आपल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराट्रात किती साधक असतील पण आपल्या दोन महात्म्यांच्या विचारात सहभाग काॅमेटच्या साह्याने करायला हवा होता. असे दिसत नाही . मला असे वाटते की सर्व मंडळी आपल्या आपल्या महीमेत आहेत की काय ? किंव्हा आपलेच श्रवण करुण मनामध्ये निच्चळता आली असावी की काय? असे दिसते.
जय जय राम कृष्ण हरी
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय❤❤🎉🎉
राम कृष्ण हरि, आई तुम्ही थोर आहात. एक एक शब्द श्रुति च आहे.👏👏👏👏👏👏
राम कृष्ण हरि
अशी मुलाखत साखरे महाराजांची घेतली पाहिजे
सुपर🌹🌹🌹
प्रश्न आटोपशीर नेमका असावा.. वक्ता विस्ताराने बोलला तर चालतो..
राम कृष्ण हरि,,,प्रश्न संक्षिप्त स्वरूपात विचारावे,,,आणि निमंत्रित वक्त्याला जास्त बोलू द्यावे
हि मुलाखत अपुरी आहे पूर्ण टाकावी
मज उघड तुझी आवडी
आपल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराट्रात किती साधक असतील पण आपल्या दोन महात्म्यांच्या विचारात सहभाग काॅमेटच्या साह्याने करायला हवा होता. असे दिसत नाही . मला असे वाटते की सर्व मंडळी आपल्या आपल्या महीमेत आहेत की काय ? किंव्हा आपलेच श्रवण करुण मनामध्ये निच्चळता आली असावी की काय? असे दिसते.
आशा मुलाखती खूप खूप गरज दोघा ना प़णाम
चैतन्य महाराजांनी अतिमहत्वाचं मुद्द्याला हात घातला गायक वाडकांच्या चुकीच्या कीर्तनातपद्धती
35:05 35:10
जय जय राम कृष्ण हरि