पहिल्यांदा कोणीतरी वृश्चिक राशी बद्दल चांगलं सांगितल आहे. बाकी सगळे हेच सांगतात की फक्त कष्ट करा. फळ मिळेल पण नशीब कधीच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत नसतं. कायम नातेवाईक मित्र मंडळी या मध्ये गैरसमज आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे एकटी पडलेली मंडळी म्हणजे वृश्चिक राशीची.
लई वर्षातुन वृश्चिक राशीच्या बद्दल चांगलं होणार हे ऐकलं बरं वाटलं ❤
खुप बरं वाटलं खुप दिवसांनी काही तरी चांगलं ऐकील. थँक्यू स्वामी राया असच लक्ष असू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय मना पासून आभार सर.
खुपच छान कधी नव्हे ते एवढ चांगले भविष्य आहे सो आता आनंदी आनंद
@namratajoshi3330 खर आहे मागचे 2 वर्ष खुप bekkar गेलेत. स्वामींनी ची कृपा दृष्टी राहू दे.
खूप खूप धन्यवाद!! पुढील वर्ष असच शुभ जाऊदे हीच प्रार्थना.
सर माझी रास वृश्चिक आहे आपले 2025 सालचे वृश्चिक राशीचे भविष्य ऐकून फार समाधान वाटले आपण जसं बोललं तसंच घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूप छान बर वाटल सर भिविष्यात काही तरी चांगल घडणार आहे
खूपच सुंदर सांगितलंत खूपच बरं वाटतंय आतापर्यंत सगळी अडथळ्यांची शर्यत होती माझ्या मुलाच्या आयुष्यात
पहिल्यांदा कोणीतरी वृश्चिक राशी बद्दल चांगलं सांगितल आहे.
बाकी सगळे हेच सांगतात की फक्त कष्ट करा.
फळ मिळेल
पण नशीब कधीच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत नसतं.
कायम नातेवाईक मित्र मंडळी या मध्ये गैरसमज आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे एकटी पडलेली मंडळी म्हणजे वृश्चिक राशीची.
व्वा किती वर्षानी खूप काही चांगले ऐकायला मिळाले आहे. फार फार धन्यवाद 🙏
Khupch Chhan bolta Sir tumhi...tumche astrology che Dnyan aawaj,..bolnyachi Shaili kharech aprtim aahe.
Thx
वृश्चिक राशीच्या बदल ऐकून खूप छान वाटले
छान सर जय साईराम....धनु व तुळ रास 2025
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
Khup Chann sangitale sir aseche hovo hich devakade prarthna
Vrushchik राशीक्या त्रासासाठी काहीतरी उत्तमोत्तम उपाय/तोडगे देत जा हो सर जी
धन्यवाद सर ,possitve sangitle
मनापासून धन्यवाद सर....🙏🙏
Waiting...update karuch...dhanywad
धन्यवाद गुरुजी 🙏जय साईराम 🙏
Jay Shree ram
Jay bajrangbali
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏खुप धन्यवाद
धन्यवाद गुरूजी मार्गदर्शन दिल्याबद्दल
Thanku sirji
Khop bhari vatle
Khupch chan 🎉🙏
खूप छान जय जिनेन्द्र
Thank you so much sir 🙏🙏
Khup dhanyawad sir. Khup positive vatla. 🙏🙏🙏Sangharshatunach yash miltay. Ya rashi chya lokana.
धन्यवाद
🙏🙏 खूप खूप बर वाटलं 🙏🙏 सर 🙏🙏 जय साईराम 🙏🙏🙏
Chan mahiti saglili aahe
Khup sunder video
जय साईराम ❤🙏
थँक्स सर 🎉🎉
Best information sir
Positive thoughts
Thank you🙏
Om sai ram
वृचिक नेहमी त्रासलेली राशी 😂😅
Thanks you for positive thoughts
Ram krushna hari
Ho agdi barobar ahe
होय sir माझी रुचिक रास आहे मला उष्णतेचा खूप त्रास होत आहे .मुळव्याधी चां 🙏🙏
!! श्री स्वामी समर्थ !!
Thank you sir. Shri Swami Samarth
Khup mast sir ❤.. कापूस दर गुरुवार ल अर्पण करायचं की रोज
कापूस पिंपळाच्या झाडाला कोणत्या दिवशी अर्पण करावा
Khup samadhani vatal. aata tari deva mala pavshil ka suk jala mhantyat te gavshil ja?
😂
Thanks sir
जय साई राम.. मला या वर्षी कन्या रत्न प्राप्त hoel ka please सांगा 🙏
God blessed everyone ❤️🩹
Maker saga
🙏🙏🚩
🙏
नमस्कार सर माझी रास वृश्चिक आहे व माझ्या लग्नाला खुप विलंब झालाय कृपाय मार्गदर्शन करावे. 😊
Sir mala kundli kadaychi ahe
तुम्हाला संभाजी movie madhe pahil😊😊
2024 वर्षे खूप च वाईट गेले आता 2025 तरी चागले जावू देत
Mla job ch milat nhi
तुमच्या कॉन्टॅक्ट वर फोन केल्यानंतर तुमची लोक फोन उचलत नाहीत आणि दुसरा नंबर पाठवतो म्हणतात आणि पाठवत नाही
Sir he kahi ghadat nahi 14 varsha zali itke video pahile khote tharle
मीन राशी नाही आली
मीन राशीचे नाही तुम्ही सर
फालतू बोलु नका कांहींच खरं नसते
धन्यवाद sar
धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
Thanks sir 💐💐🌹