Uddhav Thackeray यांच्याबद्दल वक्तव्य करणा-या Swami Avimukteshwaranand Saraswati यांचा इतिहास काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • #BolBhidu #SwamiAvimukteshwaranandSaraswatiAnantAmbani #SwamiAvimukteshwaranandControversy
    स्वामी अविमुक्तेश्वारानंद यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाल्याचं वक्तव्य केलं आणि या वक्तवामुळं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. यावर आता श्री पंचनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायणगिरी यांनीही प्रतिक्रिया दिलीय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे राजकीय आघाड्यातला हा वाद आता धार्मिक आखाड्यात सुरू झालाय का ? असा प्रश्न विचारला जातोय.
    शंकराचार्य अविमुक्तेश्वारानंद यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. पण अशाप्रकारे राजकीय वक्तव्य करण्याची अविमुक्तेश्वारानंद यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे राजकीय वादंग उफाळून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. शिवाय राम मंदिराच्या उद्घाटनालाही त्यांनी विरोध केला होता. पण हे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वारानंद सरस्वती महाराज नेमके कोण आहेत? त्यांचा इतिहास काय? आतापर्यंत त्यांनी कोणकोणती वादग्रस्त विधानं केलीत? त्यांच्यावर काय आरोप झालेत? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 348

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 หลายเดือนก่อน +40

    शंकराचार्य अगदि हिंदुधर्मियांच्या बाजूने योग्य भुमिका घेतात तेच खरे धर्मरक्षक आहेत.बाकी सगळे सत्ताधार्याचे गुलाम बनून धर्माची हानी करायला निघालेले आहेत अशा बोगस लोकांच्या बाबतीत स्वामी अविमुक्तेरांनी आवाज उठवणे योग्यच आहे. जय स्वामी अविमुश्वरजी

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 หลายเดือนก่อน +77

    कुणी कुणाचा विश्वासघात केलाय....??
    पण सर्व पक्षिय नेत्यांनी मिळून मतदारांचा सामान्य जनतेचा हिंदूचा विश्वासघात केलाय....

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 หลายเดือนก่อน +2

      *2019 me Janta ne BJP 🌷 Shiv sena 🏹 ko Jitaya tha* 👑
      *_Bich me Dhokese ✋🍦Soniya sena ka 2.5 sal Raj chala._*
      *Ab fir se BJP🌷 ShivSena 🏹+ NCP ⏰ ka Raj hai aaya.* Janta ki jit ✌ hui
      Shukracharya ne kaha ki Uddhav Thakre ne Dhoka dekar Soniya sena ko Satta me laya tha.

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน +106

    शंकराचार्य बोलले म्हणजे आम्हा हिंदूंसाठी तेच अंतिम शब्द आहेत.. तपस्वी शंकराचार्य🙏🚩

    • @SohamPatwardhan
      @SohamPatwardhan หลายเดือนก่อน +6

      पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत झाला आहे - स्वामी अविमुक्तेश्र्वरानंद सरस्वती
      दि. 22 जानेवारी 2024

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 หลายเดือนก่อน

      त्यांचा अंतिम शब्द ते कधी बोललेलेच नाही आजपर्यंत. शंकराचार्य हि व्यवस्था सामान्य हिंदू समाजाशी काही संबंध नाही. उलट स्थानिक तेथील महाराज संताना समाज फालो करत आहेत. यांना शंभर लोक फालो करतात की नाही हे पण कोणी ठामपणे सांगू शकत नाही

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน

      @@swapnilalshi9936 जा रे पळ... आदि शंकराचार्य नसते तर हिंदू धर्म बुडाला असता.. आम्ही अद्वैत followers आहोत.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน

      @@SohamPatwardhan मग??

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 หลายเดือนก่อน

      @@user-ks9xi6skO1g आताचे बोल. आता काय करतात हिंदू धर्मासाठी. कोणाला ते कधी त्यांची आठवण पण साधी येत नाही. कुठले सण असो किंवा आणखी काही. एकतर ते हिंदू धर्मातील कुठल्याही विवादावर कधी आपले मत व्यक्त करत नाही. अयोध्या आंदोलन यावर किती सहभाग घेतला, मला तरी आठवत नाही. काशी मथुरा किंवा अन्य हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानां बद्द्ल कधी कुठली मागणी केलेली पण आठवत नाही. कशात काही रोल नाही, कोणी फारसे फालोअर पण नाही. कसे यांना कोण विचारणार. आता कधी बाहेर येतात तर धर्मावर तर काही बोलणे नाही आणि याला निवडून द्या त्याला हरवा. या राजकीय टिपण्यानी ते त्यांचे महत्त्व अजून कमी करून घेत आहेत. त्यांचा सन्मान टिकून रहावा असे मला मनोमन वाटते पण तो सन्मान कधी मिळेल? जेव्हा ते हिंदू धर्मासाठी लीड करतील . धर्म,आपली प्रमुख मंदिरे यासाठी काही तर केले पाहिजे. ते सोडून अंबानींच्या लग्नात गेले. जिथे फालतू कपडे घालून नटनट्या नाचवल्या तिथे. हे सन्मान वाढण्यासारखी गोष्ट केली का

  • @JeddyDeo-jy1rc
    @JeddyDeo-jy1rc หลายเดือนก่อน +9

    अहंकार नकोसा झालाय. शंकराचार्य, RSS आणि जवळपास सर्वच हिंदू वैतागलेत. गडकरी PM झाले पाहिजेत. सर्व छान होईल.

