Aliv Ladoo Recipe | Alivache Ladoo | अळीवाचे क्रिस्पी व पौष्टिक लाडु | एक नवीन ट्रिक.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 วันที่ผ่านมา

    Khup,chan,sopi,padhat

  • @aayushgaikwad4590
    @aayushgaikwad4590 4 ปีที่แล้ว +7

    yem-yem very nice

  • @seemagodbole5349
    @seemagodbole5349 3 ปีที่แล้ว +4

    khup chan & informativ recipe.idefinetly try this recipe.

  • @brilliantabacusacademychik9280
    @brilliantabacusacademychik9280 4 ปีที่แล้ว +12

    खूप महत्वपूर्ण रेसिपी मॅडम खूप खूप धन्यवाद आमच्या आरोग्यासाठी तुम्ही छान रेसिपी दिली

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 3 ปีที่แล้ว

      Kuuup chan zale g ladu thanks beti

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 3 ปีที่แล้ว +1

      Mi aattacha kele hava thodi thand aahe na

  • @anuradhasawant132
    @anuradhasawant132 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान पद्धतीने केलेत ताई तुम्ही लाडु.सोपी पध्दत आहे.धन्यवाद.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      करायलाही हे लाडू सोपे तर आहेतच परंतु खायला सुद्धा खूप छान लागतात आणि अतिशय गुणकारी आहेत नक्की करून बघा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली व प्रतिक्रिया सुद्धा दिलीत त्याबद्दल मी आपले आभारी आहे असच प्रेम कायम असू द्या

  • @manjushapethkar26
    @manjushapethkar26 9 หลายเดือนก่อน +2

    Mastch सुटसुटीत रेसिपी आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti sangitalit Rupali mafam👌👌dhanyawad🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 วันที่ผ่านมา +1

      Thanks for watching🙏 & pz subscribe my channel🙏

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti dilat dhanyawad

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद लाखमोलाच्या आहेत🌹Thanks for watching🙏

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 8 วันที่ผ่านมา +1

    सुंदर

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  8 วันที่ผ่านมา +1

      Thanks for watching🙏 & pz subscribe my channel🙏

  • @anandtivarekar3334
    @anandtivarekar3334 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिलीत. धन्यवाद.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट हे लाडू तयार होतात खायला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात आणि अतिशय हेल्दी आहे आपणही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद कायम ठेवा🙏

  • @nitinbhandarebuldana6363
    @nitinbhandarebuldana6363 4 ปีที่แล้ว +8

    Khup chan, nakki karun baghu

  • @ranjanagaikwad4190
    @ranjanagaikwad4190 3 ปีที่แล้ว +3

    Khupach suner madamji ati avashyak ladu khup khup dhanyawad

  • @SadhnaKulkarni-j2f
    @SadhnaKulkarni-j2f 20 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  16 วันที่ผ่านมา +1

      Thanks for watching & pz subscribe my channel🙏

  • @kiranmakasare9681
    @kiranmakasare9681 2 ปีที่แล้ว +2

    Very nice usefull information thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद अशाच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद सदैव देत रहा माझ्या या परिवारात आपलं मनापासून स्वागत🙏

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आम्हीपण बनवणार मॅडम जी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      नक्की ट्राय करा खूप छान होतात हे लाडू महत्त्वाचं म्हणजे अतिशय फायदेशीर आहे हिवाळ्यात खाणे

  • @sujatapatil317
    @sujatapatil317 2 ปีที่แล้ว +3

    मी केले आजच छान झालेत

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही माझा रेसिपी चा व्हिडीओ पाहला आणि करून सुद्धा बघितला खूप आनंद झाला माझ व्हिडीओ तुम्हाला आवडतात त्याचे समाधान मिळालं

  • @aetrd4797
    @aetrd4797 3 ปีที่แล้ว +4

    Apratim... khupach sopi padhat dakhavlit apan... Me nakkich aaj karun baghnar.... 👍

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan 👌👌👍

  • @nishakaore7400
    @nishakaore7400 28 วันที่ผ่านมา +1

    छानच झाले आहेत आलिवाचे लाडू.

