Eknath Shinde | विरोधकांच्या असहकारावर काय म्हणाले मुख्यमंत्री ? | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

ความคิดเห็น • 39

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 14 วันที่ผ่านมา +24

    एकनाथ शिंदे योग्य काम करत आहे विरोध पक्ष ची पुटदुखी होत आहे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 วันที่ผ่านมา +25

    पहिल्यांदा पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठीकाणी नवीन मंदिर आणि नदीच्या कीनारी स्वच्छता दिसत आहे. एकनाथ शींदे सरकार यांनी वारकरी भाविक यांची उत्तम व्यवस्था केली आहे.
    जय जय रामकृष्ण हरी
    🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 14 วันที่ผ่านมา +10

    एकनाथ शिंदे साहेब चांगले काम करत आहेत

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 14 วันที่ผ่านมา +13

    तेढ निर्माण केली‌ गेली आहे ती प्रामुख्यानी विरोधी पक्षाने ,विरोधी पक्षाला तेढ‌ निर्माण करुन सता मिळवावयाची् आहे, मग आरक्षण मिळो ना मिळो,समाजात दुही माजावी ,सरकार आडचणी यावे हीच विरोधी पक्षाची इच्छा

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 14 วันที่ผ่านมา +18

    मुद्दाम केले त्यांनी यांचेच कारस्थान आहे ते कसे येतील याना झुंज लाऊन मजा बघायची आहे असेच राहिले तर खूपच गंभीर परस्तीती होईल लोकांनी आतातरी जागृत झाले पाहिजे व योग्य लोकांना निवडून दिले पाहिजे नाहीतर सर्व फायदे जातील बांगला घुसखोरांना

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 14 วันที่ผ่านมา +16

    आपण अगदी विरोधकांना चांगले ओळखलय.

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 14 วันที่ผ่านมา +12

    जरंगे ची जत्रा कधी थांबणार.. धमक्यांना काही व्यवस्थित उपाय आहे काय....?😮

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 วันที่ผ่านมา +9

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई
    एकनाथ नामदेव तुकाराम
    जय जय रामकृष्ण हरी
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
    शासन आपल्या दारी सुख़शांती घरोघरी.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 14 วันที่ผ่านมา +15

    आपल्या राज्यातील काही लोकांचे कारस्थान ते जो पर्यंत आहेत तो पर्यंत त्यांच्याच स्वार्थाचे राजकारण करतील भाऊ म्हणल्याप्रमाणे हे जातील तो दिवस सुदिन

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 14 วันที่ผ่านมา +8

    मराठा समाजाचा फक्त आणि फक्त न्याय देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाच बहादूर माणूस आहे बाकी मताचा लालची साठी तुम्हाला काही म्हणत असेल तर त्यांचा फंदी पडू नका महाराष्ट्राची लाज राखेत फक्त शिंदे साहेब आणि शिंदे साहेब

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 14 วันที่ผ่านมา +7

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 14 วันที่ผ่านมา +6

    आग लावण्यात आघाडीवर असलेले अशावेळी मागेच रहाणार.. आगलावे लोकांना वेळीच आळा घाला.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 วันที่ผ่านมา +14

    एकनाथ शींदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आरक्षण दिले आहे.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 วันที่ผ่านมา +6

    जय श्रीराम 🙏🚩🙏🚩
    जय हनुमान चालिसा
    🙏🚩🙏🚩🙏🚩
    हर हर महादेव
    🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 13 วันที่ผ่านมา +2

    विरोधकांना आरक्षणावर राज्य पेटवायच आहे. त्यावर सत्ता मिळवायची आहे. पवार त्या मागे आहे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 14 วันที่ผ่านมา +3

    शिंदे सरकार योग्य निर्णय घेतील विरोधकांनी हा विषय जास्त ताणनेत अर्थ नाही ,शिंदे सरकार चे योग्य निर्णयाला मंजुरी दिली नाही तर निवडणुकीत आज आहे त्यापेक्षाही कमी उमेदवार निवडून येतील ही शिंदे सरकार ची गॅरंटी आहे

  • @dishaenterprises358
    @dishaenterprises358 13 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार माननीय श्री एकनाथ राव शिंदे साहेब आपणास हार्दिक शुभेच्छा . खरोखरच महाराष्ट्राचं संपूर्ण भवितव्य आपण घडवू शकता . कारण आपण खरं आहे तेचं बोलत आहात . आपणास उदंड आयुष्य लाभो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 14 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार तर माझा बागतात

