ความคิดเห็น •

  • @sudhakarhirve4748
    @sudhakarhirve4748 ปีที่แล้ว +1

    उत्तम गेली ५ ७ वर्षातअनेक अनेक वेळा ऐकली धन्यवाद सुबोध भाषा .गीत रामायणा प्रमाणे काम झाले

  • @aartipawar9520
    @aartipawar9520 3 ปีที่แล้ว

    छानच मधुर आवाजाने ऐकतच रहावे वाटते 👌👌🤩

  • @pvnamjoshi
    @pvnamjoshi 7 ปีที่แล้ว +3

    I also say in support of D. Raut that''ज्ञानेश्वरीची audio बनवण्यासाठी जी मेहनत केली आहे त्याची मी प्रशंसा करतो. आणि Share केल्याबद्दल धन्यवाद.
    अति सुंदर संगीत आणि मधुर आवाज !!''

  • @आयुर्वेदसउच्यते

    वा सुगम रूपांतर

  • @dhananjaydaphale5834
    @dhananjaydaphale5834 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @sharadbhingare5475
    @sharadbhingare5475 8 ปีที่แล้ว +1

    सुदंर

  • @ashwinikale8697
    @ashwinikale8697 3 ปีที่แล้ว

    Kay kam kala tumi awaz kiti mast aha

  • @आयुर्वेदसउच्यते

    मला या ज्ञानेश्वरी ची प्रत हवी आहे. कुठे मिळेल

  • @rautdnyaneshwar129
    @rautdnyaneshwar129 10 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वरीची audio बनवण्यासाठी जी मेहनत केली आहे त्याची मी प्रशंसा करतो. आणि Share केल्याबद्दल धन्यवाद.
    अति सुंदर संगीत आणि मधुर आवाज !!

  • @marutiwarungase5695
    @marutiwarungase5695 3 ปีที่แล้ว +1

    0