साहेब आम्ही तुम्हाला काही सांगण्याइतके मोठे नाही परंतु तरीही सांगावसं वाटतं १) तुम्ही 25 वर्ष झालं कराड उत्तरचे आमदार आहात सह्याद्री कारखाना तुमच्याकडे आहे तो कारखाना स्वतःचा असल्याचा अविर्भाव तुम्ही आणत होता कर्मचाऱ्यांबरोबर व्यवस्थित न वागणे कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे सत्तेचं केंद्रीकरण करणे पुतण्याला सोडून स्वतःच्या मुलाला कारखान्यात संचालक पदी आयत बसवणे हे सभासदांना नाही आवडलं तुमचे नशीब समजा की तुम्हाला कराड उत्तर या मतदारसंघात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र येते. या कारखान्याच्या जीवावर तुम्ही पंचवीस वर्षे राहिला नाहीतर पाच वर्षात घरी गेला असता. . अपक्ष होता त्यावेळी तुम्हाला सहानुभूतीची मिळाली आम्ही तुम्हालाच मतदान केले होते त्यावेळी आमची चूक झाली ति चूक पुन्हा मी कधीच केले नाही. . एका गावात एक ऊस तोडणारी टोळी देणार आणि कधी जाणार त्यात तुमचे चीट बॉय तुमच्या चमच्यांच ऐकणार ही सामान्य सभासदाला खूप जड जात होतं पण बिचारा करणार तरी काय मग केलं त्याने ह्या वेळेला बरोबर करेक्ट कार्यक्रम आता फक्त कारखान्यावर लक्ष द्या व्यवस्थित कारखाना चालवा टोळ्या वाढवा यंत्रणा वाढवा शेतकऱ्याची ऊसाला चांगला दर द्या आता जरी तुम्ही उसाचा अडीचशे रुपये हप्ता दिवाळीत सोडला असता तरीसुद्धा लय फरक पडला असता शेतकऱ्यांच्या कडून माफी नामा लिहून घेणे हे तुम्हाला कितपत योग्य वाटलं . बाकी बोलायला तर लय आहे पण घ्या समजून
सातारा तालुक्यातील गावे यांचौकडून काढून घ्यावीत. कारण हे तिकडे तेवढे लक्ष देतच नाहीत. मतदार संघातील शेवटच्या काही गावात यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं असते तर निकाल वेगळा लागला असता.
आमच्या साहेबांनी एका शब्दाने बोललं तर तुझ्यावर केस होऊ शकते त्यामुळे तोंड सांभाळून राहायचं तोंड दिले म्हणून वाचा वाचा बोलायचं नाही कळालं तुझ्याकडे तेवढं तरी आहे का आला मोठा
साहेब तुमचा आत्मविश्वास वाढला होता तुमी पडलाय आता आमदार नाही.... ओन्ली kharkhana sambala नाही तो ही जाईल तुमचा कार्यकर्तानी जास्त ताप दिलाय जेवण दारू दिल्या शिवाय ऊस तोडत नव्हते
साहेब आम्ही तुमच्या सोबत होतो आणि तुमच्या कार्यकर्त्याला एखादे काम सांगितले की तो आम्हाला सांगणार की पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीमग आम्ही तुम्हाला कशी साथ देणार माझे व्हिरीचे लाईट कनेक्शन चे काम होते पण ते तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याने काम केले नाही त्याचा हा परिणाम आहे
@@toufikmulla5309 अरे तुझा साहेबाना मागच्या वेळीस 80हजार पडली असतील या वेळीस 89000 पडलेत यात कसला घोळ घोरपडे साहेबाना 1लाख 33 हजार पडलेत थोडा अभ्यास करा तुझा साहेबाना उब्रज मसूर शामगाव सुरली चा पुढे कोणी ओळखत नाही 😂😂
जनतेने कौल दिलाय evm च्या नावाने बोंबलण्यापेक्षा. साहेबांनी आत्मनिनिक्षण केलं पाहिजे. माणूस चांगले आहेत. पण शेतकऱ्यांना खूप त्रास झालंय कारखान्यामुळे. आक्रोश शेतकऱ्यांनी इकड काढला.
