आपलं भाषण हे भारत अखंड ठेवण्यासाठी खुप गरजेचे आहे.आपला अभ्यासाचा आवाका खूप आहे. आपलं विचार ऐकून डोकं हादरुन जाते.आपल्या समाज परिवर्तनाची चळवळ अशीच चालू ठेवण्यासाठी खुप शुभेच्छा,🌹
अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. ...! जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहू महाराज जय भिम जय आण्णा भाऊ साठे संत तुकाराम संत कबीर संत बसेशवर संत गाडगे बाबा माता जिजाबाई भोसले माता सावित्री बाई फुले माता रमाई माता अहिल्या बाई होळकर........!जय संविधान...
तुमच्या विचाराचा आवाका खूप मोठा आहे. या बहुजनांच्या डोक्यात आता कोठे प्रकाश पडायला सुरुवात झाली आहे दादा.असेच विचारांचा पाऊस पाडत रहा....जय जिजाऊ जय शिवराय ....जय भिम.......
अमोल साहेब आपणं महाराष्ट्र तील महान राष्ट्र जनांचे बहुजन समाजाला समता स्वातंत्र्य, बंधु भावाचे प्रबोधन करत आहात ही काळाची गरज आहे.बहुजन राज्य करता जमात व्हायची तर एकी होणे आवश्यक आहे.लगे रहो.
खूपच अप्रतिम माहिती आपण खरे बोलनारी व्यक्ति आहात,, जबरधस्त पॉवर आहे आपल्या वकृत्वात , अशी व्याख्याने एक समाजाची गरज आहे, "खुप खुप आभारी आहे दादा ,, समाज एक करण्याची खुप मोठी पॉवर
अमोल मिटकरी साहेब़ बहुजन समाज फकत ऐकतात व टाळया वाजवतात पण विचार बदलत नाहीत आता नविन वेगळी दिशा देणे जरूरीचे आहे.बाबा साहेबांचे अनुकरण करुन जाति सोडलया शिवाय मनुवाद संपणार नाही.जयभिम,
Hon. Amoldada very nice go ahead. We have to emboss thought of Mata Jijai , Chatrapati Shwaji Maharaj , Mahatma Phule , Mata Savitribai ,Chatrapatii Shahu Maharaj , Dr. Ambedkar , Mata Ramai in ladies from our OBC Community. Following are ways : 1. In our wedding invitation card we should not write " Shri Krupe warun" but we should write " Mata Jijau krupevarun". 2. Marriage Vidhi must content brief history of Vir Mata Jijau Chatrapati Shiwaji Maharaj, Mahatama Phule , Mata Savitribai Phule , Chatrapati Shahu Maharaj , Dr. Babasaheb Ambedkar , Mata Ramai , Tukaram Maharaj , Gadge Maharaj. 3. Vidhi shall be performed by person other than Bhatji , OBC ladies must perform Vidhi. 4. All our OBC / NTDT/ SC / ST brother must display the thoughts & photographs all above great leader in their houses. 5. We all must keep books on above great leaders in our house. 6. We must print Calender / Dairy wherein the brief histry of above great leader shall be given.
अमोल भाऊ फार मोठे काम करत आहात आपण. स्वातंत्र्यआंदोलनात काम करणे जेवढे महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणारे जेवढे महान होते. त्यांच्याएवढे मोठे काम आपण करत आहात. याविचाराची आज खरी गरज आहे. जर समाजाने हे विचार स्विकारले नाही तर पुढे अनर्थ नक्की.
अमोल साहेब आपण पुरावया सह इतिहास समजाउन सांगत आहात। बहुजन चे दैवत छत्रपति शिवाजी हेच असायला हवे ।पेररना स्थान असावे।नवस ,उपास तापास न स्विकारणारे एकच दैवत छत्रपति शिवाजी हेच असायला हवे। बाकी देवाना गंगा स्नान करावे। अन्धविश्वास नाहिसा होणयास मदत होईल।
बाबासाहेबानि कोनताच धर्म सिकारला नाही शेवटि मराठा च धर्म सिकारला कारन गौतम बुद्ध कूनबि मराठा होते तेनाच जप तप केले नंतर तेनि बुध आसे नाव दिले बाबासाहेब नि निला रंग घेतला जय हो बाबासाहेब कि जय शिवराय जय जय भिम जय फुले जय शाहु महारजकि भारत देश आमचा आमचाच राहनार
नांदगांव नगरीत.आदरणीय अमोल दादा मिटकरी यांनी केलेले समाज प्रबोधन वर केलेले प्रवचन अतिशय मार्मिक आणि सखोल इतिहासात जाऊन जो खरा इतिहास अतिश पोटतिडकीने त्यांनी पूर्व इतिहास व साद्याची असलेली स्थिती या नांदगाव च्या व्यासपीठावर सांगितले. त्यांचे हे मौलिक विचार आपण सर्वांनी आत्मसात करून आचरणात जरूर आणले पाहिजेत... जय भीम. जय भारत...