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c หลายเดือนก่อน

      योगी pm झाले पाहिजेत सर्वाना ठिकाणावर आणेल

  • @user-ri9kg8gx3q
    @user-ri9kg8gx3q หลายเดือนก่อน +19

    साऊथ इंडियातील सगळ्या राज्यात तिथल्या Local पक्ष्याचा मुख्यमंत्री असतो.. ती त्यांची अस्मिता आहे.. मराठी लोकं नुसतं शिवाजी महाराज की जय बोलतात.. बंद दाराच्या आड काय घडलं सांगता येणार नाही..
    पण साऊथ इंडियातल्या लोकांसारखी पाच वर्षे सोडा पण अडीज वर्षे इथल्या Local पक्षाचा मुख्यमंत्री बनवायची मागणी करायची लायकी मराठी जनतेची नाहीय का..

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 หลายเดือนก่อน +214

    शंकराचार्य सत्य बोलतात. ते कोणाची ही बाजु घेत नाहीत . शंकराचार्यांनी मोदी जी चे चांगलया कामासाठी मोदी जी चे कौतूक पण केले आहे.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน +4

      Right

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 หลายเดือนก่อน +8

      Modidveshane pachadlela manus

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน

      करपून खाक झाली आपली जमात देशपांडे कुलकर्णी😅😅​@@aniruddhakarpe9256

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 หลายเดือนก่อน +7

      Are te shankaracharya nahiy😂😂

    • @sanmangharat
      @sanmangharat หลายเดือนก่อน +2

      @@tejasdeshpande1471मग तू आहेस का?

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 หลายเดือนก่อน +58

    Only Thakre❤❤❤

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 หลายเดือนก่อน +2

      चांगले manage kele shankaracharya a

  • @pratikchar
    @pratikchar หลายเดือนก่อน +74

    स्वामी ल राजकारणात interest दिसतोय

    • @cskfan4119
      @cskfan4119 หลายเดือนก่อน +2

      Mag rajkarnyana dharmat interest distoy😅

    • @Jsinka48
      @Jsinka48 หลายเดือนก่อน

      Rajkaran mhanje "rajdharma" asto

  • @Hum210
    @Hum210 หลายเดือนก่อน +87

    स्वामीने देव कार्यात समाविष्ट व्हावं,राजकारणात नाही.

    • @jaywantbobade6663
      @jaywantbobade6663 หลายเดือนก่อน +6

      @@Hum210 का राजकीय योग्य मार्ग दाखवू नये का?

    • @Yog481
      @Yog481 หลายเดือนก่อน +7

      @@Hum210 शाषको पर शासन करणे वाला पद हैं शंकराचार्य

    • @pravinSaner-kf5yx
      @pravinSaner-kf5yx หลายเดือนก่อน +11

      योगी ना सांग आधी 😇

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 หลายเดือนก่อน +8

      किती साधू भाजप चे खासदार आहेत

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 หลายเดือนก่อน

      *2019 me Janta ne BJP 🌷 Shiv sena 🏹 ko Jitaya tha* 👑
      *_Bich me Dhokese ✋🍦Soniya sena ka 2.5 sal Raj chala._*
      *Ab fir se BJP🌷 ShivSena 🏹+ NCP ⏰ ka Raj hai aaya.* Janta ki jit ✌ hui
      Shukracharya ne kaha ki Uddhav Thakre ne Dhoka dekar Soniya sena ko Satta me laya tha.
      *

  • @Mharattha96k
    @Mharattha96k หลายเดือนก่อน +27

    महंत साधूभोंदू लाखो आहेत. पण शंकराचार्य बनण्यासाठी मात्र प्रचंड तपस्वी महात्मा असावा लागतो.. दैवी अंश असणाऱ्या #शंकराचार्यांना 'धर्माचा '#अंतिम अर्थ' कळतो..🙏❤️🚩

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p หลายเดือนก่อน +4

      धर्माचा कळतो नाकी राजकारणाचा 😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน +7

      ​@@JaydeepPatil-d5pत्यांनी रजकरांनांवर काहीच बोलले नाही.. विश्र्वासघातकवर बोलले ते..