Janta murkh nahi..Ani tumcha sahebani Kai changl kam kela ahe ? Evm Evm krt radnya peksha Je ahe te accept Kara Ani Pudhe chla... Shard pawar Bolto devacha baap me ahe mg amcha devane changla Koul dila
दोन चुका कारणीभूत ठरल्या पहिली जिल्हा बँक आणि दुसरी मा.श्रीनिवास पाटील साहेब यांना लोकसभेला विरोध करणे त्यामुळे हक्काची सातारा लोकसभा सुद्धा हातातून गेली नाही घालवली 😂
Tya khuni manoj la nivdun anla va re karad chi janta. To fakt businesses man ahe. 1 koti chya defender gadi madhun firto. Tyacha bhrashtachar baher kadhnaryacha khun kela manoj ne. Jail madhe hi hota 😂😂
साहेब तुमची बरोबरी कोण करू शकत नाय तुमचा कामाचा विकासाची लिस्ट मोठी.... चोळी, लुगडी, मटणाची पिशव्या घर पोच झाल्या, लाडकी बहीण 1500, पुणेवरून वोटिंग ला आला तर 5000 हजार मुबंई वरून 8000 गावातला असेल तर 3000 असे करून सगळे vote विकत घेतली त्यांना निवडून येण्या शिवाय पर्याय नाय.. मागचे 10 वर्षी गेलेला मोकार पैसा आता 5 वर्षी cover करण्यात जाणार...
साहेब, नक्की चूक कुठे झाली बघा , 1. सह्याद्री कारखान्यांवर दुर्लक्ष 2. खासदारकीच्या वेळेस शशिकांत शिंदे ज्या पद्धतीने प्रचार करायला हवा त्या पद्धतीने प्रचार केला नाही. 3. स्पष्ट भूमिका न माडणे 4. जे जवळचे लोक आहेत त्याचेच फक्त एकणे ( ) 5. कोणताही आक्रमक पणा नाही 6.सर्व ठिकाणी आपल्याच घरात सत्ता राखणे.
काम शून्य + गावागावांतील कार्यकर्त्यांची दादागिरी = या वरशीचा कराड उत्तरचा निकाल 💯💯
सातारा तालुक्यातील गावाकडे यांनी अजिबात लक्ष दिल नाही त्याचा परीणाम
आता वेळ आली कारखाना काढुन घ्यायची..
तोंडे बघुन काम केलेल्याचा परीनाम
साहेब आम्ही तुम्हाला काही सांगण्याइतके मोठे नाही परंतु तरीही सांगावसं वाटतं
१) तुम्ही 25 वर्ष झालं कराड उत्तरचे आमदार आहात सह्याद्री कारखाना तुमच्याकडे आहे तो कारखाना स्वतःचा असल्याचा अविर्भाव तुम्ही आणत होता कर्मचाऱ्यांबरोबर व्यवस्थित न वागणे कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे सत्तेचं केंद्रीकरण करणे पुतण्याला सोडून स्वतःच्या मुलाला कारखान्यात संचालक पदी आयत बसवणे हे सभासदांना नाही आवडलं
तुमचे नशीब समजा की तुम्हाला कराड उत्तर या मतदारसंघात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र येते. या कारखान्याच्या जीवावर तुम्ही पंचवीस वर्षे राहिला नाहीतर पाच वर्षात घरी गेला असता.
. अपक्ष होता त्यावेळी तुम्हाला सहानुभूतीची मिळाली आम्ही तुम्हालाच मतदान केले होते त्यावेळी आमची चूक झाली ति चूक पुन्हा मी कधीच केले नाही.
. एका गावात एक ऊस तोडणारी टोळी देणार आणि कधी जाणार त्यात तुमचे चीट बॉय
तुमच्या चमच्यांच ऐकणार ही सामान्य सभासदाला खूप जड जात होतं पण बिचारा करणार तरी काय मग केलं त्याने ह्या वेळेला बरोबर करेक्ट कार्यक्रम आता फक्त कारखान्यावर लक्ष द्या व्यवस्थित कारखाना चालवा टोळ्या वाढवा यंत्रणा वाढवा शेतकऱ्याची ऊसाला चांगला दर द्या
आता जरी तुम्ही उसाचा अडीचशे रुपये हप्ता दिवाळीत सोडला असता तरीसुद्धा लय फरक पडला असता शेतकऱ्यांच्या कडून माफी नामा लिहून घेणे हे तुम्हाला कितपत योग्य वाटलं
. बाकी बोलायला तर लय आहे पण घ्या समजून
Security guards na keval 900 rupees pension aahe...gele 20 varsh...1 rupaya vadhvun det nahit.
Ha vishay mahit aahe ka lokanna
bhava khar bolala😂
1 nomber
बाळ्या, अनेक वर्षाच्या सत्तेतुन खुप मस्ती आलेली होती ती मतदारांनी योग्य वेळ साधुन बराबर जिरवली
सामान्य मानसाला कधी विचरलं नाही काम केली नाहीत , 25 वर्षाची किड काढली ऐकदाची जनतेने
साहेब यंदा पवार साहेब सभेला का आले नाहीत काय गडबड झाली
पडला तर पडला विषय संपला
सातारा तालुक्यातील गावे यांचौकडून काढून घ्यावीत. कारण हे तिकडे तेवढे लक्ष देतच नाहीत. मतदार संघातील शेवटच्या काही गावात यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं असते तर निकाल वेगळा लागला असता.
