Subhash Wankhede On Chavan | त्यांनी अमाप संपती कमवली, माजी खासदाराचा गंभीर आरोप | Marathi News |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.พ. 2024
- Subhash Wankhede On Chavan | अशोक चव्हाण यांनी अमाप संपती कमवली. भ्रष्टाचार लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपात गेले, असा गंभीर आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केलाय. | MMS
#subhashwankhede #ashokchavan #bjp
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
वानखेडे साहेब तुम्ही पण विश्वासघात केला ताना काँग्रेसमध्ये गेलेते भाजपमध्ये पण गेलते तुम्हाला शिवसेनेने काय दिले नव्हते
वानखेडे साहेब आपले पक्ष किती झाले ते सागा
Yes u r right. 🖐️🖐️Only congresssss.
भाजप भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देत सुटलाय, याची किंमत भाजपला2024 लोकसभा निवडणुकीत मोजावी लागेल । लोक भाजपचा दारुण पराभव करतील।
अति तिथं माती होत असते हे भाजपने ध्यानात घ्यावे
वानखेडे म्हणतात आमचे सामान्य माणसाचं सोडा
पण अशोकराव फुसका निघाला
Right
🎉❤🎉राजकारणात कोणीही स्वच्छ धुतल्या तांदलासारखा नसतोच 🎉
पक्षत्याग आणि दुसरा पक्षप्रवेश तर होतच असतो 🎉जो जितके पक्षांतर करील तो तितका नावाजलेला नेता होतो 🎉
साहेब आता तुमचच बघा की 91 92 ला मटरेल खायला पैसे नव्हते, घराकडे जायला गाडी नव्हती संद्याकाळी कोणाला तरी.विनंती करून घरी न्यायची सोय व्हायची होत होती कारण 7 च्या बाद गाडी.नव्हती
तुम्हाला पण तीन वेळेस शिवसेनेने आमदार केल, परत खासदार केल , दिलीच वार लागल तुम्हाला पण
नंतर तीन पक्ष.बदलायची.वेळ आली
आणी स्वाभिमानी कार्यकर्ते सगळे सोडून गेले तुम्हाला , आतां चार चाटुकार आहेत तुमच्या सोबद चाटुकार फक्त साफ सफाई करतात
मग ते पैसे असो की.घाण 😅😅😅😅
सुभाषराव साहेब तुम्ही तरी कोणते शहाणी आदू त्याच्यावर दहा पटीने वरचढ
Jai Maharashtra
पहिले तुम्ही किती पक्ष बदलले त्याचा विचार करा
गप्प बसा साहेब तुम्हाला सुद्धा शिवसेनेने आमदार खासदार केलं तुम्ही किती पक्ष बदलले
आपण धुतल्या तांदळाचे नाही
इतकी दिवस झोपले होते वाटतं 🤣🤣🤣
ईतके दिवस झाल तुम्ही आता सांगत आहेत की भष्टाचार केला
Brobr
Saheb tume kiti parti change' Keli?
आत्मघातकी निर्णय! पक्षासाठी वाट्टेल ते सहन करण्याची शक्ती नेत्रुत्वात असेल तरच कार्यकर्ते प्रेरीत होत असतात.नेते आदर्श प्रस्थापित करत असतात.आदर्श चुकीचे असतील तर लोकांना ते कळत असतं.
भ्रष्टाचार केला म्हणुन पक्ष बदलला ही ऐक प्रचलीत म्हण महाराष्ट्रात लागु झाली ....म्हणुन गल्लीतुन कोणी ही ऊठतो आणी प्रायव्हेट युट्युब चैनलवर आपन 12 गावचे पाटील असल्या सारखे टिका करतो !
साहेब तुम्ही किती घर बदलले
👌👌👌💯
Apan sange dusare shanmbud apala nakala
जो पर्यंत ते काँग्रेस मध्ये होते तो पर्यंत भ्रष्ट नव्हते, आता भाजपा मध्ये गेले की भ्रष्ट!! असे कसे???
ते भाजपाच म्हणत आहे
आपल्या महाराष्ट्रात चांगले मंत्री नाहीत सर्वांनी आपली स्वतःची घरं मोठी केली
जोपर्यंत अशोक चव्हाण आघाडी मध्ये होते तोपर्यंत त्यांचा भ्रष्टाचार महा विकास आघाडीला मान्य होता पण अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देताच त्यांच्या भ्रष्टाचाराची चीड आघाडी मध्ये निर्माण झाली 😂
Adarsh. Ghotalytle. Neta. B. J. P. Washing. Mashin. Madhy. Adarsh. Jhale. 😝😋🤪😀😛😜😅😃😂
😅😊
Ashok chavanna elekshion madhe pada .
आदर्श घोटाळा
Brastachar jumla party BJP
Yaani 2 varsha madye sarv brast lokana ed chi bhiti dakun aplya Paksha madye ghet hai sarv samanya Janta la samjun hai maharastra madye ..
Saglyat pakshatle nete brhstachari
Mala hech samjt nahi tumchya sobat hote teva good hote😂 sodun gela ki brastachari 😂 kay ijjat ahe asla ghostila😂 asle ghoti karun tumchya nazaret tumhi padta😂
ED
Tumhi pan BJP madi gelo hoto na
Tabet sabala
Khar आहे सार