दादा पावनखिंड खरोखर बाजिप्रभू देशपांडेनी लढवली काहो। कारण इतिहासात नोंद आहे की पावनखिंड बाजिप्रभू देशपांडेनी लढवली । असं ऐकन्यात आलय की पावनखिंड ही बाजिराव बांदल यानी लढवली, कारन काही खोटया इतिहासकारांनी त्यांचा नाव चेंज करुन "बाजिप्रभू देशपांडे" असं केलय आनि महत्वाचा मुद्दा म्हनजे "देशपांडे " हे ना कुनाचे सैनिक किंवा मावले नव्हते ।त्याबददल प्लिज माहिती द्या ।
YE HAI JINDADIL INSAN HAQ BOLTA JANKI FIKAR NAHI KARTA BHARAT MATA KO AISE JINDADIL INSAN KI JARURAT JAY HIND JAY BHARAT JAY MAHARASHRTA S.F.INAMDAR PUNE 411032 9975647786 9890995601
तुम्हीलोकं जातीभेद करत नाहीत, हे मला मान्य आहे पण तुम्ही जसे सगळ्या ईत्तर राजे महाराज्यांची व संताची नावे तोंडभरुन तुमच्या वक्तव्यामध्ये आणता तसे आमच्या बंजारा समातिल थोर महापुरुषांची नावे एखाद्याही ऊदाहरणात आणत नाहीत..! याचा आर्थ आसा होतोय की तुम्हाला तुमच्याच ईतिहाची राखण करायचे आहे
शिका। संघर्ष करा।। संघटीत व्हा।।। Education for Agitation then Organisation - Dr. B. R. Ambedkar, Mumbai. मा. अमाेल मिटकरी सर, लाेकांना असं सांगत चला, अन्यथा बुध्दिजीवी लाेक चूकीचे ज्ञान भारतीय समाजाला तुम्ही देता असे म्हणतील.
आपलं भाषण हे भारत अखंड ठेवण्यासाठी खुप गरजेचे आहे.आपला अभ्यासाचा आवाका खूप आहे. आपलं विचार ऐकून डोकं हादरुन जाते.आपल्या समाज परिवर्तनाची चळवळ अशीच चालू ठेवण्यासाठी खुप शुभेच्छा,🌹
Pravin Bhosale
Jay bhim Jai shivray
Nice
Maroti Gadekar
8@@marotigadekar4935 9
अमोल मिटकरी दादा तुम्ही ग्रेट आहात. ...! जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहू महाराज जय भिम जय आण्णा भाऊ साठे संत तुकाराम संत कबीर संत बसेशवर संत गाडगे बाबा माता जिजाबाई भोसले माता सावित्री बाई फुले माता रमाई माता अहिल्या बाई होळकर........!जय संविधान...
तुमच्या विचाराचा आवाका खूप मोठा आहे. या बहुजनांच्या डोक्यात आता कोठे प्रकाश पडायला सुरुवात झाली आहे दादा.असेच विचारांचा पाऊस पाडत रहा....जय जिजाऊ जय शिवराय ....जय भिम.......
अमोल मिटकरी जबरदस्त
वक्ता बहुजन समाजातील युवकांना
साथी घेऊन जाणारा दिल खुलास माणूस...
जय शिवराय
जय लहुजी
जय भीम
जय आण्णाभाऊ
जय मल्हार
जय भारत
साहेब अप्रतिम
अमोल साहेब आपणं महाराष्ट्र तील महान राष्ट्र जनांचे बहुजन समाजाला समता स्वातंत्र्य, बंधु भावाचे प्रबोधन करत आहात ही काळाची गरज आहे.बहुजन राज्य करता जमात व्हायची तर एकी होणे आवश्यक आहे.लगे रहो.
खूपच अप्रतिम माहिती आपण खरे बोलनारी व्यक्ति आहात,, जबरधस्त पॉवर आहे आपल्या वकृत्वात , अशी व्याख्याने एक समाजाची गरज आहे, "खुप खुप आभारी आहे दादा ,,
समाज एक करण्याची खुप मोठी पॉवर
अमोल मिटकरी साहेब़ बहुजन समाज फकत ऐकतात व टाळया वाजवतात पण विचार बदलत नाहीत आता नविन वेगळी दिशा देणे जरूरीचे आहे.बाबा साहेबांचे अनुकरण करुन जाति सोडलया शिवाय मनुवाद संपणार नाही.जयभिम,
शिवरायांचा शंभूराजांच्या खरा मावळा अमोल दादा भिमरायाचा खराभिमसैनिक अमोल दादा जोतीरावांच्या खरा सैनिक कारण दादाअआपण महामानवाने विचार समाजापुढे मांडत आआहात
Amol Mitkari saheb JAIBHIM jaibharat.