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 16 วันที่ผ่านมา +1

      किती वेळ, अर्धा ‌व.डि ओ अळीव भाजणेत गेले.पाल्हाळ फार ‌लावता बाई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  16 วันที่ผ่านมา +1

      . Thanks for watching & pz subscribe my channel🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  16 วันที่ผ่านมา +1

      Tumhala bor zalyabaddl mafi asawi🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  16 วันที่ผ่านมา

      Thanks for watching & pz subscribe my channel🙏

  • @varshasonkamble8673
    @varshasonkamble8673 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रतिसाद सदैव मिळेल हीच अपेक्षा धन्यवाद🙏

    • @gadekarbh1137
      @gadekarbh1137 2 ปีที่แล้ว

      @@RupalisFoodCulture 🐭🐮🐯🐰🐲🐍🐴🐑🐵🐔🐶🐷

  • @JayaprakshKotian
    @JayaprakshKotian ปีที่แล้ว +1

    We will try this ,

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @komaldawrani7656
    @komaldawrani7656 4 ปีที่แล้ว +5

    No. 1 recipe 👌👌👌 delicious healthy ladoo

  • @neelamagarwal2923
    @neelamagarwal2923 3 ปีที่แล้ว +2

    Me aaj he Ladoo banvnar aahe recipe khup chan aahe ladoo chi thank you

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      रेसिपी पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपण हे लाडू नक्की ट्राय करा आणि लाडू कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा🙏

  • @sarlabhutekar6791
    @sarlabhutekar6791 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान

  • @anitashetty5391
    @anitashetty5391 ปีที่แล้ว +1

    Very informative And nice healthy ladoo will surely try it out thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +2

      हे लाडू करायला सुद्धा सोपे आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतात आपण नक्कीच करून बघा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद तसेच असंच स्नेह कायम असू द्या

  • @minalbalekar6766
    @minalbalekar6766 ปีที่แล้ว +1

    छान आहेत

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद लाखमोलाच्या आहेत🌹

  • @vidyabargal9914
    @vidyabargal9914 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan...🌹

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मी आपल्यासाठी अशा सोप्या पौष्टिक रेसिपी सदैव देत राहील आपला प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम माहिती मिळाली. व खुपच छान सोप्या पद्धतीने गोड आवाजात रेसिपी सांगितली. तुमचा आवाज छान आहे धन्यवाद मॅडम. 😊👌👌👍👏💐

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद ताई 😊हे लाडू आपण नक्की करून बघा ताई कारण खायला तर छान लागतातच परंतु अतिशय गुणकारी आहेत. आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @mehetreskitchen7321
    @mehetreskitchen7321 2 ปีที่แล้ว +3

    Mi sudha karun pahate chan recipe

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      नक्की करून बघा खूप हेल्दी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी हे लाडू तयार होतात आपण दिलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ मी आपल्यासाठी नेहमीच शेअर करेल आपल्या प्रतिक्रीया सदैव मिळो हीच अपेक्षा करते

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 3 ปีที่แล้ว +4

    Very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +2

      रेसिपी बघून आपन प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी रेगुलर अपलोड होत असतात आपल्या प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏💐

  • @ZPSchoolkhadauliWest
    @ZPSchoolkhadauliWest 2 ปีที่แล้ว +3

    ताई मी नक्की करून बघेन मला तुमची रेसिपी खूप आवडली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      ताई हे लाडू खूप पौष्टिक आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे आपण नक्की बनवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या

  • @geetawalvekar4415
    @geetawalvekar4415 10 หลายเดือนก่อน +2

  • @dipaliyadav8411
    @dipaliyadav8411 2 ปีที่แล้ว +2

    Very best madam.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपल्या अशाच छान छान प्रतिक्रिया खूप समाधान देऊन जातात आणि यापेक्षाही चांगले व्हिडिओ चांगले रेसिपीज तयार करण्याचं बळ देतात असेच सहकार्य सदैव मिळो

  • @sunalinisuradkar3748
    @sunalinisuradkar3748 3 ปีที่แล้ว +4

    Masta sopi

  • @swatisolanki362
    @swatisolanki362 4 ปีที่แล้ว +11

    I am definitely going to try this laddus

  • @faridashaikh6253
    @faridashaikh6253 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌 method.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद

  • @sheetaldhande3071
    @sheetaldhande3071 3 ปีที่แล้ว +4

    very nice recipe

  • @sunalinisuradkar3748
    @sunalinisuradkar3748 3 ปีที่แล้ว +5

    Best Best Best

  • @monicadsouza9778
    @monicadsouza9778 5 หลายเดือนก่อน +1

    Nice ladoos

  • @VaishaliGalande-xu2mq
    @VaishaliGalande-xu2mq 3 หลายเดือนก่อน +1

    मला पण माझ्या मुली साठी करायचे आहे ताई खूप छान रेसिपी आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 วันที่ผ่านมา +1

      नक्की करा खूप पौष्टिक असतात हे लाडू

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 วันที่ผ่านมา +1

      Thanks for watching🙏 & pz subscribe my channel🙏

  • @1418manu
    @1418manu ปีที่แล้ว +1

    New subcriber. Nice recipe.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      Thanks for watching🙏 thank you so much freind 🙏

  • @ShobhaChalke-rz5wb
    @ShobhaChalke-rz5wb 2 หลายเดือนก่อน +1

    Tumche fayde ikun maza b.p.vadhla kantala ala

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 หลายเดือนก่อน +1

      कंटाळा आला तरी सुद्धा पाहिलं त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rutujadhuldhar6638
    @rutujadhuldhar6638 3 ปีที่แล้ว +3

    Very good

  • @manishavardam378
    @manishavardam378 3 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 2 ปีที่แล้ว +1

    Rupali, mi 1 vati alivache tu said tase kele.khup chan jamale ani testy zale.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच खूप छान होतात हे लाडू आणि अतिशय गुणकारी आणि पौष्टिक असतात वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल ट्राय केल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह सदैव कायम असू द्या🙏

  • @kajalthanki1679
    @kajalthanki1679 2 ปีที่แล้ว +3

    Kya hum ye laddu me dink daal sakte hai? Very delicious laddu. Thank you so much dear for sharing this recipe. ❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      इस लड्डू की रेसिपी मे हलीम भुने हुए है इस लिये बहुत ज्यादा क्रंची है गुड नारियल और भुने हलीम इन कंबिनेशन से इस लड्डू का टेक्चर अलग होता है और जब इस मे गोंद दलेगा तो इसका टेक्चर टेस्ट थोडा अलग बनेगा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      अगर आपको हालिम के लड्डू बनाने है तो हलीम का पावडर बनाये और गेहू के आटे के साथ गोंद मिलाकर लड्डू बनाये जा सकते है

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      आपका सपोर्ट और आपका प्यार हमेशा मिलता रहे इस आशा के साथ आपको मकर संक्रांती की ढेर सारी शुभकामनाये

  • @nayanakapure8827
    @nayanakapure8827 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली ताई मला माहीतच नव्हतं धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏हे लाडू अतिशय पौष्टिक व आरोग्यदायी आहे वर्षातून किमान एकदा तरी असे लाडू करून खाल्ले पाहिजे त्याचे असंख्य फायदे होतात आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद मला सदैवमिळेल ही अपेक्षा करते.

  • @sujatapatil317
    @sujatapatil317 2 ปีที่แล้ว +2

    👌👌😋

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      अशाच प्रतिक्रिया देत रहा त्यामुळे आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते आणि माझ्या या कुटुंबात आपले सहर्ष स्वागत आहे

  • @manishavardam378
    @manishavardam378 3 ปีที่แล้ว +2

    Nakki try karnar

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      हे लाडू खूप पोस्टीक आणि अतिशय बहुगुणी आरोग्यवर्धक आहे हे लाडू आपण नक्की बनवा खा आणि कसे झाले ते सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असंच आपुलकी असू द्या

  • @kusumpawar887
    @kusumpawar887 2 ปีที่แล้ว +1

    Good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      ताई हे लाडू खूप पौष्टिक आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे आपण नक्की बनवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @varshapatil35
    @varshapatil35 3 ปีที่แล้ว +3

    आळीव भाजुन पीठ करून लाडु करता येतात का कृपया मार्गदर्शन करावे खुपच सुंदर झाले धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      आळीव भाजून त्याचे पीठ करून सेम पद्धतीने आणि साबूत आळीवाचे च्या ऐवजी आळीवाचे पावडर टाकून लाडू तयार करू शकता हे सुद्धा चांगले लागतात रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल खूप धन्यवाद आणि अशाच प्रतिक्रिया देत राहा

