तुम्ही विचार करा तो माणूस कराळे sir वर हात उचलू शकते धमकाऊ शकते ज्याला कायदयाच आणी सविधान च knowledge आहे त्याला लोक अशे करू शकते तर मग सामान्य नागरिक सोबत हे सते मधले लोक काय काय करत असेल.
कराळे मास्तर ला मारणारा त्यावर कडक कारवाई करण्यात यावी महाराष्ट्राचा बीजेपी ने बिहार करून टाकला मराठा ओबीसी मध्ये वाद लावली अशा अनेक वाद लावले या बीजेपी सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त निकाल लागु द्या
कराळे सरांना नक्की न्याय मिळेल
कराळे मास्तर सही माणूस आहे समाजाला जागृत करण्याचे काम करत आहे या गोष्टीचा मी निषेध करत आहे .
Ghanta
Tula mar khaycha ka😅
भाजपचे प्रविण दरेकर यांची निर्लज्ज प्रतिक्रिया!
प्रवीण दरेकर त्यांची वागणूक पूर्ण दादागिरी दम भरणे
मुंबईतली शिवसेनेने लक्ष घालावे
फडणवीस जोपर्यंत राजकारणत सक्रिय आहे तोपर्यंत अशिच भाजपची दहशत रहाणार
अगदी barobar
तुम्ही जे म्हणता ते नक्कीच खरं आहे फडणवीस संपला कि महाराष्ट नीट होतील नाहीतर महाराष्ट हे राज्य फडणवीस उत्तर प्रदेश किंवा बिहार सारकी परिस्थिती आहे
thanks to पुढारी news, कमीत कमी हा व्हिडिओ दाखवला नाहीतर आता मीडिया विकला गेलेला आहे
फडणवीस साहेब संस्कृती संपवली महाराष्ट्राची
हा पंतप्रधान यांना चोत्या बोलतोय आणि महाविकास आघाडीचे नेते हसतात त्यावेळी संस्कृती कोठे गेलेली,
या असल्या लोकांना आज ना उद्या प्रसाद मिळणारच होता
@YuviYadav-qg4ys १५ लाख मिळाले का, शेतकरी वर्गासाठी काय केलं, बोलणारच, सामान्य माणूस बोलायला लागलाय, ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत बोलणार.
@@Swamikrupa68 भावा बोलायची पण पद्धत असते,
@@Swamikrupa68 tuzaa Gavaa madhe Taalukyaa madhe je Cement je road banlee na te Modi Sarakar nech banavlee ....jaraa bagh
मग भाजप वाल्यांना उत्तर देता नाही आलं की मारहाण करायचं वाह यालाच म्हणतात तानाशाही !
मारहाण करने कायद्याने गुन्हा आहे.. आणि कायदाच गुंडाच्या हातात आहे.कराळे सर लोकप्रिय आहेत...सपोर्ट कराळे सरांना.🙏🙏
Swata TH-cam vr Savarkaranna kahihi bola aani mrla ki radat basa
Gandhi Gandhi krto na dakhav mana gandi vaad
फडणवीस ने पूर्ण महाराष्ट्र नासवला....
कराळे मास्तरांना माझा सपोर्ट आहे
नागपुरी संत्र्याने पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे माझा महाराष्ट्र अगोदर असा नव्हता
Santra Ani nagpur cha kahi sambandh nhi santrala Maharashtra shi jodu naye hat jodun vinanti...
Mg ksa hota maharashtra..pahile 5 varsha cha hota aara 10cha jhala 23 tarke nntr 15 cha hoil ...😂😂😂pahile tule ka hatat sonyacha lota bhete ka godrit jaun hagale....nagpuri santra tule laich aambat lagla vatte ....keli🍌🍌 khaa mang god lagel😂😂😂
भाजप ची दहशत वाढली आहे.... सरकार बदलले तर व्याजा संकट परतफेड होईल
फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाही.फडणवीस यांनी महाराष्ट्राचा बिहार केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे
होय
@@arjunjadhav9598 Jevhaa Palghar Madhe 2 jivant Saadhun Naa Maraalaa hotaa tevhaa kuthee geela hotaa Kaaydaaa
जाहीर निषेध
न्यायाधीश विकलेले आहेत त्यामुळे हे असंच चालू राहणार.