अमोल भाऊ मिटकरी यांना मनाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.....🌸🌸
जय शिवराय
Cw
**गर्व से कहो हम भारतीय हैं ।*
*जय शिवाजी । जयभीम ।। जय भारत।।।*
ककककफ श ,ओबझ s
Suresh Jadhav your speachis glorious for the help of our society thank you very much
Suresh Jadhav .............
Garv se kaho Hum Hindu hai Jai Dev Jai Bhim Jai shivray Jai Bhavani
@@ANRajts HUM LOG APANE AAP KO HINDU NAHI MANATE. JAI OBC JAI SAVIDHAN
नमो बुद्धाय - जय जिजाऊ- जय शिवाजी- जय शंभूराजे- जय लहूजी- जय ज्योती- जय भिम - जय अण्णा.......
Nammo buddhay, jay shivray, jay shambhu , jay bhim
अमोल मिटकरी सारखे जर आणखी ४-५ वक्ते असलेत तर संपूर्ण भारतात क्रांति घडु शकते
अमोल मित्करी तुमचे विचार खरंच मला आवडले पण समाज प्रबोधन करण्यासाठी या विषयावर व्याख्यान पुरेश आहे का?
शिवश्री प्रा.अमोलदादा मिटकरी ...
जय जिजाऊ!!! जय शिवराय!!! जय शंभूराजे!!! जय भिम!!!...
Hon. Amoldada very nice go ahead.
We have to emboss thought of Mata Jijai , Chatrapati Shwaji Maharaj , Mahatma Phule , Mata Savitribai ,Chatrapatii Shahu Maharaj , Dr. Ambedkar , Mata Ramai in ladies from our OBC Community.
Following are ways :
1. In our wedding invitation card we should not write " Shri Krupe warun" but we should write " Mata Jijau krupevarun".
2. Marriage Vidhi must content brief history of Vir Mata Jijau Chatrapati Shiwaji Maharaj, Mahatama Phule , Mata Savitribai Phule , Chatrapati Shahu Maharaj , Dr. Babasaheb Ambedkar , Mata Ramai , Tukaram Maharaj , Gadge Maharaj.
3. Vidhi shall be performed by person other than Bhatji , OBC ladies must perform Vidhi.
4. All our OBC / NTDT/ SC / ST brother must display the thoughts & photographs all above great leader in their houses.
5. We all must keep books on above great leaders in our house.
6. We must print Calender / Dairy wherein the brief histry of above great leader shall be given.
Nice very nice
अमोल दादा तुमचे विचार एक दिवस नक्की परिवर्तन करेल अखंड भारतात जय भीम जय भारत दादा
अमोल भाऊ फार मोठे काम करत आहात आपण. स्वातंत्र्यआंदोलनात काम करणे जेवढे महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढणारे जेवढे महान होते. त्यांच्याएवढे मोठे काम आपण करत आहात. याविचाराची आज खरी गरज आहे. जर समाजाने हे विचार स्विकारले नाही तर पुढे अनर्थ नक्की.
Super kkkkkkd jabardast very nice good speech..Sir
JAYBHIM JAYSAVIDHAN JAYSHIVRAY
चळवळ विचार गाढा अभ्यास असा असावा. जय शिवराय जय भिम सर।....
आज जाग येत आहे पण अजूनही प्रबोधनाची खुप गरज आहे सर
खुप छान प्रबोधन करताय.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
खुपच छान विडीओ मनापासुन जयभीम जयशिवराय जयमहाराष्ट्
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे ⚔️ जय भिम🇪🇺🇪🇺एक नंबर दादा
Amol Dada The Great ... Jay Bhim Jay Shiwaji jay shahu maharaj jay mahatma fule.....
अमोल दादा तुम्हाला माझा सलाम
बाबासाहेब आणि छत्रपती है महापुरुष डोक्यावर घेण्या पेक्षा डोक्यात घेतलेलं कधी हि बरं ,
vishnu bhutekar
vishnu bhuteka
Congratulation Amol
Manik.narayan.kedare.🙏🌷🙏🙏
समतेचं बीज माझा राजाच पेरू शकला .
bahujan samajala kharya arthane original itihaas samjala .....u r the great mitkakari dada
Khup changla
I saw your each and every video it was a awesome sir jay bhim
द ग्रेट अमोल दादा
नमो बुद्धाय जय शिवराय जय भिम
अमोल (दादा)
जय शिवराय
जय शंभू राजे
जय भिम
......................