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน

      @@JaydeepPatil-d5p त्यांनी मोदी ची तारीफ केली त्यांना तिथे का नाही विरोध केला मग?
      फेक हिंदू आहे आपण तर... देवाला नाही मानत राजकारणी मोदी सारख्या ना देव मानता तर

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 หลายเดือนก่อน +2

      ​@@Mharattha96kdaga tr Uddhav ni dila hota result lagla ts phone ghen band kelan.ani main mhanaje uddhav saglya sabha madhe tr mahayuti ch sarkar yel as bolat hota ani Devendra fadnavis parat CM bannar as bolaycha .mg achanak results chya nantr ks yala athval 2.5 yala bhetil nich hjjda nighala uddhav

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q หลายเดือนก่อน +2

      ​@@katvokabaap3956 adich adich vsrshe waatun ghetle tar kasy jhhale aste 2014 chyaa Sarkar madhye Shiv Senela namo haram karnyache tyaanchi kondi karnyache prayatatna karnyast aale hey aajche C.M. Shinde saahebanni tatkaalin dilela Rajinama aathhva

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 หลายเดือนก่อน +6

    सत्य सांगितले बिघडले कुठे शंकराचार्य स्वामी नी

  • @xyzydjdjdbdk
    @xyzydjdjdbdk หลายเดือนก่อน +96

    भाजप साठी आता शंकराचार्य पण anti national झाले आहेत.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +19

    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे चे हिंदुत्व सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणार आहे म.❤

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 หลายเดือนก่อน +3

      Balasaheb Thackeray sahebanch nhavt ka mg ?

  • @13_46s_albi
    @13_46s_albi หลายเดือนก่อน +33

    ठाकरे वर खूप अन्याय झाला हे सत्य आहे

    • @rajendrahindule503
      @rajendrahindule503 หลายเดือนก่อน +1

      Zala nahi tharaun kela

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 หลายเดือนก่อน +1

      Ho to swata javabdar hy tyasathi

    • @pnkjchaudhari
      @pnkjchaudhari หลายเดือนก่อน

      कसा काय रे

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill หลายเดือนก่อน +8

    शंकराचार्य महाराज चा विजय असो 🙏🕉️

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 หลายเดือนก่อน +17

    खरंच आहे..खर बोलणे काय पाप आहे काय...शिंदेनी भाजप यांच्या मदतीने शिवसेना फोडुन ठाकरेचा विश्वास घात केला आहे...हे जनतेला पण पटले नाही....
    पैश्याच्या जोरावर भाजप व शिंदेच राजकारण चालु आहे..हे जास्त दिवस चालणार नाही..

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c หลายเดือนก่อน

      मूर्खासारखे बोलणे आहे गद्दार उद्धव स्वतः आहे बाळासाहेबाचा अभिमान असलेले शिवसैनिक कसे सहन करणार म्हणून शिवसेना फुटली हे सत्य महाराष्ट्रात सर्वाना माहित आहे त्यासाठी असल्या भोंदू संकराचाऱ्या ची गरज नाही

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 หลายเดือนก่อน +13

    अंधाभक्त येतील खूप आता 🤣🤣🤣🤣 कॉमेंट मध्ये

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz หลายเดือนก่อน

      Andhabhikkhu spotted🤣🤣🤣

    • @saurabh6129
      @saurabh6129 หลายเดือนก่อน

      गांडचाटे ऑलरेडी आलेत 😄

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 หลายเดือนก่อน +33

    Ubt ❤

  • @vilasjagdale2205
    @vilasjagdale2205 หลายเดือนก่อน +72

    ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघर मधील साधू हत्याकांड माहित की आठवत नाही यांना

    • @MantriRohit
      @MantriRohit หลายเดือนก่อน

      मग लवड्या काल मंदिरात आपल्या ताईवर बलात्कार झालाय हे माहित आहे की नाही तुला

    • @prabhatbhowar4822
      @prabhatbhowar4822 หลายเดือนก่อน +12

      Magh aata tumcha sakar aahe na kara case reopen baghu khara Kay aahe te

    • @jaywantbobade6663
      @jaywantbobade6663 หลายเดือนก่อน

      ठाकरे यांनी मारलेत का ते.
      ते गावकरी यांनी मारले.
      का ठाकरे यांनी मारायला सांगितले.
      का पर धरमियानी मारले आहे.

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q หลายเดือนก่อน +5

      Paalgharchya ghatnechya aas paas U.P. madhye 05. Veg Veglya saadhu hatyaa kasndchya ghatna ghsdlya tyaa soduun sarv hindi media ne paslghar var lsksh krndrit kele , puurn desh lock down madhye astann ardhya Raatri saadhh basher kaay karat hotey toa gair sdmjasgun ghadlrla prasang hoata

    • @riteshlaxmanitankar7538
      @riteshlaxmanitankar7538 หลายเดือนก่อน +2

      Are bhangar te mob linching eka fake WhatsApp message mude zali hoti jyat lihun hot ki baccha chor gang cha lok sadhuncha costume war tya ghari rahatat Ani linching karnarya 105 lokanna arrest pan kel hot + tyat ek pan muslim novta

  • @satishmahanavar
    @satishmahanavar หลายเดือนก่อน +42

    धर्माचा प्रसार करायचा सोडून राजकारण करोय. शंकराचार्य

    • @MrBluffmaster9
      @MrBluffmaster9 หลายเดือนก่อน +4

      @@satishmahanavar modi ka dharmache rajkaran kartoy mag?...tyannihi faqt rajkaran sambhalave...

