💯मी शिवला एकदम फास्ट 🤗 वन टक्स ब्लाऊज कटिंग आणि शिलाई/one tucks blouse cutting and stitching
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- 💯मी शिवला एकदम फास्ट 🤗 वन टक्स ब्लाऊज कटिंग आणि शिलाई/one tucks blouse cutting and stitching
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वन टक्स ब्लाऊज कटिंग आणि शिलाई
one tucks blouse cutting and stitching
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
• आता पेपर कटिंग✂️ करणे ...
• बॉम्बे कटोरी ब्लाऊज कट...
• कटोरी ब्लाऊज संपूर्ण श...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
#nirmalafashionmarathi
#blousecutting
#onetucksblouse
#onetuxblousecuttingandstiching
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खूप छान सुंदर ब्लाऊज ❤❤👌👌👍👍
खुप सुंदर झाला ब्लाऊज
Thanks 👍
बॅक साईट व्हिडिओ पाठवा ताई
Chan shivle tai blauj❤😊
Thanks 👍
खूपच छान आणि सुंदर ब्लाउज शिकवण्याची पद्धत ताई तुमच्या पद्धतीने शिवलेले ब्लाऊज खूपच छान बसतात 👌🙏🏻
Thanks 🙏👍
Shilay kiti geychi tai hya blauj chi
तुमच्या एरियामध्ये तुम्ही विचारून बघा किती शिलाई आहे ह्या ब्लाऊजची त्यानुसार तुम्ही पण शिलाई ठरवू शकता
खूप छान शिवला आहे ब्लाऊज ताई या वन टक्स ब्लाऊज ला छाती नुसार टक्स टाकायचा आहे का
हो👍
Thank you Tai
ताई तुम्ही व्हिडिओ बनवले नाही का दोन दिवस झालं
ताई तुमचं नाव कटिंग चा मी जुना व्हिडिओ बघितला असेल तसंच इतका छान ब्लाउज आलाय ना खूप खूप मी खुशी आली छान वाटलं खूप छान बरोबर मापे सांगते तुम्ही
Thanks 👍🙏
ताई तुम्ही रिप्लाय दिला नाही मला 40 इंच साईजची डबल कटोरी स्टिचिंग व कटिंग दाखवा ना
Ho 👍
Khup chan shivala ❤😊
@@nirmalafashionmarathi ok