अमोल साहेब आपण पुरावया सह इतिहास समजाउन सांगत आहात। बहुजन चे दैवत छत्रपति शिवाजी हेच असायला हवे ।पेररना स्थान असावे।नवस ,उपास तापास न स्विकारणारे एकच दैवत छत्रपति शिवाजी हेच असायला हवे। बाकी देवाना गंगा स्नान करावे। अन्धविश्वास नाहिसा होणयास मदत होईल।
बाबासाहेबानि कोनताच धर्म सिकारला नाही शेवटि मराठा च धर्म सिकारला कारन गौतम बुद्ध कूनबि मराठा होते तेनाच जप तप केले नंतर तेनि बुध आसे नाव दिले बाबासाहेब नि निला रंग घेतला जय हो बाबासाहेब कि जय शिवराय जय जय भिम जय फुले जय शाहु महारजकि भारत देश आमचा आमचाच राहनार
नांदगांव नगरीत.आदरणीय अमोल दादा मिटकरी यांनी केलेले समाज प्रबोधन वर केलेले प्रवचन अतिशय मार्मिक आणि सखोल इतिहासात जाऊन जो खरा इतिहास अतिश पोटतिडकीने त्यांनी पूर्व इतिहास व साद्याची असलेली स्थिती या नांदगाव च्या व्यासपीठावर सांगितले. त्यांचे हे मौलिक विचार आपण सर्वांनी आत्मसात करून आचरणात जरूर आणले पाहिजेत...
जय भीम. जय भारत...
Nice dada Jay bhim
Very nice
Jay bhim jay shivray
दादा पावनखिंड खरोखर बाजिप्रभू देशपांडेनी लढवली काहो। कारण इतिहासात नोंद आहे की पावनखिंड बाजिप्रभू देशपांडेनी लढवली । असं ऐकन्यात आलय की पावनखिंड ही बाजिराव बांदल यानी लढवली, कारन काही खोटया इतिहासकारांनी त्यांचा नाव चेंज करुन "बाजिप्रभू देशपांडे" असं केलय आनि महत्वाचा मुद्दा म्हनजे "देशपांडे " हे ना कुनाचे सैनिक किंवा मावले नव्हते ।त्याबददल प्लिज माहिती द्या ।
जबरदस्त
जय शिवाजी जय भिम
अमोल मिटकरी साहेब सौ साल पहले बहुजन हा शब्द अस्तित्वात नव्हता
बहुजन हिताय बहुजन सुखाय-बुद्ध
भाऊ मौर्याच्या सिंहासनावर चानक्याने बहुजन हिताय बहुजन सुखाय लिहले
. गर्व से कहो हम हिंदू है गर्व से कहो हम हिंदू मूलनिवासी
.
प्रत्येक किल्ल्यावर महादेव,हनुमान,गनपती याची मंदीर आहे हे देव काय बौद्ध आहे की मुसलमान आहेत हा मानुस प्रसिध्दीसाठी असे भाषण करतोय
खूप छान लय भयरी दा दा मी नेहमीच .
Jay bhim bhau 🙏👍👌
वा वा अमोल मिटकरी वा क्या चीज है
Jai bhim Jai shiwaray Jai birasa munda Jai adiwasi Jai Rawan Jai sanwidhan.
Bahujan paripalak chhatra pati shiva ji majaraj svantra vir svrajy vir
Sambha ji maharaj amar rahen
Jay phule jay shahu jay ambedakar
Jay mool mivasi
संभाजी ब्रिगेड ची स्थापना कोणी केली आणि त्यांचे प्रेरणा स्थान कोण आहेत हे ही बघा
Kharch parbodhan karta bhau tum Hi hi kalachi garj ahe jay shivray jay bhim
YE HAI JINDADIL INSAN HAQ BOLTA
JANKI FIKAR NAHI KARTA BHARAT MATA KO AISE JINDADIL INSAN KI
JARURAT JAY HIND JAY BHARAT
JAY MAHARASHRTA S.F.INAMDAR
PUNE 411032 9975647786 9890995601
Garv se kaho hum bhartiy hai Jay shivray Jay bhim Jay savidhan
The great dada 🚩Jay Bhim jay shivrai 🇪🇺
जय भीम
जय भारत!
Jay Lahuji Jay Shivray Jay Bhim...