    • @Jsinka48
      @Jsinka48 หลายเดือนก่อน +1

      Rajkaran mhanje "rajdharma" asto

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 หลายเดือนก่อน +24

    शंकराचार्य यांनी मत व्यक्त करू शकतात. आणि ते धर्माबद्दल आहे राजकारणासाठी नाही.
    पाप आणि विश्वासघात या बदल बोलले आहे.

  • @sachinwayal1178
    @sachinwayal1178 หลายเดือนก่อน +5

    स्वामींनी राजकारणावर बोलू नये पण राजकारण्यांनी सर्रास धर्मावर राजकारण करावं

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 หลายเดือนก่อน

      सत्य असत्य बोललंच पाहिजे
      अंधभक्तांचे डोळे उघडणे गरजेचे आहे

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 หลายเดือนก่อน +6

    शंकराचार्य महाराजांनी जे बोलले ते एक प्रकारे देवाचा आशीर्वाद मिळाला असंच समजा आणि सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याचा हा संकेत आहे. 😍🚩

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 หลายเดือนก่อน +29

    दलित हिंदू धर्म सोडत होते तेव्हा कुठे होते शंकराचार्य 😂 साधु मेले तेव्हा कुठे होते 😂

    • @MrBluffmaster9
      @MrBluffmaster9 หลายเดือนก่อน

      @@vijaymundhe3119 dalitanche khup mothe dharmantar tar dr ambedkarancha time madhe zal. Tevha ani atahi anek thikani dalit lokanvar anyay hot asato ....tyaveli ka bahujan ani uchchvarniy gapp basatat?

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 หลายเดือนก่อน

      भाजपाई चमचे भडकले 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p หลายเดือนก่อน +8

    भाजपने स्वामींना गुरुदक्षिणा जास्त दिली वाटतं 😂

  • @-hk1qf
    @-hk1qf หลายเดือนก่อน +24

    Shankaracharya Barobar bolat aahet ❤

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 หลายเดือนก่อน +17

    Swami barobar bolt ahet

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 หลายเดือนก่อน +4

    खर तेच बोलतात शंकराचार्य

  • @Dharmik457
    @Dharmik457 หลายเดือนก่อน +26

    जेंव्हा हे फेकेंद्रजी करता बोलत होते तेव्हा भक्तांकरता हे दैवत होते. आज हे उद्धवजी आणि राहुल गांधी जी करता बोलत आहेत तेव्हा यांच्यावर टीका करत आहे. वा रे दिमाग! 🤡

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 หลายเดือนก่อน +2

    शंकराचार्य म्हणजेच साक्षात महादेव

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav หลายเดือนก่อน +6

    राजकारणात जर धर्माधिकारी एका बाजूने मजबूतीने उपस्थित होतील तर दुसऱ्या विरोधी बाजूने ही धर्माधिकारी धाडसाने उभे होतील
    हा प्राकृतिक नियम आहे....
    यात कोण बरोबर कोण चुकीचे
    आपल्या सारखे सामान्य लोकं कसे सांगू शकतील.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p หลายเดือนก่อน +38

    स्वामींनी आपला मठ सांभाळवा, पूजा पाठ करून दक्षिनेचा लाभ घ्यावा , सत्संग करावे, समाज प्रबोधन करावे, पण महाराष्ट्रातील राजकारणात ढवळा ढवळ करू नये. अन्यथा हे राजकारणी तुम्हाला विकून खातील.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      हे प्रवचन तू योगी ला पण दे.....
      मठाधिपती आहे तो!!!!
      .
      हिंदू शास्त्रानुसार सन्यासी हा विरक्त असतो त्याला राजयोग नसतो!!!
      😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +14

      आणि जे लोक मोदी ची waah waah करता paid साधू त्यांना पण बोला😂

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g หลายเดือนก่อน

      ​@@Kattar_hindu_bramhan😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@JaydeepPatil-d5p हे तत्त्वज्ञान तू आधी तुझ्या भोगी ला सांग!!!
      हिंदू शस्त्राने सन्यासीला विरक्ती सांगितली आहे....
      तो योगी नाही भोगी आहे!!!!

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o หลายเดือนก่อน

      गु खा मोदींचा आणि जमलं तर किरीट च केळ ghe

  • @sanmangharat
    @sanmangharat หลายเดือนก่อน +4

    बोल बिडू, तुम्ही हे सांगितलं के त्यांच्या शंकराचार्य बनण्यावर कोणाचा विरोध आहे.
    आता हे पण सांगा त्यांना कोणत्या आखाड्याचा समर्थन आहे.
    नक्कीच यादी मोठी असेल.