  • @shraddhaadkar7011
    @shraddhaadkar7011 2 ปีที่แล้ว +3

    Taai e vati aaliv ghetle tumhi vajni kiti gram ahet teh pan sanga

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      आळीव लाडू बनवण्यासाठी 1:3 असे प्रमाण असायला पाहिजे म्हणजे 50 ग्रॅम आळीव असेल तर 150 ग्रॅम खोबरा किस घ्यावा आणि गुळाचे आणि ड्रायफ्रूट चे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी अधिक आपण करू शकतो व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @Pam-fh4ji
    @Pam-fh4ji 3 ปีที่แล้ว +5

    Very very very nice recipe..Which kadhai is this?? It looks like a good kadhai to buy.. Please tell the brand ma'am

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      Thank you for that.. I am using Nirlep kadhai🙏

    • @Pam-fh4ji
      @Pam-fh4ji 3 ปีที่แล้ว +1

      @@RupalisFoodCulture
      Thanks sister....

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      Thank you for support of my channel 🙏

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 5 หลายเดือนก่อน +1

    ही पाक क्रिया अतिशय चांगली आहे पण मधुमेही लोकांनी कसे खायचे.आणी हे लाडू बाहेर किती दिवस टिकतात.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  5 หลายเดือนก่อน +1

      मधुमेही असाल तर गुळाच्या ऐवजी खजूर किंवा खारीक पावडर वापरा हे लाडू बाहेर 8 ते 10 दिवस टिकतात जास्त दिवस टिकवायचे असतील तर ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या🙏

  • @vrushalibahekar4572
    @vrushalibahekar4572 4 ปีที่แล้ว +6

    👌👌

  • @kaminipatil7642
    @kaminipatil7642 7 หลายเดือนก่อน +2

    he ladu kiti diwas tikatat? Mi alive bhijat ghalun banavale te ladu 3diwsatach kharab zalet😢 mala changale mahinabhar tiknare have aahet

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  5 หลายเดือนก่อน

      हे लाडू महिनाभर सुद्धा टिकतात फक्त ओल्या नारळाच्या ऐवजी सुकं खोबरं वापरा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा अजिबात खराब होत नाही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असावा🙏

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 2 ปีที่แล้ว +1

    mi pan he alive ladu karun baghen.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      नक्की करून बघा हे लाडू अतिशय पौष्टिक व खायला तितकेच स्वादिष्ट लागतात करायला सुद्धा अतिशय सोपे आहेत आणि कमी साहित्य लागते वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @rupalishinde9631
    @rupalishinde9631 ปีที่แล้ว +2

    2 in 1 video

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे अतिशय निरखून आपण माझा व्हिडिओ पाहिला हे यावरून लक्षात येते आणि आपण दिलेला प्रतिसाद मला निश्चितच अशाच नीटनेटक्या प्रकारे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतील मी आपली खूप आभारी आहे असेच प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या

  • @kamalrupela6669
    @kamalrupela6669 2 ปีที่แล้ว +2

    Kya aliv garmi me kha sakte hain

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      कमर दर्द है या कुछ बॉडी पेन कम मात्र मे हप्ता मे एक बार आळीव का सेवन हम कर सकते है आपका किमती समय निकाल कर व्हिडिओ देखने के लिए बहुत बहुत धन्यवाद आशा करती है ऐसा ही सपोर्ट हमेशा मिलता रहे🙏

  • @snehamanjrekar909
    @snehamanjrekar909 3 ปีที่แล้ว +3

    Normal temperatures kiti Divas tiktat ka fridge madhe thevave lagtat

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +2

      हे लाडू नॉर्मल टेंपरेचर मध्ये आठ ते दहा दिवस चांगले राहतात आणि जास्त दिवस टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून दोन तीन महिने सुद्धा खाऊ शकतो चव बदलत नाही फक्त लाडू खाण्याआधी एक तास बाहेर काढून ठेवावा

