हाकेंनी जिभेला लगाम लावावा,Maratha reservation,Lakxman hake,Manoj jarange,politics,BJP,live stream,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • महाराष्ट्रातील राजकारण्यांचा भाषेचा स्तर वरचेवर घसरत चाललेला आहे. लक्ष्मण हकीमसह सर्वच ओबीसी नेते जरांगे पाटलांसोबत संपूर्ण मराठा समाजावर टीका करत आहेत, पातळी सोडून बोलत आहेत. आता मराठा समाज ही आक्रमक झाला असून लक्ष्मण हाके यांनी आपल्या जिभेवर लगाम घालावा असा इशारा समाजाने दिला आहे.
    आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
    #Marathareservation #Lakshmanhake #Manojjarange #OBCprotest #politics #Marathiprotest #ChhaganBhujbal #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

ความคิดเห็น • 134

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 27 วันที่ผ่านมา +31

    मराठा समाजाला कुणबी सहीत एकजुट करायचं खरं श्रेय हाके ,शेंडगे ,भुजबळ या स्वत;ला ओबीसीचे नेते म्हणवुन घेणा-या
    बरोबर प्रकाश आंबेडकरांना व फडनवीसच्या मांडलीक टीमला द्यावे लागेल .हे जीतके बरळतील तीतका मराठा एक होईल .

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 27 วันที่ผ่านมา +26

    विष्लेशक तुम्हाला धन्यवाद

  • @ParamJadhav-tq2ge
    @ParamJadhav-tq2ge 27 วันที่ผ่านมา +37

    जरांगे पाटील यांनी हाकेला माफ करु नये कारण तो फडणवीस चा मानुस आहे

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 27 วันที่ผ่านมา +34

    विधानसभेला जरांगे पाटलांची हवा

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 27 วันที่ผ่านมา +32

    हाकेला माहीत नाही वाटत शंभर पाप झाल्यावर काय होते.मराठा बघतोय

  • @user-zl5oc4xn4w
    @user-zl5oc4xn4w 27 วันที่ผ่านมา +10

    ❤❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा ओन्ली अँड ओन्ली जरांगे पाटील म्हणजे जरांगे पाटील.

  • @marutikadam08
    @marutikadam08 27 วันที่ผ่านมา +10

    हाके ना फक्त दंगल घडवून आणायची आहे - सरकार ला तेच अपेक्षित असावे . ते खरंच

  • @sahebaraodeshmukh1494
    @sahebaraodeshmukh1494 27 วันที่ผ่านมา +12

    सर आमची मागणी सरकारकडे आहे ईतरानी मराठा समाजाबददल बोलु नये

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 27 วันที่ผ่านมา +16

    Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 27 วันที่ผ่านมา +22

    लक्ष्मन हाके हा मराठ्यांना उचकावन्या च काम करीत आहे🙏🙏

  • @murlidharlabde5032
    @murlidharlabde5032 27 วันที่ผ่านมา +16

    मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत शांत रहा सगळ्यांना दाखवु.

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 27 วันที่ผ่านมา +11

    जरागे पाटील विधानसभा निवडणुकिला %288%उभे करा आपले निवडून अनु %12%. महिने झाले आरकक्ष देलनाहि एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 27 วันที่ผ่านมา +7

    हाकेच्या मराठा एक दिवस हातभर........ तेव्हा त्याला समजल.
    काही ही करून फडणवीस ला हस्तका करवी दंगली घडवून आणावयाच्या आहेत.जर इच्छा असेल तर मर्यादित पुरी करता ही येईल.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 27 วันที่ผ่านมา +8

    हाके एवढा डोक्यावर परिणाम झाल्यासारख बोलतोय कारण तो फडणवीस चा माणूस आहे हे सगळ्या जगाला माहितेय

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o 27 วันที่ผ่านมา +2

    Only Only Only
    *@Great Manoj Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 27 วันที่ผ่านมา +8

