Monsoon Rain Weather Update: Maharashtra मध्ये पुढच्या 24 तासांत इथे पाऊस पडण्याची शक्यता (हवामान)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • #BBCMarathi #monsoonupdate #rain
    मान्सूननं गेल्या काही दिवसांत ईशान्य आणि उत्तर भारतात चांगलीच हजेरी लावली. उत्तराखंडमध्ये उधमसिंग नगरमध्ये पुरानं शेतीचं बरंच नुकसान केलं आहे. आसामध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेला पूर ओसरतो आहे पण अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचलं आहे. महाराष्ट्रात कोकण किनारी प्रदेशातही चांगला पाऊस झाला आहे. पुढच्या चोविस तासांसाठी हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, पाहूया.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 7

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv หลายเดือนก่อน +1

    रत्नागिरी कोकण आज फक्त ढगाळ वातावरण. पाऊस नाही.

  • @swatantranandanwar7857
    @swatantranandanwar7857 หลายเดือนก่อน +1

    Rain…come to Vidarba

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 หลายเดือนก่อน

    He pani Marathwada kade turn kartha yet nahi ka 🤔 river link project kay jala🤔🤔🙏

  • @rajeshchaudhari1177
    @rajeshchaudhari1177 หลายเดือนก่อน

    पाऊसाच पण भारताच्या इन्कम सोर्स सारखंच आहे अस दिसतंय, प्रत्येक वर्षी पाऊस येतो/चालू होतो
    महाराष्ट्र/किनारपट्टीवरूण पण महाराष्ट्राला कोरडा सोडून तों जातों उत्तरभारतात तिथे पडल्या वर उरला सुरला महाराष्ट्रात पडतो जसे..... भारताच्या इन्कमसोर्स सारखं

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 หลายเดือนก่อน +1

    हवामान खात्याने अंदाज सांगायचा बंद केले पाहिजे