तु ग ऐक नंदाच्या नारी...भर दुपारी...मुंबई विद्यापीठ कला अकादमी विद्यार्थीनींनी केला मुजरा व गवळण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2023
- तु ग ऐक नंदाच्या नारी...भर दुपारी...मुंबई विद्यापीठ कला अकादमी विद्यार्थीनींनी केला मुजरा व गवळण
#शिवनेरीसंवाद
#youtube
#shivneri
#chatrpatishivajimaharaj
#tamasha
मुबंई विद्यापीठाचे कलाकारांना मानाचा मुजरा अप्रतिम व पारपांरीकं सादरी करण पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
याला म्हणतात सदिरिकरण व नाच कामाची कला supr dupar
सर्व कलाकारानी खूप छान सादरीकरण केले आहे तर सर्व कलाकारांना मनाचा मुजरा
Khup sundar chandan shive sir ani sarv sahakari👏
फारच छान,हिच खरी लोककला आहे, सर्व कलाकारांना मानाचा मुजरा, धन्यवाद 🌹🌸💐🙏🙏🍁🌺🌷🍁
Khupach apratim gawlan .kalakar nrityanganani khup mehanat ghetli ahe.mumbai vidhyapith lokakala akadamy ani kalakarana shubhechha
व्वा ! १च नंबर !!
खूपच छान यालाच म्हणतात मराठी बाणा.
खूपच छान
1च नंबर याला म्हणतात मराठी बाणा
१ नंबर सादरीकरण खुप सुंदर आहे.
लयं भारी सादरीकरण.
अतिशय सुंदर आनी अप्रतिम सादरी करण
वा.खुपच.सुंदर सादरीकरण एकच नंबर
उत्तम सादरीकरण! फारच छान. महाराष्ट्राची लोककला जिवंत राहीलसा नक्कीच विश्वास वाटतो. धन्यवाद मुंबई विद्यापीठ. 👌🙏
❤ अप्रतिम सादरी करण l 👍
सर्व कलाकरानाऺ मानाचा मुजरा
खूप छान गवळण नाच काम पण खूप छान
All the best 🎉🎉
सादरीकरण छान आहे जुन्या सारख वाटत नाही
Lai bhari sadrikaran 😅
Mumbai Universcity . 💘💘💘💘💘💘.
Uttam Sadrikaran
very beautiful
Very nice
Nice
Chan
खरा मानाचा ठेका 1नबर
फार च छान
पठठे बापूराव अजरामर कलगी पक्षा चे कवी
The best performance.
Kalakarana Manacha Mujra
❤ छान आहे, पण जुन्या तमाशाचा बाज वाटत नाही. जुना तमाशाची रंगत वेगळीच. ठीक आहे.