अविट गोडीचा अंभग,आणी तितकीच गोड चाल,आणी दुधात साखर पडावी तसा गोदावरी ताई आणी वैष्णवी ताई यांचा आवाज,आणी मंत्रमुग्ध करणारं ,मन भारावून टाकणारं, सतत ऐकतच रहाव अंस वाटायला भाग पाडणार अलौकिक गायन. विशेष करून वैष्णवी ताईचे मनपूवॆक अभिनंदन. खुपच सुदंर व मनाला भावणार गायन आहे .मी दिवसातून किसान दोन ते तीन वेळा न चुकता ही चाल ऐकतोय ऐकतो.आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालीस आपणास हार्दिक शुभकामना.
फार सुंदर गायन आहे .विशेष म्हणजे गोदामाईचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे .अखंड जया तुझी प्रीती ,देई मज तया संगती या अभंगाचा त्यांचा शॉर्ट आईकला खुपच आवडला ,त्याचा पूर्ण व्हिडीओ पाठवा मी आभारी राहीन .
खुपच सुदंर व श्रवणीय चाल आहे .गायन ही मनाला भिडणारं आहे .वैष्णवी ताई खुपच ग्रेट गायन ,मनाला मोहून टाकणारा आवाज .ताई मी न चुकता ही चाल दररोज ऐकतो.गोदावरी ताई व वैष्णवी ताई ची ही चाल व अविट गायन .आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभकामना .
काय ते करांडे ताई चा आवाज खुपच छान आवाज आहे करांडे ताईचा दररोज एलसीडी मोबाईल कनेक्ट करून दररोज या या झाली चा आनंद घेत. आसतो. खूप खूप अभिनंदन करांडे ताई
गोदावरी ताईंचा आवाज खर्च खुप गोड आणि सुरैल आहे....... वैष्णवी ताईंनी पण छानच सरगम रंग भरला त्यात...... अभंगात, भजनात किती गोडी आहे. मंत्रमुग्ध झालो झालो ऐकून......
माझ्या अक्काबाईची बरोबरी कोणताच शास्त्रीय संगीतकार करू शकत नाही,, आवाजात खूपच मधुरता,,, अभिनंदन अक्काबाई
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप छान गायन वादन..... अभिनंदन...
भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन... सर्वच मंडळीचे 🎉🎉🎉🎉🎉🎉
मृदुंगाचार्य यांना साष्टांग दंडवत .. खूप छान वादन आहे महाराज आणि ताईंची गायन चाल पण..
तुमची संगत ज्यांना मिळाली ते खूपच भाग्यवान ताई व वैष्णवी दीदी ❤❤
राम कृष्ण हरी ताई 👌💐💐🙏
अविट गोडीचा अंभग,आणी तितकीच गोड चाल,आणी दुधात साखर पडावी तसा गोदावरी ताई आणी वैष्णवी ताई यांचा आवाज,आणी मंत्रमुग्ध करणारं ,मन भारावून टाकणारं, सतत ऐकतच रहाव अंस वाटायला भाग पाडणार अलौकिक गायन. विशेष करून वैष्णवी ताईचे मनपूवॆक अभिनंदन. खुपच सुदंर व मनाला भावणार गायन आहे .मी दिवसातून किसान दोन ते तीन वेळा न चुकता ही चाल ऐकतोय ऐकतो.आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालीस आपणास हार्दिक शुभकामना.
खूपच सुंदर माझी अक्काबाई मनापासून अभिनंदन
खूप छान गायन केल मॅडम... ही चाल ऐकली कि खूप खूप प्रसन्न वाटतंय
हीच माझी सर्व जोडी।
दोघींच्याही आवाजात तिच गोडी।
म्हणून हीच अप्रतिम जोडी।
🙏धन्यवाद🙏
महाराष्ट्रा तील ह्या दोनी टॉप च्या गानकोकिळा आहेत 🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान चाल आणी तितकच सुदंर व हृदयस्पर्शी अप्रतिम अविट गायन.
अप्रतिम गायन कुठल्याही प्रकारची ओढतान नाही.सुंदर
फार सुंदर गायन आहे .विशेष म्हणजे गोदामाईचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे .अखंड जया तुझी प्रीती ,देई मज तया संगती या अभंगाचा त्यांचा शॉर्ट आईकला खुपच आवडला ,त्याचा पूर्ण व्हिडीओ पाठवा मी आभारी राहीन .