  • @CMA.AmarDhamdhere
    @CMA.AmarDhamdhere หลายเดือนก่อน +1

    गुरूंचे काम असतं चुकेल त्याला मार्ग दाखवणे तेच शंकराचार्य काम करत आहे त्यामुळे त्यांचं कुठे चुकतंय असं जाणवत नाही.🎉🎉

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf หลายเดือนก่อน +18

    हे अवि मुक्तेश्वरानंद एक विवादित व्यक्तिमत्त्व आणि तथाकथित स्वयंघोषित शंकराचार्य आहे.
    👆

    • @Alan_vital94
      @Alan_vital94 หลายเดือนก่อน

      अंधभक्त आता सर्टिफिकेट वाटणार बहुतेक कोण असली आणि कोण नकली

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 หลายเดือนก่อน

      मुर्ख आहे तु 😂😂😂

  • @Reddys-77
    @Reddys-77 หลายเดือนก่อน +17

    जो सनातनी परंपरा के मंदिरो पर हुये मुघलों के कब्जे पर ना बोलता हो ...
    उन कब्जो को हटाने की कोशीश ना करता हो ....
    वो कैसे सनातनीयों का शंकराचार्य हो सकता है ?

  • @akashkuldharan7593
    @akashkuldharan7593 หลายเดือนก่อน +2

    हिंसा शब्दाचा उच्चार योग्य वाटला.

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 หลายเดือนก่อน +14

    हे खरे शंकराचार्य नाहीत , खरे शंकराचार्य कांची पीठाचे शंकराचार्य विजेयेंद्र सरस्वती आहेत

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 หลายเดือนก่อน +3

      He tumhala koni sangitle

    • @dayalmali3633
      @dayalmali3633 หลายเดือนก่อน +3

      Gap re yedzavya

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 หลายเดือนก่อน

      जे शंकराचार्य पेशव्यांचे मागे असतील तेच देशपांड्यांना खरे वाटणार

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน +1

      @@tejasdeshpande1471 गप रे भातूरक्या.....

  • @sandy-hd5ub
    @sandy-hd5ub หลายเดือนก่อน +26

    शुक्राचार्य 😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน +2

      @@sandy-hd5ub मोडी ना???
      😂😂😂

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub หลายเดือนก่อน

      @@siddheshchavan5110 avimuktesh😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@sandy-hd5ub ते तर आमच्या हिंदू धर्माचे शंकराचार्य आहेत.....
      पण मोदी नक्कीच तुमच्या सारख्या बामनलाग्यांचा शुक्राचार्य आहे!!!!!!
      😂😂😂😂

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 หลายเดือนก่อน +5

    तिकीट फिक्स, ऊबाठाकडून

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 หลายเดือนก่อน +2

    पालघरच्या साधूंची हत्या झाली. त्यावेळी या शंकराचार्यानी काही वक्तव्य केले आहे का? राजकारणी शंकराचार्य . Love jihad या विषयावर शंकराचार्य काही पावले उचलतात का?

  • @slim11shock
    @slim11shock หลายเดือนก่อน +1

    एखादा धार्मिक व्यक्ती जो सत्याच्या मार्गावर चालतोय त्याची सुद्धा तू निंदा करायची सोडत नाहीस. आणखीन किती खालच्या पातळीवर जाणार तू शार्दुल?

  • @rohityadav360
    @rohityadav360 หลายเดือนก่อน

    सत्या ला सत्य बोलणे चुकीचे नाही शंकराचार्य खर बोलतात म्हणून भाजप च पटत नाही खरा हिंदू कधीच शंकराचार्यांचा विरोध करणार नाही

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 หลายเดือนก่อน +2

    ram मंदिराला विरोध नव्हता phkt रामनवमीला आणि मंदिर पूर्ण झाल्यावर उद्घाटन करा अस सांगितलं होत
    शंकराचार्य खूप जुने आहेत सर्व आजकालच्या धर्मरक्षकानलेक्षा

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 หลายเดือนก่อน +12

    😂he असेल शंकराचार्य मानपान याशिवाय यांनी धर्मासाठी काय केलं... किती दलितांना जवळ केलं..किती लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेतल? किती दंगली दंगे किंवा जागतिक ठिकाणी हिंदूंचं राजकीय आवाज बुलंद केला??? सध्या ५० वर्षात यांचं काम फ्ल्ट राजकीय लोकांचं विशेषतः सत्तेत असलेल्या काँग्रेस कडून फायदा घ्यायचा इतकाच काय तो

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน +6

      संघोट्यानी किती दलितांना जवळ केलं त्याची लिस्ट देतो का???

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน

      संघी बामानानी देशासाठी काय केले.. तुम्ही ब्राह्मन आणि गुज्जू समाज सैन्यात का जात नाहीत?? व्हॉट्सअँप देशभक्त कुठले🖕😁😁

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 หลายเดือนก่อน +4

      rajkarni lok dharmat ghusayla laglyavr tyanna pn dusra option ky urto

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 หลายเดือนก่อน

      ​@@siddheshchavan5110 sangha madhe khup dalit lok ahet tithe jat pat karit nahit

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@mr.electrician5074 लिस्ट दे electrichian......
      तु दलित आहेस का???

