या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे होणार सरसगट कर्जमाफी | सरकारचा मोठा निर्णय, | KhojMarathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे होणार सरसगट कर्जमाफी | सरकारचा मोठा निर्णय, | KhojMarathi
    #cropinsurance
    #सरसगटकर्जमाफी
    #khojmarathi
    शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफीचा लाभ देणारी ही योजना देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक पाऊल ठरणार आहे. कारणे आणि गरज शेतकरी समाजाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे.
    नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा पिकांचे नुकसान सहन करावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आर्थिक तर्फडरीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासत होती.

ความคิดเห็น • 1

  • @woridhefamily613
    @woridhefamily613 3 หลายเดือนก่อน +1

    मला आताच विस कोटी माफ़ या सरकार ने वा नंबर एक सरकार आहे यानला पांच साल द्या