चटका : लेखक : प्रशांत सातपुते : कथाकथन :

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    " बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipus...
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

ความคิดเห็น • 28

  • @kaminipadwal6250
    @kaminipadwal6250 ปีที่แล้ว +3

    खूपच हृदयद्रावक कथा

  • @shobhanadeshmukh7598
    @shobhanadeshmukh7598 ปีที่แล้ว +3

    अतिशय हृद्य.कtha आहे. 👌👌अतिशय हृदय sparshi कथा आहे.

  • @madhushreesirdeshpande6102
    @madhushreesirdeshpande6102 ปีที่แล้ว +3

    खूप मनाला भिडणारी सुंदर कथा

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 ปีที่แล้ว +3

    Aprtim katha ani apratim vachan sir 😍

  • @dattatraykumbhar3120
    @dattatraykumbhar3120 ปีที่แล้ว +2

    मा.सातपूते सर आजच आपली कथा ऐकण्याचा योग आला आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

  • @pradipjoshi2765
    @pradipjoshi2765 ปีที่แล้ว +2

    खूपच छान.मनाला चटका लावणारी.

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम. सातपुते सर खरच मनाला चटका लावणारी कथा आणि जीव ओतून वाचन करून जिवंतपणा आणणारे पाटील सर माननीय लेखक आणि अभी वाचक पाटील सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +2

    सातपुते सर‌ नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम खरंच मनाला चटका लावून गेली धन्यवाद सर अप्रतिम अभिवाचन 👍

  • @lahukarade6076
    @lahukarade6076 ปีที่แล้ว +1

    Khup divsatun sakali story aali thanks ashich yeu dya

  • @sudamkambale2428
    @sudamkambale2428 ปีที่แล้ว +1

    Khupch chan satarikarn 🙏👌👌👌👌👌

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 ปีที่แล้ว +1

    खुपच छान दशरथ 👌👌👍👍

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +2

    बरं झालं ही कथा आकाशवाणी वरून प्रसारित झाली. लोकांना सुशिक्षित बेरोजगार तरूणांची परिस्थिती किती दयनीय झाली आहे याची थोडी तरी जाणीव होईल. आ.सातपूते सरांनी आपल्या कथेतून या समस्येला वाचा फोडली.कथा ऐकून डोळ्यासमोर सर्व रोजगारांची व्यथा व कथा आली.😔😔

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 ปีที่แล้ว +2

    Superb.... Sir अशीच प्रगती करत रहा तुम्ही 👌👌

  • @2m561
    @2m561 ปีที่แล้ว +2

    खुपच छान अभिवाचन " चटका "

  • @prashanttelang5313
    @prashanttelang5313 ปีที่แล้ว +2

    वास्तवतेचे प्रखर दर्शन घडविणारी कथा. नुसती कथा ऐकून अशा परिस्थितीत तरुण पिढी कशी काय जगत असेल आणी काय संघर्ष करावा लागत असेल याची कल्पनाचं करवत नाही. अतिशय सुंदर अभिवाचन. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺

  • @AshokNeelwani
    @AshokNeelwani 17 วันที่ผ่านมา +1

    फारच छान 🙏🌹

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर.चटका लावणारी कथा जीवनातल्या किमान गरजा सुद्धा पुऱ्या न होणारे आणि असाच शेवट होणारे कितीतरी विजय समाजात आहेत. खुप वास्तववादी चित्रण आणि उत्तम सादरीकरण.

  • @maheshmali8789
    @maheshmali8789 ปีที่แล้ว +3

    द मा मिरासदार यांचा कथासंग्रह प्रसारित करावा ही विनंती 🙏🙏

  • @anirudhkasare8582
    @anirudhkasare8582 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद पाटील सर खरोखरच आकाशवाणी वरती आपलं वाचन अतिशय छान झालं खरोखरच तुम्ही म्हटल्याप्रमाणे आकाशवाणीवर आवाज ऐकू येणे म्हणजे सर्वांना ते वाचन ऐकायला मिळालं तसे युट्युब वर आपण नेहमीच वाचन करता परंतु आणखी एक आम्हाला आपण भेट दिली ती म्हणजेच सिंधुदुर्ग आकाशवाणी वरती आपला आवाज आमच्यापर्यंत ऐकायला मिळाला त्यामुळे खूप छान वाटलं तर सर आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आभारी सुद्धा नमस्कार, 11:57 am, Sent, In list

  • @pandurangjadhav5130
    @pandurangjadhav5130 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 ปีที่แล้ว +1

    सुंदर कथा प्रशांत सातपुते सर.
    अप्रतिम अभिवाचन दशरथ पाटील सर.
    धन्यवाद बोलती पुस्तके टीम !

  • @vijaykelkar4127
    @vijaykelkar4127 ปีที่แล้ว +1

    सर्वोत्तम, सातपुते सरांची लेखणीची गोलंदाजी आणि पाटील सरांची वास्तववादी वाचनाची फलंदाजी 🙏🏻

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c ปีที่แล้ว +1

    👌👌👏👏🌹🌹🌹

  • @shobhagadekar122
    @shobhagadekar122 ปีที่แล้ว +1

    वास्तववादी कथा ,अभिवाचन उत्तम , धन्यवाद पाटील सर..,, ,!
    अभिनंदन ..,

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว +1

    🙏👌👌

  • @aryashah4052
    @aryashah4052 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कथा व अप्रतिम कथा वाचन पाटील साहेब 😊👍🙏

  • @sudamkambale2428
    @sudamkambale2428 ปีที่แล้ว +1

    Very good 🙂

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 ปีที่แล้ว +1

    हृदय स्पर्शी कथा आहे.