TOP 25 : मोहिते-पाटलानंतर आता हर्षवर्धन पाटलांचाही भाजपला दे धक्का..!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • TOP 25 : मोहिते-पाटलानंतर आता हर्षवर्धन पाटलांचाही भाजपला दे धक्का..!
    #latestnews #mohitepatil #harshvardhanpatil #solapurnews #vidhansabhaelection2024 #sharadpawar #laddumutya
    ------------------------------
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात उलथापालथ होऊ लागली आहे. भाजपचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजपला धक्का देत पवार यांची तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. अकलूजचे हे लोण आता इंदापूर मध्ये देखील पोहोचले असून 2019 मध्ये भाजपकडून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवत दत्तामामा भरणे यांच्याकडून पराभूत झालेले हर्षवर्धन पाटील आता शरद पवार गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे इंदापुरात अजितदादा गटाची दत्तामामा भरणे विरुद्ध शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील असा विधानसभेला सामना पुन्हा रंगणार आहे. मोहिते पाटलांना फोडण्यास यशस्वी झाल्यानंतर शरद पवारांनी आता हर्षवर्धन पाटलांना देखील आपलेसे केले आहे.
    Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    DailyHunt News:- m.dailyhunt.in...
    Twitter:- / yesnewsmarathi
    Shivaji Survase 9881748329
    ★Contact us★
    Mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    ★★★Watch our channel's popular playlists★★★
    Social News:
    • Social News
    TOP 20:
    • TOP 20
    Crime News:
    • Crime News
    Headlines:
    • Headlines
    Ads:
    • Ads
    Special Stories:
    • Special Stories
    Political News:
    • Political News
    Sports:
    • Sports
    PRESS:
    • PRESS
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

ความคิดเห็น •