    तुमचे धन्यवाद पण त्याला क्षमा करा त्याला दंगल घडवायची आहे

  • @manemachhindra6057
    @manemachhindra6057 27 วันที่ผ่านมา +4

    मनोज जरागे पाटील दादा मराठा समाज
    प्रमुख आहेत एक मराठा कोटी मराठा

  • @somnathgilbile222
    @somnathgilbile222 27 วันที่ผ่านมา +7

    लक्ष्मण हाके मागास प्रवर्ग सदस्य होता मराठा विषय येवडा दोष असा सदस्य असल्यावर मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 26 วันที่ผ่านมา +2

    सर हाकेना कदाचित कोणी सुपारी दिली असेल जसे भुजबळांनी काही दिवस करून बघितले आता हाके करताहेत. आपण खूप चांगली मराठा आरक्षणाची भूमिका मंडताहेत.तसेच आशिष मगर sir देखील चांगली भूमिका करताहेत सर्व मराठा आपल्याबरोबर आहेत .

  • @laxamanpawar9735
    @laxamanpawar9735 27 วันที่ผ่านมา +6

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 27 วันที่ผ่านมา +8

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 26 วันที่ผ่านมา +2

    साहेब शिक्षणा मुळे माणूस कदाचित सुशिक्षित होईल, परंतु तो सुसंस्कृत होईलच असे नाही,

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 26 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटलांनी हाके सारख्या माणसाकडे दुर्लक्ष करावे

  • @MuktaGapat
    @MuktaGapat 26 วันที่ผ่านมา +2

    हाके ओबीसीचे मत मिळवण्यासाठी जरांगे दादांना वाईट बोलत आहे

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 27 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩

  • @murlidharlabde5032
    @murlidharlabde5032 27 วันที่ผ่านมา +6

    हाकेला याचे फळ भोगावे लागेल. चॅनलवाल्यांना विनंती तुम्ही हाकेची मुलाखत घेऊन त्याला प्रसिध्दी देऊ नये.

  • @PradipKakde-y2c
    @PradipKakde-y2c 27 วันที่ผ่านมา +4

    ऐक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 26 วันที่ผ่านมา

    विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद हाकेला आता मराठा हात दाखवावाच लागेल

  • @bhausahebpagire5021
    @bhausahebpagire5021 27 วันที่ผ่านมา +2

    Sir,
    We all marathas must be patienceful till State Assembly Election is over..!
    When we marathas will be in Power, then All Such Haraamis - Hake, Lad, Darekar, Raaj, Ajeet Devendra, Pankaja, Uddhysta and their "Pillaval" will be show what marathas are and What Marathas can do..!
    But I humbly request my Marstha Brothers & Sisters please be calm and Queit til Election is onver..!
    Jay Jaraange Patil..!!
    Ek Maratha Lakh Maratha..!!

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j 26 วันที่ผ่านมา +1

    हजारो वरषाचा इतीहास सांगतो मराठे कोणाचेही नाही

  • @shitalsapkal1976
    @shitalsapkal1976 26 วันที่ผ่านมา +1

    Apan ani Ashish Magar sir chhan margdarsen karat ahat namaste

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 27 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gorobaingale6606
    @gorobaingale6606 27 วันที่ผ่านมา +4

    हाके ज्या समिती वर होता त्याचा अहवाल सभागृह मध्ये का ठेवला नाही यामध्ये फार मोट राजकारण आहे, nirgudakar samiti बाबत विडिओ बनवा सर

  • @GaykeGayke-hy8jz
    @GaykeGayke-hy8jz 26 วันที่ผ่านมา

    वशं

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 27 วันที่ผ่านมา +1

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke sambjinagr

  • @balasahebjadhav9480
    @balasahebjadhav9480 27 วันที่ผ่านมา +4

    6/7 हजार मतं मिळणाऱ्यावर बोलून विनाकारण महत्त्व वाढवू नका

  • @sunilbandgar3959
    @sunilbandgar3959 25 วันที่ผ่านมา +1

    लक्ष्मण हाके संविधानिक भाषा बोलता है तो त्यांचा हक्क आहे उगीचच लक्ष्मण हक्क यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र या महाराष्ट्रात चालू आहे

