आरती - धूप दीप चंदन | आरती द्वारावतीकारा | Aarti Dwaravatikara | Dhup Dip Chandan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- दंडवत प्रणाम,
#श्री_चक्रधर_ईश्वर_भक्ती #Shri_Chakradhar_Ishwar_Bhakti
#आरती_द्वारावतीकारा #Aarti_dwaravatikara
धूप दीप चंदन सुगंध लावुनी ओवाळीतो तुजला आरती द्वारावतीकारा
Dhup Dip Chandan Launi Ovalito tuzala Aarti Dwaravatikara
धूपदीप चंदन सुगंध दाउनि ओवाळितो तुजला ।
आरती द्वारावतीकारा, आरती द्वारावतीकारा ।।धृ।।
जनकाइसाचे भाग्य आगळे, परब्रह्म हे उदरी आले ।
फलस्थपूरत्या पवित्र धामी, प्रकटसि तू चित्परा ।।१।
सर्वस्वाचा त्याग करोनि, मातापुरी त्या पवित्र स्थानी ।
श्रीदत्तात्रेयप्रभुंपासुनि, करी शक्ती स्वीकार ।।२।।
मातापुराहुनि गमन सारिले, द्वारावती येउनि राहिले ।
क्रीडा करुनि निशीदिनी केले, जीवांचा उद्धार ।।३।।
द्वारावतीला क्रीडे जगदानी, राज्य करितो श्रीचक्रपाणि ।
विद्यादान बावन पुरुषासि, करी स्वामी दातार ।।४।।
कार्र संपता अवताराचे, निमित्त मानुनि कामाख्याचे ।
पतित उठवी हरिपाळाचे, भरवसपूरनगरा ।।५।।
अशा करोनि अनंत लीळा, जीव उद्धरीसि स्वामी दयाळा ।
दासी मालती तव पदकमला, वंदितसे ईश्वरा ।।६।।
Shri Chakradhar Ishwar Bhakti App
ShriChakradhar...
महानुभाव पंथातील आरती, भजने, पारायण, नवनवीन लेख, तसेच ऑनलाइन व्हिडिओ भजन, आरती, प्रार्थना, प्रवचन हे सर्व आता एकाच ठिकाणी आपल्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती या अॅप मध्ये. या सोबतच दिनदर्शिका आणि महानुभाव पंथातील सर्व सण, जयंती, समारंभ, स्थांन, आणि मंदिरांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती या मध्ये उपलब्ध, परमार्गाच्या सर्व साधकांसाठी तयार झालेले अॅप.
"ईश्वर भक्ती" या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करून परमार्गाच्या प्रत्येक साधका पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.
आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या फेसबुकवर थेट संपर्क साधू शकता, कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, "श्री चक्रधर ईश्वर भक्ती" या पेज ला लाईक करा आणि आपले संदेश पाठवा.
/ shrichakradharishwarbh...
आपण ई-मेल लिहून आमच्याशी देखील संपर्क साधू शकता, खाली आमचा ईमेल पत्ता आहे.
shrichakradharishwarbhakti@gmail.com
आम्ही तुमच्या सूचना किंवा विचारांचा नक्कीच पाठपुरावा करू.
ईश्वर भक्ती चॅनल च्या आणखी व्हिडिओ प्ले लिस्ट
श्री कृष्ण प्रभु: • श्री कृष्ण | Shri Krishna
श्री दत्त प्रभू: • श्री दत्त प्रभू
श्री चक्रपाणी महाराज: • श्री चक्रपाणी महाराज |...
श्री गोविंद प्रभू: • श्री गोविंद प्रभू | Sh...
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी: • सर्वज्ञ श्री चक्रधर स्...
पारायण: • पारायण | Parayana
भजन: • भजन | Bhajan
आरती: • श्री पंचकृष्ण आरती
प्रवचन : • प्रवचन
परमर्गाशी जोडलेल्या प्रत्येक ईश्वर भक्ताचे, ईश्वर साधकाचे खूप खूप धन्यवाद.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम
Attention -
Content of this video are owned by Shri Chakradhar Ishwar Bhakti, the use of its complete or a part of this Video/Audio is strictly prohibited.
Copyright @ Shri Chakradhar Ishwar Bhakti 2024
All rights are reserved.
अतिशय सुंदर भजन फलटणच्या पवित्र तिर्थ स्थानास व पाची अवतारास साष्टांग दंडवत प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
🌹सर्वोपरीसर्वोत्तमंसर्वज्ञंश्रीचक्रधरमं:🌹
🌸श्री चक्रधर स्वामी की जय🌼
🙏सादर🙏 दंडवत🙏 प्रणाम🙏
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
श्रीचक्रधर स्वामी महाराज की जय साष्टांग दंडवत
❤
जय श्री चक्रधर दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम 🙏
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
जय श्री चक्रधर 🙏🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम
श्री चक्रधर स्वामी की जय, दंडवत प्रणाम.
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Jai shree cakardar swami ki❤❤❤❤❤
❤❤Dandvat pranaam🙏🙏❤❤
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Sarvadnya Shri Chakradhar swami ki jai!
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandwat pranam 🙏
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
गोड आवाज दंडवत प्रणाम.
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
पंचावतारास साष्टांग दंडवत
very nice, dandavat pranam
.
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandavat pranam punch Krishna Avatar
गोड आवाज दंडवत प्रणाम
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandvat pranamam ❤
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandvat Pranav prabhuraya
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandawat pranam 🙏
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandwat pranam
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandvat
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Atishay Sundar
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
😊😊
7:07
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Hii
Hiii
th-cam.com/video/EQrjjiZ1wKA/w-d-xo.htmlsi=DyL-OqqeZJhDaquz
श्री कृष्ण आरती खूप छान आहे
Dandvat pranam
Dandvat
Dandvat pranam 🙏