'तू ही रे माझा मितवा'च्या टिमने उघड केले सेटवरचे धमाल किस्से! | Tu He Re Maza Mitwa | Star Pravah

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • 'स्टार प्रवाह' वाहिनी कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन विषयांवरील दर्जेदार मालिका आणत असते. यात आता भर पडत आहे ती, आजपासुन सुरू होणा-या 'तू ही रे माझा मितवा' या खुमासदार कौटुंबिक मालिकेची!
    त्यानिमित्ताने मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेता 'आशुतोष गोखले', 'अभिजीत आमकर' व अभिनेत्री 'शर्वरी जोग' यांच्याशी मारलेल्या धम्माल गप्पा...
    #starpravah #starpravahserial #newserial
    #TuHiReMazaMitwa
    Abhijit Amkar
    Sharvari Jog
    Aashutosh Gokhale
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

ความคิดเห็น •