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 27 วันที่ผ่านมา +3

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 26 วันที่ผ่านมา +1

    या लक्षमण हाकेला सरकारनं संरक्षण दिल्याने अंगावर मांस माज आलाय
    आता सरकारनेच समजावून सांगाव तुमच्या. लाडाने तुमच्या संरक्षणात काहिहि बोलत आहे, याला सरकार जबाबदार आहे. राहिलं.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 27 วันที่ผ่านมา +1

    very good inforrmation sir 👌

  • @udhavbidwe2550
    @udhavbidwe2550 27 วันที่ผ่านมา +3

    👌👌🙏🙏🚩🚩

  • @subhashsalunkhe7356
    @subhashsalunkhe7356 27 วันที่ผ่านมา +1

    हाके स्वतः च्या मनान काही बोलत नाही,मालक जे बोलायला सांगेल,जे करायला सांगेल तसच घडतय

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 27 วันที่ผ่านมา +2

    सरळ अर्थ असा आहे की हाके ला वैयक्तिक स्वार्थ मोठा वाटतो धनगर समाजाच्या कल्ल्याना पेक्षा.

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 27 วันที่ผ่านมา +2

    🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @user-ji7ex7ti3k
    @user-ji7ex7ti3k 27 วันที่ผ่านมา +1

    Hoy

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 27 วันที่ผ่านมา +2

    हाकेला काय बोलायचं आहे ते बोलून घेऊ द्या, त्याला काडीमात्र किंमत देऊ नका आणि एका चिलटाची किंमत वाढवू नका

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 26 วันที่ผ่านมา +1

    हकेचे आसे झाले आहे .ना घर का, ना घाट का मधलाच दलाली हा .

  • @chetanshinde8855
    @chetanshinde8855 27 วันที่ผ่านมา +2

    निवडनुक होई पर्यंत शांत बसायचे मग बघु कोन किती बोलतेतर

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 27 วันที่ผ่านมา +3

    Hakene bharpur paise ghetalet

  • @arunmarathe6977
    @arunmarathe6977 26 วันที่ผ่านมา +1

    संयम पाळावा लागेल, एकटा हाके म्हणजे पूर्ण धनगर समाज नाही, आणि तुमुळेच संघर्ष योध्दा त्यांना महत्व देत नाही, आणि त्यामुळेच या हाके च पित्त खवळत आहे तो फडनविसचा माणूस आहे तो मुद्दाम हे घडवीत आहे

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 27 วันที่ผ่านมา +2

    वडापाव आंदोलक लक्ष्या चोप खाणार

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 27 วันที่ผ่านมา +1

    हा हाके फडणवीस याचा माणूस आहे

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 27 วันที่ผ่านมา +1

    100% हाके यांची भाषा बदलत आहे

  • @Dinkarkale-bl6kk
    @Dinkarkale-bl6kk 27 วันที่ผ่านมา +3

    सर कृपा करुन सुरुवात करताना आपले नाव सांगतजा
    हि नम्र विनंती

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 27 วันที่ผ่านมา +4

    ओरडू द्या कितीही त्यांना दादांच्या ताकतीचा अंदाज आलेला आहे म्हणून त्यांचा त्रागा चाललेला, डोकं चालत नाहीये त्यांचं.

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 27 วันที่ผ่านมา +2

    आता कसं पाटील म्हणतील तास

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 26 วันที่ผ่านมา +1

    सर हक्काचे डोके का फिरले , खरे कारण
    सागंलीत सर्व नेते गोळा झाले ,जी सभा झाली , तिथे लोक गोळा झाली नाहीत . व त्याच सागंलीत मनोज जरांगेसाहेबाची सभा झाली त्या सभेला लोक गोळा झाली . त्या दिवसा पासून , हाक्केचे डोके फिरले आहे.
    त्यात कारण obc ,समाजाने ही पाठ फिरवली .

