हॅलो, अविनाश तू घर बांधतोय यासाठी तुला तुला खूप खूप शुभेच्छा . तुला एक गोष्ट सुचित करायची आहे की तुझे घर आणि तुझी वाडी ही डोंगर उतारावर आहे असे दिसते. तू या ब्लॉग मध्ये म्हणालास की मी वरची माती थोडी खाली खेचून जागा लेव्हल करणार आहे, परंतु या गोष्टी करताना एक लक्षात ठेव की पावसामध्ये पडणारे पाणी हे तुझ्या नवीन भुरभुरीत जागेमध्ये जाईल आणि पाण्याचा साठा जमिनीमध्ये जमा होऊन त्याची घनता वाढेल, आणि जमीन उतारावर धसण्याची शक्यता निर्माण होते, पूर्ण विचार करून तसेच योग्य काळजी घेऊन हे काम पूर्ण कर....
पहिलादा पाहिला खूप छान अप्रतिम आहे
घर मस्तच बांघ
नदीचे मासे बगुन छान वाटले अस वाटत की
मी पण तुझ्या सोबत आहे
असा भास होत आहे तुम्हा सर्वाना मनापासून शुभेच्छां
दादा घर मोठे बांधून घे खिडक्या पण मोठ्या बांध कारण तूझ्या बहीणी पण येवून राहू शकतात. घर एकदाच बांधतो आपण
❤😊
Krushna dada chan mahiti detat agdi svistarpne tyna aamcha 🙏
Khup chan Vlog!❤
खूप छान👌👌👌
Masat mase milale
Interesting😂😂😂❤❤❤
लहान घरबांधा
हॅलो, अविनाश तू घर बांधतोय यासाठी तुला तुला खूप खूप शुभेच्छा . तुला एक गोष्ट सुचित करायची आहे की तुझे घर आणि तुझी वाडी ही डोंगर उतारावर आहे असे दिसते. तू या ब्लॉग मध्ये म्हणालास की मी वरची माती थोडी खाली खेचून जागा लेव्हल करणार आहे, परंतु या गोष्टी करताना एक लक्षात ठेव की पावसामध्ये पडणारे पाणी हे तुझ्या नवीन भुरभुरीत जागेमध्ये जाईल आणि पाण्याचा साठा जमिनीमध्ये जमा होऊन त्याची घनता वाढेल, आणि जमीन उतारावर धसण्याची शक्यता निर्माण होते, पूर्ण विचार करून तसेच योग्य काळजी घेऊन हे काम पूर्ण कर....
गावाकडचे विडिओ बघायला खूप छान असतात..एकदा तुझ्या विडिओ मध्ये संपूर्ण गाव दाखव..
🙏🏻👌
Ghar ground plus one is good..1 bedroom ground and 2/3 bedroom 1st floor is ideal, may require 15/20 lakh
मासे साफ करत नाही काय. डोळे वगैरे.
❤❤❤
हा सापळा कसा बनवतात याचा व्हिडिओ माझ्या ह्या चॅनल वर आहे😊
बंगला बांधा
Are Avinash tu bolto mla mumbai avadate nhi are mumbai ahe mhanun tumhi ahet.as bolu nko.
Mumbait rahayala nahi aavdat..kharech nahi aavdat...baki job aani potapanyasathi mumbaishivay paryay nahi...
@@Ipsu777 गावी राहिल्यामुळे मुंबईत नाही आवडत.... त्यात एवढ काय झाले....पोट मुंबईत भरते म्हणजे ईकडे जॉब्स आहेत. Job करतो मग ते ठिकाण आवडेलच असे नाही ना
Mama / tumcha gav ekach kay
हो. आई same गावातील आहे
Amchya ase fish chi paddat ahe te tumhi saati boltat tasa Goa ekdam village bhagat asa kartat khoop sarey fish small small astat
Dada tu patre ghara var nako taku pushkal garam honar
पोट साफ नाही केले
खवले नाही काढले 😷🤮
दादा कोकणात राहून पण नारळ वापरत नाही ना कारण तूमच्या जेवणात नारळ जास्त असतो ना
तळ कोकणात जास्त वापरतात
घर जास्त मोठ बाधूं नको भावू