सत्ताधीश असाच धुडकूच घालणार.
मतदार हजार दीड हजारात विकले जाणार आणि भावी पिढीचा सत्यानाश करणार
बरोबर आहे भाऊ
Right 👍
सगळेच विकलेले
Right
मास्तर भाजपचा सापडा सूप होणार आहे घाबरू नका
हे सगळं बघून असं वाटतं की इंग्रज चांगले होते
कराळे सर यांच्या पाठीशी आहे अख्खा महाराष्ट्र तिला विद्यार्थी पाठीशी आहोत
मास्तर आमचा support तुम्हालाच...
जा मास्तराचे ढुंगण शेकून दे मग😅
😂😂
😅😅😅
कमी मार बसला मनून का 😄😄 1:28
महाराष्ट्र बिहार च्या वाटेवर ....कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ...
जाहीर निषेध..
भाजपला सत्तेचा माज आहे..
महाविकास आघाडी सरकार 100% येणार त्यावेळी या लोकांना लक्षात ठेऊन कारवाई करण्यात येईल
सरकार बदलणे गरजेच आहे..महाराष्ट्र नासवला या लोकानी
बिहार झालाय.... महाराष्ट्र... ग्रेट फडणवीस..... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
सरकार बदलण्याची गरज आहे सरकार बदलच पाहिजेल गुंडगिरीचे राजशाही चालू आहे
मारहाणीचा जाहीर निषेध.
जेंव्हा विचाराची लढाई
हातावर येते। तेंव्हा समजा यांची वैचारिक क्षमता संपलेली दिसते
जाहीर निषेध
सरळ सरळ दिसतंय कशाप्रकारे मारहाण झालीय..तरी देखील दरेकर साहेब मान्य करत नाही.. अस राजकारण कधीच पाहिलं नाही.. खूप गलिच्छ झालय सगळं. .
अनाजी पंतानी वाट लावली महाराष्ट्र ची
BJP घालवा देश वाचवा निच पक्ष
भाजप कार्यकर्ते मजले आहेत यांची सत्ता परत आली नाही पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र 😅😅
फडणवीस आता कराळेनीच हमला केला अस बोलणारं........ 😮😅.
भाजपाचे. प्रवीण दरेकर.प्रसाद लाड असे अनेक नेते म्हणजे फडणवीसांनी घातलेले गाजराचे लोणचे. जय महाराष्ट्र.
Only congress ज़िन्दाबाद
भाजप पक्षाचा जाहीर निषेध
We support karale Sir .
महाराष्ट्राचा बिहार झाला
दरेकर सत्त्ये लपवतात...हेच सत्य आहे
कराळे सर जिंदाबाद
कराळे सर 🙏🙏
जय हो कराये मास्तर
निषेध निषेध निषेध
निषेध !निषेध !!निषेध!!!
Yeh mera India 🇮🇳....I love my India 🇮🇳
विरोधक जिवंत ठेवायचा नाही अशी नीतीच आखली आहे सत्ताधाऱ्यांनी...
Nishedh
कारवाही झाली पाहिजे😢
तुम्ही विचार करा तो माणूस कराळे sir वर हात उचलू शकते धमकाऊ शकते ज्याला कायदयाच आणी सविधान च knowledge आहे त्याला लोक अशे करू शकते तर मग सामान्य नागरिक सोबत हे सते मधले लोक काय काय करत असेल.
दरेकर कुठल्या घरात होता हो आधी आणि आता कुणाचे pay चाटता 😂
पाठीमागून बॉडीगार्ड धावले म्हणून तर कराळे मास्तर वाचले नही तर मास्तर च काय खर नव्हत 🤣😆
मास्तरने शिक्षण पहावे,राजकारणात लूडलूडबू नये.असे दिवस येणारच.
कायदा हातात घ्यायला नाही पाहिजे..
कराळे sir सर्व महाराष्ट्राने तुमची पाठराखण केली पाहिजे,कोणीतरी तुमच्या सारखा खर बोलणारा पाहिजे.