खूपच सुंदर चाल गोदावरी ताई आणि वैष्णवी ताई रामकृष्ण हरी.
माझी आवडती जोडी एकच नंबर
खूप सुंदर ताई व दिदी असा सहवास आपणास लाभावा अशी देवाजवळ
प्रार्थना करतो
खूप छान माऊली 🙏
ताई राम कृष्ण हरी अप्रतिम
अभंगाचा अर्थ हा कधीही न भंग पावणारे ताई अतिशय सुंदर अशी चाल आपण गायन केले पुन्हा पुन्हा ऐकावे अशी ही चाल
Khup chan
सुमधुर....सुंदर.... अप्रतिम....,,,,,🌹🌹👌👌👌👌
अप्रतिम ,गोड सुमधुर गायन
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
खूप सुंदर चाल... मन वेडावून घेणारे गायन👌👌
खुपच सुदंर व श्रवणीय चाल आहे .गायन ही मनाला भिडणारं आहे .वैष्णवी ताई खुपच ग्रेट गायन ,मनाला मोहून टाकणारा आवाज .ताई मी न चुकता ही चाल दररोज ऐकतो.गोदावरी ताई व वैष्णवी ताई ची ही चाल व अविट गायन .आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभकामना .
राम कृष्ण हरी खुप छान ताई व पखवाज वादक खुप छान आहेत
काय ते करांडे ताई चा आवाज खुपच छान आवाज आहे करांडे ताईचा दररोज एलसीडी मोबाईल कनेक्ट करून दररोज या या झाली चा आनंद घेत. आसतो. खूप खूप अभिनंदन करांडे ताई
छान
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन
Vhery vhery exlent dear sister
Roj aikto he bajan,koop sundar chal ahe avaj pn chan ahe🙏🙏
अति सु दर आवाजात चल
मुंडे ताई करा ड ताई अति सुन्दर ही ch mazi sarv jodi. विट्ठ l vitthal ta. भोर् dist
Poone dhanyavaad.
गोदावरी ताई great
रामकृष्ण हरी
माऊली तुम्हाला दोघींनाही खूप खूप धन्यवाद खूप छान आवाज ❤❤❤
खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
काय आवाज काय स्वर काय मृदंग सगळं कसं एकदम व खूपच छान चालू. ऐकून मन भारावून
Zl
मनमोहक चाल 👌👌👌
Very nice
Thanks
वा वैष्णवी नाव सार्थक केलस ताईनं सोबत गायन करून 🙏🌹🚩
अतिशय सुंदर!!👌👌
एकच नंबर
Vanjari dharmachi syan🎉
Khup sundar Anand jhala
छान आहे
very good sound system
मृदंग वादकास🙏🙏🙏🙏🙏
आपली ही चाल 50 वेळ हून अधिक ऐकली ,खूपच अप्रतिम ,देवाच द7णं लाभलय आपणास .
खरच खूप सुंदर एक से बढकर गायन त्याच ब रो बर वादन सुद्धा
@@adityakarhale5040 ❤
@@adityakarhale5040😂
Khup khup sundar Tai aavaj sathidar thevan chhan 🌹🌹🌹🌹🌹
Old is gold
Khup Chan... Rag Kutla Aahe
Bhup raag
वैष्णवी ताई करांडे तुमचा आवाज खूप गोड आहे
हेचि दान देगा देवा तुझा विसरण व्हावा हा भजन छान आहे
गोदावरी ताई मुंढे अप्रतिम गायन अनुभवी अभ्यासू गायन
आशा चाली वादक क्वचीतच ऐकायला मिरवतात🙏🙏
दररोज 1/2 वेळा नियमीत मी ऐकतो
goodd
Thanks
4:43
आवाजाला तोड नाही...अप्रतिम गायन ..
भयरवि चाल आहे का हि
🎉 ag
गोदावरी ताईंचा आवाज खर्च खुप गोड आणि सुरैल आहे.......
वैष्णवी ताईंनी पण छानच सरगम रंग भरला त्यात......
अभंगात, भजनात किती गोडी आहे. मंत्रमुग्ध झालो झालो ऐकून......
भुप का शिवरंजनी समजायचे
इइइइआऔऔ
Aplya stutila shabdch kami padtat
छान
छान आहे