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 24 วันที่ผ่านมา

    हाके . जर. आता. उभा. टाकला. तर.
    फक्त. पाचशे. मत. पडतील

  • @SantajiJadhav-cd7sp
    @SantajiJadhav-cd7sp 27 วันที่ผ่านมา +1

    Hake maryada sodat aahe

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 27 วันที่ผ่านมา +1

    आनपड हाके

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 27 วันที่ผ่านมา +1

    Hake sir samajat ted nirman hoil as bolu naka nahi tar kahi viprit ghadu shakte

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 27 วันที่ผ่านมา +2

    हाके यांनी जरा संग भांडू नये त्यांन

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 27 วันที่ผ่านมา +2

    मन्याचया मांजरांनी हाके सर चया नांदी लागु नये

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 27 วันที่ผ่านมา

      वडापाव योद्ध्याच्या खरकट्या वडापाव वर जगणाऱ्या कुत्र्यांनी पाटला बद्दल नीट बोलावे

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 26 วันที่ผ่านมา

      काय हाकेची लायकी कळाली राव
      उतळत्या पाण्यला खळखळाट फार .

  • @omprakashkadam7367
    @omprakashkadam7367 27 วันที่ผ่านมา +1

    मा ठाकरे पवार सारखे च मा जारागे पाटील मराठे आमचे नेते
    चे

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 27 วันที่ผ่านมา +1

    हाके मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केली बरं

  • @yashwantkhedkar3428
    @yashwantkhedkar3428 27 วันที่ผ่านมา +4

    स्वतंत्र आरक्षण द्यावे सरकारने

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 27 วันที่ผ่านมา +2

    जरांगे नी बोलावं एवढी तुझी नाही हाके

  • @pramodsawant1800
    @pramodsawant1800 27 วันที่ผ่านมา +1

    साहेब अश्या मवाळ भाषेत समजावणे हाकेला पचत नाही त्याला त्याचाच भाषेत समजावे लागेल.

  • @ganeshkaware9940
    @ganeshkaware9940 27 วันที่ผ่านมา +2

    Lax"man Hake, uncontrolled person He is scripted by Fadnis, Hake got, 500votes only He has no work, on social aspect Dhangar is nothing but Maratha originally From Chatrapati Malharrao Holkar there was no conflict by any way Conflicts are only fm Fadnis rules

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 17 วันที่ผ่านมา

    जरागे हा.जेव्हा फडनविस साहेब आनि भुजबळ साहेब यांना खालचा भाषेत बोलतो धमक्या देतोय ते चालतं का

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 27 วันที่ผ่านมา +1

    Hake aanapad ahe boltana aakal nahi.

  • @ashokraougale7577
    @ashokraougale7577 27 วันที่ผ่านมา +1

    लखण.तूला
    किती.मतदाणझालौ.होते

  • @user-gx5gp7td2t
    @user-gx5gp7td2t 27 วันที่ผ่านมา +2

    बरोबर.हाकेच.आहे

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 27 วันที่ผ่านมา +1

    Hakela5000matadan padale aahe

  • @Sambhajisagde
    @Sambhajisagde 27 วันที่ผ่านมา +1

    त्याचा घडा भरला आता आता नाही सहन होत

  • @vishalbadade6523
    @vishalbadade6523 26 วันที่ผ่านมา +1

    Bhujbal ch. Kutra

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar9408 27 วันที่ผ่านมา +1

    Mhasare.bhadarnarani.jibela.lagam.nahi.lavala.thar.chatrapat
    ichi.aavalad.kay.k 3:24

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 27 วันที่ผ่านมา +1

    सर हाकेला कोणतेही संस्कार नाही तू फक्त पैसे घेऊन बोलतो

  • @dadakate8435
    @dadakate8435 27 วันที่ผ่านมา +1

    P .कोणीही मर्यादत 8:25 8:25

  • @GaykeGayke-hy8jz
    @GaykeGayke-hy8jz 26 วันที่ผ่านมา

    वोबीसईलख

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 27 วันที่ผ่านมา +1

    Ho

  • @GaykeGayke-hy8jz
    @GaykeGayke-hy8jz 26 วันที่ผ่านมา

    ्ओबीसंईलानकघआसायलावलक

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j 26 วันที่ผ่านมา +1

    हजारो वरषाचा इतीहास सांगतो मराठे कोणाचेही नाही