  • @factically4972
    @factically4972 หลายเดือนก่อน +3

    शंकराचार्य ऐश्वर्या पासून दूर राहतात... He matr 5000 krod chya lagnala jatat 😂😂😂

  • @manojdesawale9763
    @manojdesawale9763 หลายเดือนก่อน +8

    पालघर मध्ये जे साधूंचे हत्याकांड झालं त्यावेळी हे महाशय काय बोलले नाहीत

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@manojdesawale9763 आंडभक्ता;
      पालघर साधू हत्या करणारे मोदी व्हॉट्सऍप युनि्हर्सिटीत शिकणारे तुझेच भाऊबंद होते!!!
      😂😂😂

  • @SKTechEducation
    @SKTechEducation หลายเดือนก่อน

    Barobar ahe

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 หลายเดือนก่อน +1

    आदी शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापन केले होते . त्याचे चार शंकराचार्य आहेत बाकी तीन शंकराचार्य यांचे मत वेगळे आहेत .
    शेवटी उद्धव ला मुख्य मंत्री करण्यासाठी आधी महाविकास आघाडीतील बाकी दोन पक्षच तयार होणार नाहीत . मुंबईत मध्ये उद्धव चे तीन खासदार मुसलमानांच्या मतांमुळे निवडून आले हे सर्वांना माहीत आहे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@NPKulkarni1 कुलकर्णी काका....
      चार ही पिठे तुमच्या मोदीच्या विरोधात आहेत!!!
      जाऊन राम मंदिराबाबत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स बघा मग लोकांना ज्ञान द्या.....
      .
      संघोट्यानी आम्हाला हिंदुधर्म शिकवण्याच्या भानगडीत पडू नये!!!

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@NPKulkarni1 आणि राहिला प्रश्न मुंबईचा....
      तर;
      मुस्लिम असले तरी ते भारतीय आहेत!!!!आणि शिवसेनेने आमची मुंबई राखली!!!
      ६ च्या ६ खासदार मातोश्रीचे आहेत.....
      .
      पियूष गोयलला जाऊन विचारा.....
      त्याची सीट declear झाल्यावर चार वेळा मतोष्रीवर कशासाठी आला होता???
      आणि
      तुमच्या मोदीने इतक्या सिनियर आणि बुद्धिजीवी नेत्याला मंत्रिमंडळात का घेतले नाही ते.....

  • @SS-px1ec
    @SS-px1ec หลายเดือนก่อน +21

    हे शंकार्यचार्य कमी आणि राजकारणी जास्त वाटतात

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 หลายเดือนก่อน +12

      बागेश्वर बाबा रामदेव आणि तो रोकस्टर बाबा कोण आहेत भक्ता

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      मोदी ची उचलून उचलून मारतात म्हणून???
      😂😂😂

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 หลายเดือนก่อน +5

      yogi kharach yogi ahet ka...?

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +1

      @@Vivek_rajput26 नाहीं criminal आहे तो

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      @@Vivek_rajput26तो योगी नाही तो तर भोगी आहे!!!!😂😂😂

  • @pratikchar
    @pratikchar หลายเดือนก่อน +3

    स्वामी म्हणतात की उध्दव चा विश्वासघात झाला...... पण विश्वासघाताची सुरुवात उधवजिने केली.... निकाल लागल्यावर फडणवीस चे call सुद्धा उचलले नाहीत....आता बस म्हणावं बोंबलत

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 หลายเดือนก่อน

    2019ला जनतेचा विश्वासघात कोणी केला जनतेला माहीत आहे शंकराचार्य राजकीय भाषा बोलतात.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 หลายเดือนก่อน

    जय शंकराचार्यजी

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय शंकराचार्य योग्य बोलत आहेत

  • @rameshrane3396
    @rameshrane3396 หลายเดือนก่อน +2

    कोर्टात केस चालू आहे. काँग्रेसचा माणूस.

  • @harishbhagat4385
    @harishbhagat4385 หลายเดือนก่อน +4

    Shankaracharya Agdi khar bol le .
    Hich bhavna sarv samanya lokkanmadhe ahe.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 หลายเดือนก่อน

    जरा परदेशी मिशनर्यांनी कडून सुरु असलेल्या "धर्मातंर" कडे लक्ष द्या.
    हिच विनंती.

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari หลายเดือนก่อน

    ह्या प्रश्नाचं उत्तर काय..
    जनतेने सेना भाजपला कौल दिला होता..
    ते सोडून उद्दव तिकडे गेला..विश्वासघात कुणी केला जन्तेसोबत..
    वडील म्हंटले होते दुकान बंद करू तरीपण ह्याने तिकडे जाऊन माती खाल्ली..बापासोबत हा विश्वासघात नाही का...

  • @Divine_marathi
    @Divine_marathi หลายเดือนก่อน +3

    खरंतर या लोकांनी राजकारणात पडूच नये त्यांचा काम आहे समाज सुधारणा प्रबोधन पण हे काय चालू आहे

    • @tejasrane54
      @tejasrane54 หลายเดือนก่อน

      Exactly

    • @amruta605
      @amruta605 หลายเดือนก่อน +1

      Ani rajkarni lokani dharmat hastkshep karu naye tyani deshachya vikasa varch laksh dyav.

    • @tusharsawant4606
      @tusharsawant4606 หลายเดือนก่อน +1

      मग हेच राजकारण्यांनाही लागू पडते , त्यांनी ही धर्मा - धर्मात पडू नये , धर्माच्या नावावर ढिंडोरा पिटू नये , त्यावर आपली अक्कल पाजळू नये , धर्माआड दडून ढोंगी पणाचे राजकारण करू नये .