Good maind sir
Great Sir... Jay bhim Jay shivray
The great mitkari
अमोल साहेब मिटकरी यांच्यासारखे अजून चार-पाच वक्त पाहिजे .
Jay jay jay bhim jay shivaji jay bhagt shing jay mllhar jay bahujn jay bhart
DaDa jay Bhim jay shivjay
1nambar saheb
खुप प्रचड विच्यार भाउ.....
My God DR B R Ambedkar
jay jaysri jay bhim
Jay bhim
jay shivray
Jay shahu m.
Jay mahatma f.
सुरुवात एक नंबर भाऊ जय हिंद
Sir lokmanya talak asprusachya ghari gele hote manun pancha amrut paw legal ?
sen mutra etc.
Jay lahuji jay bhim Jay shivray
good speechs
Jaiy lahuji jaiy bhim
Jay.shivray
अमोल दादा सारखे वक्ते आजून पाहिजेत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी. जनजागृती करणाऱ्या अमोल दादा ला जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
दादा खूप छान..
Annabhau che nav ghetlya baddal abhinandan dada
Jai Shivray,jai bhim,jai MiM
GREAT SPEECH BROTHER
JAY BHIM. JAY MULNIWASI
Nice dada Jay bhim
Me my murder me m a en
amol dada mitkeri. good speeking . jay bhim.
Mahatma fule chatr pati shau Maharaj Bharat rant purshakar dya Dy la pahije
Sachin Tendulkar lata mangeshkar yaana bhetu shakto ka bar
Ka bar Sachin sprdhar khelli cricet lata mangeshkar gani gayli mahnun
Jay shivray Jay sambhaji Jay bhim
Shahu fule ambedkar yaanchy vicharache maaze Dada amol mitakari Jay shivraj Jay bhim dada
Dada Jay Bhim Jay shivray
Amol Mitkari is aGreat man jaibhim jaishivrai
अमोल मठकरी
साहेब जी तुमचा नंबर
पाहीजे जय भिम मी
सोलापुर कर आहे विनंती केली आहे
मी भीमराव खळसोडे आहे जर भिम जय शिवराय
100% Sir tumi Khar boltay
,ytv9
Jay Jyotirao Jay Shivray
Nice dada
भगवा चा आर्त काय आहे
Garv se kaho Hum Hindu hai Jai shivray Jai Bhim Jai Bharat Jai Shri Ram
Regards, सर जी इतिहास आप को हमेशा-हमेशा याद रखेगा ।
संभाजी ब्रिगेड विचार भारि आहे
एकच वादा अमोल दादा👌👌👌👌
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय
Dada your great
हनीफ शेखजी, कृपया व्याख्यानाच्या दुसर्या पार्ट चे लिंक द्या
Jay shivaji Jay sambhaji Jay Fule Jay Shyahu Jay Bhim .Jay Kanshiram.Jay Savidhan.Jay Bharat only Bharat.Bharat .Bharat.
जय भारत दादा
tumchi kharach rashtavadila garaj ahe
खुप छान माहिती दिली आहे
Very very nice
Jay shriram
२० डिसेंबर ला नाही २० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह झाला
yes 20 march 1927 ahe
Great Amol Dada
Jay Bhim Jay Shivray
जय भिम
जय शिवराय
तुम्हीलोकं जातीभेद करत नाहीत, हे मला मान्य आहे पण तुम्ही जसे सगळ्या ईत्तर राजे महाराज्यांची व संताची नावे तोंडभरुन तुमच्या वक्तव्यामध्ये आणता तसे आमच्या बंजारा समातिल थोर महापुरुषांची नावे एखाद्याही ऊदाहरणात आणत नाहीत..!
याचा आर्थ आसा होतोय की तुम्हाला तुमच्याच ईतिहाची राखण करायचे आहे
💯
Dada you are incredible
धन्यवाद अमोल दादा असेच समाज प्रबोधन करा
Jay shivray
samanteche vichar janaparyant pohchvnare amol saheb mitkari yana manapasun abhar
शिका। संघर्ष करा।। संघटीत व्हा।।। Education for Agitation then Organisation - Dr. B. R. Ambedkar, Mumbai. मा. अमाेल मिटकरी सर, लाेकांना असं सांगत चला, अन्यथा बुध्दिजीवी लाेक चूकीचे ज्ञान भारतीय समाजाला तुम्ही देता असे म्हणतील.
Good job dir
Amol mitkari great
damdar 👌
Jay bhim jay shivray jay jijau
जय जिजाऊ जय शिवराय👍👍👍👍⚘⚘⚘🌷🌷
Great sir... I salute you