Kahi garaj nhi asa master chi
कराळे सर तया मथारयाला लाताने
का नाही तुडवले
हाराम खोराला
निकाल लागु देया
मग बगु तयला
सर तुमाला फुल सफोट
आहे आमचा
जय बिरसा
बीजेपी सरकार आले तर गुडा चे सरकार आले समजा ।पोलिस गुडा चा इशारा वर काम करनार बीजेपी चा गुहमन्ती गुडा ला कार्यकर्ता समजतो।
जनजाग्रुतीचे काम सोपे नाही, समाजसेवेचेच काम कराळेसर करताहेत वाट खडतर आहे पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत
पुर्ण देशाचं वाटोळं केलं
संपली आता लोकशाही...💯
बीजेपी ने बिहार करून टाकला महाराष्ट्र
Nished
सत्तेचा माज आला आहे ह्या bjp लां
फसवणीस अजून काय करणार
अदरुश हात ✋ तर नाहीत ना हे घडवून आणत
भाजप दशहत निर्माण करायल
कराळे मास्तर जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
मनु वाद्यांचा माज जे भारतीय नाही
Jay Ho krale sir
हार पचवणे भाजप जमतं नाही
याला धुतला खूप बर झालं
Pan tumhala aamcha purn support aahe
बीजेपी चा जाहीर निषेध
खर तर हा भाषणात मर्यादा सोडून बोलल्याचा प्रसाद आहे मास्तरला याला पंतप्रधान वगैरे काही कळत नाही
Barobar aahe,
देवेंद्र फडणवीस काय माणूस 100% जाऊन घेईन
निषेध
कराळे मास्तरांनी हात उचलला नाही.हे व्हिडिओ मध्ये दिसते.कराळे सर यांना माझा नमस्कार.
माजलेत...
देव मारी त्याला कोण तारी ❤
Bhava brobr
वर्ध्या जिल्ह्यात भाजपची उरली सुरली लायकी संपली sa. समजा आता
जो. पर्यंत. फडणवीस राज कारणात आहे. तो. पर्यंत . अशा घटना घडत रहाणार... 🙏🙏🙏
जय वंचीत 🙏जय भीम 🙏
Mtlb kuch bhi
दरेकर किती छान खोटं बोलत आहे ना मोदी सारखे. बीजेपीचा पंतप्रधान किती छान खोटे बोलतो त्याची सवय लागणारच ना 😡
उपटायला गेलता का तिथं
😂
😂😅😂
ह्याची ही मस्ती 23 तारके नतर उतरल
हा माज आहे, अहंकार आहे
हे गुंडाराज 23 तारखेला संपेल
Carale sir very good men
वस्ताद लक्ष घाला 💪💪💪
दरेकरला कशाला विचारता?सत्ता त्यांचीच माजही त्यांनाच..ही हुकूमशाहीची सुरवात आहे ...आगे आगे देखो होता है क्या?
कराळे मास्तर ला मारणारा त्यावर कडक कारवाई करण्यात यावी महाराष्ट्राचा बीजेपी ने बिहार करून टाकला मराठा ओबीसी मध्ये वाद लावली अशा अनेक वाद लावले या बीजेपी सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लयी चांगलं हाणल्या.... चांगले झाल्या
Gunha दाखिल करून गुंडा घोषित केला पाहिजे फड़तुस अता minde हया चा समर्थन करावा कारण बीजेपी ahech ashi
Support Master
sir FIR करा माज उतरेल bjp चे लोक माजलेत
Kharach khup majale ahet
अशी विचार सरणी भाजप ची आहे म्हणून भाजप राज्यातून नाही तर देशातून च भाजपला हळू हळू हद्दपार करणार..मतदार🎉
Karale sir pudh चालून नक्किच आमदार किवा खासदार होणार...अणि मग याची खैर नाही
लोकशाही संपली
खरोखरच पोसलेले आहेत
न्यायवेवस्था व पोलीस सत्ताधाऱ्यांची रखेल झाली...एवढी मुजोरी सत्तेची मस्ती.
सत्य बोलल्याबददल भाजप जळलेला आहे. माजलेले लोक आहे.
जर शासकीय यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य बजावली असती तर महाराष्ट्राचा यूपी बिहार झाला नसता याला जबाबदार फक्त आणि फक्त फडणवीस....
भाजपचे कार्यकर्ते सैर सैर झाले आहेत