हिकडं कराड उत्तर मध्ये लक्ष नाय साहेबांच तिकड कधी येणार होत 😂😂😂
मर्जीतील लोकांची कामे करण्याच्या परिणामामुळे पराजयला समोरे जावे लागले असल्याचे मला वाटते
❤Manoj Dada Ghorpade ❤
जिल्हा बँकेत उदय दादा चा पराभव केला. बाजार समिती पण तुम्हाला पाहिजे. आता येतुन पुढे काहीच नाही 😂😂😂😂
आमच्या साहेबांनी एका शब्दाने बोललं तर तुझ्यावर केस होऊ शकते त्यामुळे तोंड सांभाळून राहायचं तोंड दिले म्हणून वाचा वाचा बोलायचं नाही कळालं तुझ्याकडे तेवढं तरी आहे का आला मोठा
बरोबर आहे
Barobar ahe
Sampli aata 😂
आता अतुल आहे का? जिल्हा बँकेला उदयदादाचा पराभव केला अतुल बरोबर अशीच युती ठेवा
Only Manoj dada
जिल्हा बँक नडली
#उदय दादा
ही निवडणुक जनतेने हातात घेतली होती✅
हैसियत नसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वर जबाबदारी...
साहेब तुमच्या जवळील कार्यकर्ते लबाड आहेत खोटी माहिती तुम्हाला पुरवतात लाडकी बहीण योजना नक्की तुमचा कार्यक्रम झाला
फक्त कारखाना-कारखाना केल्यावर हेच होणार. विकासकामे आणि यांचा दूर पर्यंत संबंध नाही! पहिल्यांदा तगडा प्रतिस्पर्धी मिळाला की लगेच पडले.
आम्ही pise घेऊन काम करत नाही .
साहेब तुमचा आत्मविश्वास वाढला होता तुमी पडलाय आता आमदार नाही.... ओन्ली kharkhana sambala नाही तो ही जाईल तुमचा कार्यकर्तानी जास्त ताप दिलाय जेवण दारू दिल्या शिवाय ऊस तोडत नव्हते
बाळासाहेब बोले होते मला नागठाणे गणातील मताची गरज नाही ऐवढा विश्वास होता त्यांना
Dili pan nahit koni😂😂😂
फक्त मनोज दादा 🎉
Ata radu nko 😂
😂😅😮
साहेब आम्ही तुमच्या सोबत होतो आणि तुमच्या कार्यकर्त्याला एखादे काम सांगितले की तो आम्हाला सांगणार की पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीमग आम्ही तुम्हाला कशी साथ देणार
माझे व्हिरीचे लाईट कनेक्शन चे काम होते पण ते तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याने काम केले नाही त्याचा हा परिणाम आहे
एवढ्या मोठ्या नेत्यांचा पराभव होईल असे वाटले नव्हते.
नुसत मोठ असून चालत नाय काम पण कराव लागत
साहेबांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे
Saheb tumhi great aahat tumcha parabhav zalela nahi ha sagla evm cha ghol aahe
Hoo ghol kely amchysathi amdar Balasaheb patil ch ❤
@@toufikmulla5309 अरे तुझा साहेबाना मागच्या वेळीस 80हजार पडली असतील या वेळीस 89000 पडलेत यात कसला घोळ घोरपडे साहेबाना 1लाख 33 हजार पडलेत थोडा अभ्यास करा तुझा साहेबाना उब्रज मसूर शामगाव सुरली चा पुढे कोणी ओळखत नाही 😂😂
जनतेने कौल दिलाय evm च्या नावाने बोंबलण्यापेक्षा. साहेबांनी आत्मनिनिक्षण केलं पाहिजे. माणूस चांगले आहेत. पण शेतकऱ्यांना खूप त्रास झालंय कारखान्यामुळे. आक्रोश शेतकऱ्यांनी इकड काढला.
Right
Janta murkh nahi..Ani tumcha sahebani Kai changl kam kela ahe ?
Evm Evm krt radnya peksha Je ahe te accept Kara Ani Pudhe chla...