  • @rachanagupte1083
    @rachanagupte1083 17 วันที่ผ่านมา +1

    Khobar khavnun ghyave mhanje ekjiv hote

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  16 วันที่ผ่านมา +1

      Ok.. Thanks for watching & pz subscribe my channel🙏

  • @shshankbhealay21
    @shshankbhealay21 3 ปีที่แล้ว +2

    Pandhare tup kuthun anlaytt Te sangs? Amhe punnyatt rahato madam

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      हे तूप मी घरीच बनवलेल आहे आमच्याकडे म्हशीचं दूध येते त्यामुळे हे तूप पांढर तयार होते आणि गाईचे दूध असते तर पिवळ्या रंगाचे तयार होते पांढऱ्या रंगाचे तूप घरी कसं तयार करायचे हे जर आपल्याला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरच घरच्या घरी रवेदार पांढरे-शुभ्र साजूक तूप तयार करण्याची रेसिपी अपलोड करेल व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद

    • @shshankbhealay21
      @shshankbhealay21 3 ปีที่แล้ว

      Thank you Rupali Madam

  • @kausarmagdum4768
    @kausarmagdum4768 3 ปีที่แล้ว +3

    Sukhe khobre ghetale tar chale ka
    Olekhobayane burshe yet nahi ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      हे लाडू बनवण्यासाठी सुख खोबरे सुद्धा आपण वापरू शकता परंतु ओल्या खोबऱ्या ने याची टेस्ट खूप चांगली येते आणि हे लाडू बुरशी न येता आठ ते दहा दिवस बाहेर खूप चांगले टिकतात आणि फ्रिजमध्ये ठेवून आपण दोन-तीन महिने सुद्धा चव न बदलता आरामात खाऊ शकतो परंतु ओले खोबरे ऐवजी सुखं खोबरं सुद्धा आपण निश्चितच वापरू शकता अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक खेळाडू आहे आपण नक्की ट्राय करा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      खेळाडू च्या ऐवजी हे लाडू समजावे

  • @radhesha412
    @radhesha412 3 ปีที่แล้ว +4

    I love to make like this.... But I soaked it ...I don't have fridge.🙄
    I should seen this first. ❤️

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      In this way the laddu becomes crispy and when soaked the laddu becomes smooth and does not last long. You can also try this laddu once in my method. You will definitely like it. Thank you very much for watching the video.

  • @vedantbonteart7919
    @vedantbonteart7919 2 ปีที่แล้ว +1

    सुक khobryscha किस घेतल तर चालते का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच चालेल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रेम देत रहा🙏

  • @manishavaidya1059
    @manishavaidya1059 2 ปีที่แล้ว +2

    Alive bhijunach घालावे madam ase kacche
    घातले तर टेस्ट yet nahi mi always karte भिजवून

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @kavitagirkar9297
    @kavitagirkar9297 2 ปีที่แล้ว +1

    Sop ya padatinesangata.

  • @sunitakamble4801
    @sunitakamble4801 2 ปีที่แล้ว +1

    He ladu firiz madhe thevayche ka karan naral ahe

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      फ्रिजमध्ये ठेवल्यास अति उत्तम परंतु खाण्याच्या आधी कमीत कमी अर्धा तास बाहेर काढून मगच खावे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच प्रतिसाद देत रहा🙏

  • @jyotim3385
    @jyotim3385 ปีที่แล้ว +1

    Ji

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @rajshreechaudhari5879
    @rajshreechaudhari5879 3 ปีที่แล้ว +2

    Kiti divas tiktil he ladu

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      हे लाडू रूम टेंपरेचरला आठ ते दहा दिवस चांगले राहतात व फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन महिने सुद्धा चांगल्या स्थितीत राहतात आळीव लाडू ची रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय हेल्दी आणि पोस्टीक अशीही लाडू आहेत

  • @surekhalaad3929
    @surekhalaad3929 3 ปีที่แล้ว +1

    He ladoo kiti divasa paryant theu shakto

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว

      तीन महिने सुद्धा चांगल्या स्थितीत राहतात आळीव लाडू ची रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय हेल्दी आणि पोस्टीक अशीही लाडू आहेत