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      मोदी ची उचलून उचलून मारल्यावर सांघोटे हिंदुधर्म शिकवायला लागले!!!
      😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      ​@@amruta605हे तत्त्वज्ञान आधी योगी ला सांग.....

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 หลายเดือนก่อน +1

    योगी शासकीय पदावर चालत नाही, पण स्वतः बळकवलेल्या शंकरायचाऱ्या पदावर राहून राजकीय भाष्य करता येते, राजकीय नेत्याच्या घरी जाऊन पाहुणचार करता येतो 😂😂😂 राहुल गांधी संसद मध्ये हिंदूंना तिरस्कृत भाषेत संबोधतो त्याला पाठिंबा , काँग्रेस कडून पाकीट मिळालं असणार.

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande หลายเดือนก่อน

    हिंदू धर्म कुठल्या दिशेने चालला त्याकडे लक्ष देण्याचे सोडून या राजकारण्याच्या मागे लागून काही फायदा नाही हे लोक एकच असतात. धर्मासमोर एवढ्या अडचणी असताना या राजकारण्याशी काही देण घेणं नसावं.

  • @premkankal9008
    @premkankal9008 หลายเดือนก่อน

    2:46 video start

  • @swarajshinde6599
    @swarajshinde6599 หลายเดือนก่อน +6

    आहो राममंदिर ऊद्घघाटनाला यांना किंमत नाही दिली मोदींनी म्हणून हे ऊबाठा च्या बाजूनी बोलतायत दूसर काही नाहीये 😂

    • @mysongskkg3381
      @mysongskkg3381 หลายเดือนก่อน +2

      Laj vatli pahijen asa boltana, Tyancha channel ahe utuve var, ja aik jara kiti chan devacha sangtat, tujhya sarkya lokanaa chaplini hanla pahijen.
      Typical Andhbhakt

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน

      चुत्या आमंत्रण स्वीकारले नाही.. आणि त्या मंदिरात रामाचा प्राण नाही.. फक्त मूर्ती आहे.. प्राणप्रतिष्ठा विधिवत झाल्यावरच मूर्ती जिवंत होते..🙏👍

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      म्हणूनच आमच्या *प्रभू श्रीरामाने* त्याच्या अयोध्येत तुझ्या मोदीच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं!!!!
      😂😂😂😂

    • @swarajshinde6599
      @swarajshinde6599 หลายเดือนก่อน

      @@mysongskkg3381 खर बोलल की झोंबतच😂 असो

    • @sushant1492
      @sushant1492 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @ganeshkashid8814
    @ganeshkashid8814 หลายเดือนก่อน

    उबाठा नी मतदारांचा विश्वासघात केला... त्याच काय 😅

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 หลายเดือนก่อน +3

    ऊधव ठाकरे यांनी किती खोकी दिले शकरायना

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 หลายเดือนก่อน +3

    शशंकराचार्य ने हिंदू समाजाला गुलामीत ठेवल, शंकराचार्यनेच परकियाना साथ देऊन भारत गुलाम केला आजपर्यंत चा इतिहास आहे ,

    • @Mharattha96k
      @Mharattha96k หลายเดือนก่อน

      म्हंजे अदीशंकराचार्यांनी चूक केली ना पीठ स्थापना करून.. नेमके काय बोलायचे तुला

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8u หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे🎉🎉

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 หลายเดือนก่อน +5

    जे आज शंकराचार्य ची बाजू घेतात त्यांना शंकराचार्य नी साई बाबा मुस्लिम आहे म्हणून बोलले आहेत मग ते पण मान्य करा

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 หลายเดือนก่อน

    बुवाला भाजप वाल्यानी कश्या लफड्यात अडकवला नाही म्हणजे मिळवलान
    😅😅😅😅

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 หลายเดือนก่อน +1

    आता यांना किती खोके दिले उबाठा ने???? 😡😡😡

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b หลายเดือนก่อน +1

    1001% Marajache Barobar aahe.

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 หลายเดือนก่อน

    हे माईक टायसन यांचे बंधू आहेत. शंकराचार्य

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 หลายเดือนก่อน

    टरबुज्यानी देवाची शपथ घेऊन सांगाव बीजेपीनी उद्धव ठाकरेचा विश्वासघात केला नाही अनेक वेळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शपथेवर विश्वास घात झालेले सांगितले आहे मग तरबुज्यानी आपली भूमीका देवाच्या साक्षीने बोलावी

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩Only uddhav ji thakre 🚩🚩

  • @sheshraofarkase1480
    @sheshraofarkase1480 หลายเดือนก่อน

    Jai shankaracharya 🚩

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 หลายเดือนก่อน

    शंकराचार्य हे हिंदू समाजाशी अजिबात जवळ राहिलेले नाही. यांच्या पेक्षा प्रत्येक राज्यातील तेथील स्थानिक संत महाराजांना सामान्य माणूस फालो करत आहे. शंकराचार्य हे सामान्य माणसाला कशाशी खातात हेच माहिती नाही. जातियवाद बंद व्हावा किंवा धर्माला कधी कुठला उपदेश नाही काही नाही. काय उपयोग आहे का यांचा