  • @krishnarawle3444
    @krishnarawle3444 13 วันที่ผ่านมา +2

    well done CM Sir, Avoid Udhov and Rahul khan party pls

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 13 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे अत्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे कुत्री तोंड लपवून बसली आहे

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 12 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील should,do,rally in विदर्भ,konkan,mumbai,ठाणे majority seats 84% of total, to,get acceptance for मराठा obc आरक्षण. if those constituencies resist,how it is possible to get more आरक्षण

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 13 วันที่ผ่านมา

    आगामी विधानसभा निवडणुकीत म.वी.आ पूर्णपणे पाराजित व्हावी. हिच म.वी.आ ची इच्छा आजाच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकून त्यांनी सिद्ध केले आहे तेव्हा ही इच्छा जनता नक्कीच पूर्ण करेल.

  • @tunudas4257
    @tunudas4257 13 วันที่ผ่านมา

    देश और राज्य के बारे मे विपक्ष को कोई दिलचस्पी नही है। उनको सिर्फ और सिर्फ कुर्सी और पावर चाहिए अपना अपना स्वार्थ पूर्ति के लिए। MVA का शासन पब्लिक देख चुकी है ।

  • @HanmantJadhav-gw6in
    @HanmantJadhav-gw6in 13 วันที่ผ่านมา

    विरोधी येऊ दे नाहीं येऊ दे तुम्हाला द्यायचं तर द्या ना त्तुम्ही मुख्यमंत्री आहात
    तुम्ही yedyat kadat आहोत

  • @valmikpatil7015
    @valmikpatil7015 13 วันที่ผ่านมา

    1 No Shinde Saheb

  • @HanmantJadhav-gw6in
    @HanmantJadhav-gw6in 13 วันที่ผ่านมา

    रद्द होत नाहीं ते द्या ना obc मधून असे नाटक सगळ्यांना कळतंय तुमचं मत obc मधून द्यायचं नाही हे हे पक्का

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 13 วันที่ผ่านมา

    राम मंदिर निकाल सर्व पुरावे अंती राम मंदिर बांधण्याच्या बाजूने येतोय अस वाटायला लागल्यावर राम फक्त कोणा एकाचा नाही सर्वांचा आहे आमचा पण आहे म्हणणारे मंदिर ऊदघाटनच आमंत्रण मिळूनही गेले नाहीत त्या प्रमाणे हे पण झाल नसेल ना असही वाटत.

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 12 วันที่ผ่านมา +1

    Marathawada mla 46/288 and MP's 8/48 =16% of total. Uniform System of Arakshan =USA, law based on strength in assembly, parliament needed for obc आरक्षण facility to entire state wide students, youth.
    Parents of सवर्ण, finding, cost of higher education , coaching, and jobs in govt sector, unaffordable due to free 🆓 आरक्षण, facilities and caste based govt schemes made कष्ट करी middle class with no disposible income, savings for rainy days. Put all educated सवर्ण vote bank, combined of brahmin, baniyaa वैश्य,kshatriya, of 12 to 15% only, in tribes, आदिवासी आरक्षण list and issue certificates to educate their बच्चा एक ही अच्छा, even after late marriages and family planning nasbandi.
    सवर्ण- brahmin,baniyaa वैश्य, kshatriya,will demand to, include in sc, st,आदिवासी,give caste certificate for आरक्षण,free education, free hostel, free canteen,fee reimbursement,free coaching,free exam fee.

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 13 วันที่ผ่านมา

    SATESATI MUSLIMS MATASATI KAHIPAN MAHAAGADI NE JARAGE PATIL YANA FASAVILE MARATA ARAKASHAN SAMITICHYA BITIKELA GIERHAJAR RAHILE MAHAAGADI MARATA HISAKA DAKHVNAR

  • @kamlakarkachiriya7648
    @kamlakarkachiriya7648 14 วันที่ผ่านมา

    Jantu ka vishwas vishwas vishwas vishwas vishwas sampadan karo sudha

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 11 วันที่ผ่านมา

    तुम्हाला बहुमत आहे तु म्ही देऊन टाका बाकि बकवास का करतात जो विरोध करतो तेव्हा तेना घरी पाठवून दिऊ

  • @laxmankamble71
    @laxmankamble71 14 วันที่ผ่านมา +1

    😂