्ठावान राहणार
V true👍👍👍👍👍👍
Only thakare
फक्त उद्धव ठाकरे साहेब बरोबर
Very good 👍
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
I am support sir
Me tumchya barobar saheb jai Maharashtra fakta mashal
Saheb tumhi eak tech amchi shivsena ahat jaudya hya bajarbungyana
Best
Janare kadhi aple nastat
UBT❤👌👍
Nishtawantala sandhi dya navya chehryana sandhi dya Sharad Pawar aani congress kadun aalelya netyavar jada vishelwas theu nka jay Maharashtra ❤
कमाल आहे, सगळे पद भोगून झाल्यावर याना विश्वासात न घेण , हिंदुत्व आठवत. पण दिलेली संधी आठवत नाही, दिलेली पदे आठवत नाहीत, ज्या माणसाने सगळ काही दिले त्या माणसावर आरोप करून निघून जातात. वाह .
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
कोल्हापूर जिल्ह्यात कट्टर शिवसैनिकांनी काँग्रैसचा प्रचार केला आत्ता क्लिनस्विप झालेत १०पैकी६आमदार सेना भाजपचे असायचे ! आता जणतेसमोर आपल्या पक्षाचा प्रचार करतांना लोक विचार करून मतदान करणार त्यात मुंबईच्या (शिंदे)उबाठाच्या एका आमदाराने तर चक्क आजान स्पर्धा सुरू केल्या होत्या ?वक्फबोर्डाला समर्थन ?आत्ता फक्त मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे !आता हिंदूत्व व मराठी दिसू लागले !
ओन्ली फॉर ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
Fakt Uddhav saheb
समर्थ पाटील जय.महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩
Thakre sarkar ❤
आम्ही तुमच्यासोबत साहेब कायम
मी ठाकरें सोबत
खरा नेता कूणाची ही मनधरणी करत बसत नाहीत..
मनधरणी करत बसलले नाहीत नाही तर मनधरणी करत बसले असते तर मुख्यमंत्री पद सोडले नसते
खुर्ची साठी
मनधरणी करणे मोदी शहा फडणवीस.शिदे अजित पवार
यांना च् जमत
मला आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते 🤣🤣🤣🤣
Paisa pahije aata saglyana fortuner Bmw pahije , Gold chain ghalun firayche aata imandari rahili nahi pahilya sarkhe, BJP ni paisa la motha kela Corruption legal kela
जे गेले ते कधीच आपले नव्हते
साहेब जे लाचार आहेत त्यांना जाऊ दे. शिवसैनिक आपल्या सोबत.
अरे ते खरे शिवसैनिक आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उभी केली नुसत्या बोलण्याने शिवसैनिक होत नाही
शिवसैनिक उद्धव साहेबानं सोबत आहेत 🔥👍
आम्ही तुमच्या सोबत
ऊद्धव साहेबांवर टिका करण हे शोभत नाही टिकाकारांना एक दिवस ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांच महत्व कळेल
स्वप्न पहा.......
@@msjedhe4723स्वप्न रात्रीचे पहात नाही, तर स्वप्न दिवसा पहात आहोत. दिवसाची स्वप्ने खरी होतात.
उद्धव साहेब वर टिका करणाराची लायकी आहे का तुमची 🔥🔥🚩🚩🚩
जरा स्वतः आत्मपरीक्षण करा सर्व लक्षात येईल
@RamchandraGore-o1d,lachar, ahit pagarwadla,wadto
Swarthasathi paksha adachanit aasatana paksha sodun gelyamule paksha sampato aase nahi
शिवसेना ही एकच आहे ती म्हणजे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचीच
आणि मूठभर का असेना पन एकनिष्ठ राहणार
कदापि शिवसेनेशी आणि उद्धव साहेबांशी गद्दारी करणार नाही
शिवसेना जळगांव खान्देश, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Only UBT lava takat
only ठाकरे साहेब
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥❤️🚩
Jyani sarv surlit chalu aasatana ainveli swarthasathi gaddhari keli aani adachanit aanale tyanche dev bhale karo
जैसी करणी वैसी भरणी
Iam with you ❤Uddhav saheb
उध्ववसाहेब काँग्रेस शी आघाडी तोडून टाका..खुप नुकसान झाले शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभेला काँग्रेस शी आघाडी करून..
फडणवीस यांनी सांगितले होते बाळासाहेबांच्या श्रद्धांजलीवर एक ट्वीट राहूल गांधी यांच्याकडून येते का ते पहा आणि आणून दाखवा ?हे जर नेत्याला कार्यकर्त्याला कळत नसेल तर ....।?.🤔🤔😷😢
💯 %
Khup changla nirnay
स्वतः करतात त्यावेळी चालते
साहेब आम्ही कट्टर व एकनिष्ठ शिवसैनिक आपल्या सोबत सदैव आहोत ❤
😢
❤
यांचा पक्ष नेहमीच अडचणीत आसतो
Very very very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Mala Shivsena Jilha Adhyaksha kara saheb…2 vela nagarsevak rahilo ahe 🙏
लोक मतलबी जाले साहेब जनता तूमचा सोबत हे मुबई कर तूमच सोबत आनि माजा सामन्य मुलगा तूमच सोबत हे साहेब ❤
आम्ही कायम साहेबांसोबत✌️ सगळे जरी सोडून गेले तरी चालेल.
Good descion
बोके माजले
असंच राहिलं तर उरणार फक्त दोघे😂
जे गेले ते तुमच्यामुळे आणि जे जातील ते पण तुमच्यामुळेच. फक्त हे तुम्हाला स्वतःला समजायला हवं.
✔👌👍
✅✅
फक्त अंधारे राहणार पक्षात तुमच्या
कारण .... शोधून पेक्षा . गेलेलं बरे
Udeav. Sheab. Only
😅😅😮😮😊😅😅😅😢😅😅😮😢😮😊😮😮
उद्धव साहेब
काय झाले हे समोर दिसते आहे ते मिंदे ची हालत बाजपा नी करून टाकली आहे
Ekach karan 2019
सुषमा अंधारे सोडून कोणीही पक्षात राहत नाही...😂
संजय राऊत 😂😂😂😢
Only Thakre ❤
जे जात आहेत त्यांना बाळा साहेब ठाकरे नी दिले होते आणि त्यांच्या प्रेमा पोटी ते थांबले इतके दिवस. उद्धव काय म्हणतो माझ्याकडे देण्या सारखे काही नाहि.चिन्ह गेले, पक्ष गेला,CM पद गेले,मतदार गेले,हेकेखोर पणा फक्त राहिला मग कोण थांबणार. आत्म परिक्षण कधी करणार
Lokanchey nagar sevak fodley karma baga kasa ahe paksha chi vaat lagli
तुझ्याकडे राहिलय काय ?
आम्ही उद्धव साहेबांसोबत. उद्धव साहेब फक्त बीजेपी त जाऊ नये 🚩🚩
जय महाराष्ट्र