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 หลายเดือนก่อน +1

    Hya Shankaracharya vr vedio bnvnya peksha ekda Premanand Maharajan vrti Vedio bnva❤

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 หลายเดือนก่อน +2

    स्वामी ला आता पंतप्रधान करा. ... 😂

  • @thesolotraveller.
    @thesolotraveller. หลายเดือนก่อน +2

    उ. ठा. शेठ ने पॉकेट पोहचवली वाटतं

  • @VishnuSpeaks-ly5pt
    @VishnuSpeaks-ly5pt หลายเดือนก่อน +3

    लाडका भाऊ योजने वर लवकर video बनवा... लवकर!!

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 หลายเดือนก่อน +1

    ६ महिन्यांपूर्वी यांना कोणीही ओळखत नव्हतं आता राजकारण आणि विवाद करून ओळख निर्माण करत आहेत.

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani หลายเดือนก่อน

    यह देव और दानवों की लड़ाई है एनडीए देव सेना और घमंडी गटबंदन दानव सेना और यह महाराज दैत्य गुरू सुक्राचार्य हे जो राक्षसो के साथ है जय श्री महांकाल

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p หลายเดือนก่อน +4

    हे स्वामी आहेत कि राजकारणी 😄

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      तुझा भोगी सन्यासी आहे म्हणे!!!
      😂😂😂

    • @Jsinka48
      @Jsinka48 หลายเดือนก่อน

      Rajkaran mhanje "rajdharma" asto

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 หลายเดือนก่อน

    👍

  • @harshadsulke5799
    @harshadsulke5799 หลายเดือนก่อน +1

    Saglyat pahile uddhav ne vishvasghat kelay Ncp ani congress bara jaun

  • @ni3panade517
    @ni3panade517 หลายเดือนก่อน +1

    Satya bolale tar vadgrast hot nahi , jara lekhanat quality ana😂

  • @sudhirmakone7906
    @sudhirmakone7906 หลายเดือนก่อน

    शंकराचार्य होण्यासाठी जातीने ब्राह्मण असणे आवश्यक आहे...हे आरक्षण नाही का???

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 หลายเดือนก่อน

    भंपक शंकराचार्य. हिंदू धर्माच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत

  • @AnushkaGiri-f6s
    @AnushkaGiri-f6s หลายเดือนก่อน

    Game mode in correct and now

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 หลายเดือนก่อน +3

    Yala ram mandir madhe मान nahi dila ani bhadracharya jyani case jinkvli tyana मान दिलं ti aag ahe ajun 😂

  • @savitaingale7729
    @savitaingale7729 หลายเดือนก่อน +1

    बरोबर

  • @27Mayajay
    @27Mayajay หลายเดือนก่อน +1

    कायम चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्यं करावी लागतात.

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 หลายเดือนก่อน

    मग उद्धव ठाकरेंनी 2019 ला निवडणुक भाजप सोबत लढवून सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत स्थापन केलं तेव्हा जनतेचा मोठा विश्वासघात नाही का झाला?

    • @Aapla_band_katta
      @Aapla_band_katta หลายเดือนก่อน

      भाजप सेनेचा झाडावर वाढलेला वेल आहे

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 หลายเดือนก่อน

    कित्तेक लोकांचं धर्म परिवर्तन होताना कुठे असता आपण ? पालघर साधू हत्या करण्यात आली तेव्हा कुठे होते

  • @p....k5248
    @p....k5248 หลายเดือนก่อน

    काय खोट बोलतात शंकराचार्य
    सत्य कडूच आसत

  • @sameerjoshi1215
    @sameerjoshi1215 หลายเดือนก่อน

    रामदास बोट 1947 अरबी समुद्रातील दुर्घटना ची विडिओ बनवावी.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 หลายเดือนก่อน

      Already बनवलेला आहे.....
      बोल भिडूच्या Archives मध्ये जाऊन search करा!!!!

  • @user-qd8ke4hz7p
    @user-qd8ke4hz7p หลายเดือนก่อน

    याला मुक्त करा 😂

  • @MsHimani123
    @MsHimani123 หลายเดือนก่อน

    Jevha Mumbai madhe 2 sadhu chi hatya zali hoti ani tatkalin mukhya mantri yani kay kele hote. Adishankaracharya che jivan bagha

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 หลายเดือนก่อน

    Comment section madhe bhaktancha budala aag lagleli diste ahae 😂

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 หลายเดือนก่อน +1

    चावट ramandachary आणि पाखंडी राम मंदिर चा पुजारी चंपत राय आणि आखड्यतल्या भय्या गुरुजी आणि trymbkeshwar मंदिराचा भैय्या गिरी महाराज यांच्यापेक्षा shankarachry श्रेष्ठ. आहेत
    उद्धव ठाकरे नी विश्वासघात केला हे नाशिकचा भय्या गिरी महाराज बोलला ते चालत का maharshtratil मंदिर कब्जा केलीत तेवढं पुरेस नाहीय का