धरु किती मी धीर हरी रे ! त्रास सोसवे ना । दूर करी गा ! यातुनि त्राता ! आलो तव चरणा ।।धृ०।। फिरता फिरता चौऱ्यांशी हे, उत्तम तनु आली । मानुज-जन्महि व्यर्थ जाय की, स्थिती अशी झाली ॥१॥ अपराधी मी पामर तुमचा, का हो ! दुर करता ? त्यागिन प्राणचि आता चरणी श्री सदगुरुनाथा ! ।।२|| अंत पाहसी किती ? कंठ हा दाटुनिया आला । पाजी पाजी तुकड्यादासा प्रभू ! प्रेम - प्याला ।।३।।
सुंदर 👌👌
1 नंबर भजन मंडळ 7 ही कलाकार अप्रतिम क्लासिकल बेस
अगदी बरोबर 🌺
खुप सुंदर दादा👌🌹🙏🙏
🌺❤️
Ekdm mast anurag dada tabla sangat wahh ram bhau
🌺🌹
खूप छान 🙏🙏
👌🌹🙏🙏
सरगम... खुप छान.... मेहनत का फल है ये...
🌺🌹
धरु किती मी धीर हरी रे ! त्रास सोसवे ना ।
दूर करी गा ! यातुनि त्राता ! आलो तव चरणा ।।धृ०।।
फिरता फिरता चौऱ्यांशी हे, उत्तम तनु आली ।
मानुज-जन्महि व्यर्थ जाय की, स्थिती अशी झाली ॥१॥
अपराधी मी पामर तुमचा, का हो ! दुर करता ?
त्यागिन प्राणचि आता चरणी श्री सदगुरुनाथा ! ।।२||
अंत पाहसी किती ? कंठ हा दाटुनिया आला ।
पाजी पाजी तुकड्यादासा प्रभू ! प्रेम - प्याला ।।३।।
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद सर 🌺🙏🏻
Mast avaj
🌺
तुझा आवाज खूप सुंदर आहे भाऊ, ऐकावंसंच वाटते ❤️
जय गुरु 🌺
जय गुरु
Jay guru ❤
❤️☘️🌺
Tabla best vajvla Dada ❤
🌺🌹
अप्रतिम गायन दादा ❤❤❤
🌺☘️🌹
Khoop,mehnati,aahat,he,दिसून,येत
☘️🌹
जय गुरुदेव 🙏☘️🌺
🙏❤️
Bhagyawan,aahat,tumhi,asa,Sundar,aalni,god,aawaz,aahe,tumcha,jai,guru
🌹🌺