संगीतरत्न.मा.दत्ता महाडीक पुणेकर यांच्या ही झुंज मुरारबाजीची" या वगनाट्यातील नांदीचा एक छोटासा मुखडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 2 หลายเดือนก่อน +1

    हे वगनाट्य मी लहानपनी पाहीले अतिशय सुंदर वगनाट्य व त्याची नांदी हे आता पुन्हा नांदी ऐकली जुन्या आठवणीना उजाळा मिळाला धन्य ते कलाकार व धन्य ते दिवस

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb 3 หลายเดือนก่อน

    एक महाडीक अण्णा आणि दुसरे जगताप अण्णा आवाजाचे बादशहा 🎉🎉

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 3 หลายเดือนก่อน

    एकच नंबर आण्णा

  • @KisanKale-qk5wk
    @KisanKale-qk5wk 3 หลายเดือนก่อน

    आण्णा एकदम मस्त

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 หลายเดือนก่อน

    मस्त जगताप आण्णा

  • @chandrakantyeola3799
    @chandrakantyeola3799 3 หลายเดือนก่อน

    संत तुकाराम हे वगनाट्य टाका

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 หลายเดือนก่อน

    कलाकार