Shard pawar Bolto devacha baap me ahe mg amcha devane changla Koul dila
दोन चुका कारणीभूत ठरल्या पहिली जिल्हा बँक आणि दुसरी मा.श्रीनिवास पाटील साहेब यांना लोकसभेला विरोध करणे त्यामुळे हक्काची सातारा लोकसभा सुद्धा हातातून गेली नाही घालवली 😂
खोटे बोर्ड लावले कामाचे प्रत्येक गावात
काम केले नाही राज कारण केले
Amche dada MLA manoj dada aata tumcha karkhana pn thevat nahit...wait and watch
25 varas chi hukumshahi sanpali
Karkhana pan janar aata
लोकसभा नडली एकटे पडले पैलवानाला पक्षातून मदत नाही
साहेब तुम्ही चुकीचे बोलत आहात EVM वर संशय घेणे म्हणजे ....... अवघड आहे
सह्याद्रीचा वाघ पडला😂😂
परत एकदा साहेब च
Evdhe varsh sandhi dili, sahebani shetkryanchya poaltavar Pay dila, adchanit kadhich madtila ale nahit. Tya bhagatla marltdar ani samanya nagrik mhnun mala kadhich sahebankdun kadichi apeksha nvhti karan kadhi lokanchi kame kelich nahit hya netyane. Last term pan fakt sharad pwaranchya sympathy mule aale hote khup adhich baher padayla pahije. Je hota changalyasathich hota. Tumhala shubheccha saheb💐
Atmachintan kara
तुम्ही काही बोलु नका ईवीएम वर तुमचा बाजार जनतेने उठवला बास आता सारखे तुम्हीच सारखे का आत्ता 5 वर्ष बसा शांत तुमच्या वर मतदार नाराज आहे
अभिमान आहे साहेब आम्हाला आमचा नेता निष्ठावंत आहे आम्ही तूमच्या सोबत
Karkhana pn hatun janar
Aamchya gawat tar tumhi aala nahi
Manoj dada ghorpade 👑
gavat netyach us adhi neta ghya , mg atta 😂
Binkamavha Bail ahe ha
Aho तुमची साथ सोडणार नाही आम्ही .काही पण houeday .
Balasaheb khup kam kartat pn tyanche gava gavat changle karykarte nahit uss neht nahi
Lokdaunla todi tari madt keli ka
Sampark, vel denaara ,manus padto,,,
आता बस घंटा वाजवत
Tya khuni manoj la nivdun anla va re karad chi janta.
To fakt businesses man ahe.
1 koti chya defender gadi madhun firto.
Tyacha bhrashtachar baher kadhnaryacha khun kela manoj ne.
Jail madhe hi hota 😂😂
Bala 😂
साहेब तुमची बरोबरी कोण करू शकत नाय तुमचा कामाचा विकासाची लिस्ट मोठी.... चोळी, लुगडी, मटणाची पिशव्या घर पोच झाल्या, लाडकी बहीण 1500, पुणेवरून वोटिंग ला आला तर 5000 हजार मुबंई वरून 8000 गावातला असेल तर 3000 असे करून सगळे vote विकत घेतली त्यांना निवडून येण्या शिवाय पर्याय नाय.. मागचे 10 वर्षी गेलेला मोकार पैसा आता 5 वर्षी cover करण्यात जाणार...
ह्यांन काय वाटला नाय का पैसा 😂
१५०० पुणे, मुंबई २०००दर होता कोणाचा
@nsj38444 ह्यांनी घरात ठेवला जपून 😂😂😂
Aho hyni 1500ru la vikat घेतलाय .आपण सलगत 25 आहोत .नाद नाही करायचा
Pragati sangu ka kuthe khute ahe
साहेब,
नक्की चूक कुठे झाली बघा ,
1. सह्याद्री कारखान्यांवर दुर्लक्ष
2. खासदारकीच्या वेळेस शशिकांत शिंदे ज्या पद्धतीने प्रचार करायला हवा त्या पद्धतीने प्रचार केला नाही.
3. स्पष्ट भूमिका न माडणे
4. जे जवळचे लोक आहेत त्याचेच फक्त एकणे ( )
5. कोणताही आक्रमक पणा नाही
6.सर्व ठिकाणी आपल्याच घरात सत्ता राखणे.
Barobar ahe
Chukichi mahiti javlche lok purvtat
साहेब आम्ही आहे तूमच्या सोबत नव्याने उभे राहू
बाळासाहेब पाटिल यांचा पराभव होन अपेक्षित नव्हते ते जनतेचे कामे करायचे
रस्ता आहे का उत्तर मध्ये
साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत काही झालं तरी हा ईव्हीएम घोटाळा आहे 100%
परिवर्तन सुद्धा जनतेने केले आहे..
उलटे या अगोदर च दारूण पराभव का झाला नाही हा प्रश्न आहे ??