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว

      फ्रिज मध्ये दोन-तीन महिने आणि रूम टेंपरेचर आठ ते दहा दिवस

  • @sawantdaksha
    @sawantdaksha 3 ปีที่แล้ว +3

    He ladoo kiti divas rahtat

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      हे लाडू रूम टेंपरेचरला आठ ते दहा दिवस चांगले राहतात आणि फ्रिज मध्ये दोन-तीन महिने सुद्धा आरामात टिकतात

  • @ashwinikhedekar8121
    @ashwinikhedekar8121 4 หลายเดือนก่อน +1

    ओल्या ऐवजी सुके खोबरे वापरले तर

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 วันที่ผ่านมา +1

      सुकं खोबरं वापरल् तरी चालेल

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  10 วันที่ผ่านมา +1

      Thanks for watching🙏 & pz subscribe my channel🙏

  • @sakhiforu9841
    @sakhiforu9841 2 ปีที่แล้ว +1

    ओला नारळ घ्यायचा की सुखा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      ओला नारळ घ्यावा नसेल तर सुख खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल पण ओल्या नारळाची चव खूप छान लागते वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच प्रतिक्रिया व प्रेम कायम असू द्या

  • @YogiRupa10
    @YogiRupa10 3 ปีที่แล้ว +3

    你好吗 他会做到的

  • @heenathakker3556
    @heenathakker3556 3 ปีที่แล้ว +3

    This laddu can be eaten during pregnancy ?I mean in 5-6 th month ?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      Yes you can eat this laddu in a pregnancy after seventh month it helps you to increase the hemoglobin level as well as produce the milk for new born baby.

  • @sunalinisuradkar3748
    @sunalinisuradkar3748 3 ปีที่แล้ว +3

    Praman 1 vati alive and 3 vati noral kiss 2 vati gul 3 chamache tup 1 vati dryfruit mix tukde. Barobar

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमीअधिक सुद्धा करू शकता फक्त तूप कमी वापरा खूप टेस्टी आणि हेल्दी लाडू तयार होतात आणि आपण हेल्दी राहण्यासाठी वर्षभर हे लाडू करून खाऊ शकतो

  • @sangitachandanshive8498
    @sangitachandanshive8498 3 ปีที่แล้ว +2

    bhajle ki kadu lagtat aliv

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +1

      आळीव मंद गॅसवर तुपात तळल्या नंतर कडू लागत नाहीत सोनी आणि लाडू मध्ये चिकटपणा सुद्धा येत नाही

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 3 ปีที่แล้ว +3

    किती अशुद्ध मराठी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  3 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद दादा मराठी भाषा सुधारण्यासाठी निश्चीत प्रयत्न करेल🙏

    • @asmiarvind8745
      @asmiarvind8745 2 ปีที่แล้ว +1

      @@RupalisFoodCulture so sweet of you Rupali tai!💖
      एकतर मराठी बोलणे हा काही या channel चा विषय नाहिये. आणि जो तो आपापल्या वातावरणा प्रमाणे, परिसरनुसार भाषा बोलत असतो, ती प्रत्येकाची बोली भाषा असते. त्याला शुद्ध की अशुद्ध असे लेबल लावू शकत नाही.

  • @ameetaengineer2192
    @ameetaengineer2192 2 ปีที่แล้ว

    Please stick to sharing your recipe and don't give medical advice

  • @dipalithokare1751
    @dipalithokare1751 4 ปีที่แล้ว +6

    Khup chan, nakki karun baghu

  • @AsawariDesai
    @AsawariDesai 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  9 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला स्नेह व प्रतिसाद असाच राहू द्या माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @payalhode5249
    @payalhode5249 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      ताई ही रेसिपी खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे .नक्की ट्राय करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 असाच प्रतिसाद सदैव देत राहा💐

  • @sonalikorde3826
    @sonalikorde3826 2 ปีที่แล้ว +2

    Tai he ladu kiti divas khalle pahije

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      हे लाडू तुम्ही हिवाळाभर खाऊ शकता तसेच इतर वेळेस सुद्धा मध्ये खायला काहीच हरकत नाही कारण हे अतिशय गुणकारी व औषधी गुणधर्मनि युक्त असे लाडू असतात .वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिक्रिया व प्रतिसाद देत राहा🙏

  • @shubhangivedpathak1951
    @shubhangivedpathak1951 6 วันที่ผ่านมา

    खुपच छान