पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून आता खरा हक्क चंद्रकांत दादा पाटील यांना मिळाले पाहिजे सतत अजितदादा यांचा हट्ट पुरवत बसू नये यामुळे जनते मध्ये चुकीचा संदेश जाईल व त्याचे वाईट परिणाम पक्षाला भोगावे लागतील!
सलग २ वेळा, एकदा विधानसभेत आणि एकदा लोकसभेत, लोकांनी पराभूत केले असताना देखील विधानपरिषदेत मंत्रिपद मिळालेल्या पंकजा ताई मुंडे यांना भाजप ने पुणे चे पालकमंत्री पद द्यावे. 😇

Yess absolutely 👍🏼🙏🏼
बागेश्री ताई, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे
अजित पवार यांचे हट्ट पुरविणे बंद झाले पाहिजे नाहीतर चुकीचा संदेश जाईल कार्यकर्त्या मध्ये.
डेंजर दादा, अजित दादा ❤
Jai shree ram 🏹🚩
सरकार युतीचे आहे पालक मंत्री बदलण्याची गरज नाही.भाजपने मंत्री पद चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडे राहीले तर बरं होईल या बाबतीत नमतं घेऊ नये.
जय श्रीराम
पवार × पवार नाहीत तर पवार with पवार हेच खरे .उदाहरणार्थ छगन भुजबळ
Welcome Madam....
छान माहिती देता तुम्ही पण ❤
Perfectly Analysed Like Always Thanks for Sharing 🙏🙏🙏
देणारे कोण आहेत, अजित दादा विचारत नाहीत, ते घेतात.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
शेवटी काय सगळे सत्तेकरता लाचार. हे काय जनतेची सेवा करणार?
पालक मंत्री तर दादाच होणार
.
.
.
.
पण कोणते?? ते आपण पाहू 😂
प्रभाकर साहेब तुम्ही काय करताय, पगार देऊन ठेवल का मॅडमना 😂
मराठी माणसांची वाईट खोड
तूमची सवय आहे ना त्यामुळे ईतरांना पहावत नाही ❤
अणि कस आहे ना, भाजप ने पण खूप कॉम्प्लिकेशन्स वाढवू नये. अजित दादा ना पालकमंत्री होऊ द्या, नाहीतर तो माणूस दुसऱ्याला पण काम करू देणार नाही 😂
पुण्यच पालकमंत्री हे पदसिद्ध अजित दादाच आहेत. पद असो वा पद नसो 😅😅
दादांचे माहीत नाही पण आकार DG9 चे सुर बदलू लागले आहेत.😂
शिंदेजींना मुख्य मंत्रीपद केले नाही त्या धक्का - नाराजीमधून अजूनही सावरले नाहीत
मलाही त्यांची थोडी बदलेली भूमिका खटकते. Bjp विरुद्ध एक सुप्त निगेटिव्ह सूर जाणवतो!
Tai dada sarkhech tumche pn shbdh ahe
फडणवीसांनी अजित पवारांना पुन्हा पुण्याचा पालकमंत्री बनवून आमच्या (ग्रामीण) पुणेकरांच्या बोकांडी पुन्हा पवार बसवू नये हिच विनंती 🙏🏻😂
ताई प्रभाकर सुर्यवंशी कुठे आहेत?
सलग २ वेळा, एकदा विधानसभेत आणि एकदा लोकसभेत, लोकांनी पराभूत केले असताना देखील विधानपरिषदेत मंत्रिपद मिळालेल्या पंकजा ताई मुंडे यांना भाजप ने पुणे चे पालकमंत्री पद द्यावे. 😇
भाऊ तुला एवढी जळजळ का लागली😂
प्रभाकर सर सेम स्टाईल...
अजित पवार पुढे चंद्रकांत पाटलाचं काय चालणार 😂
काही गरज नाही पालक मंत्री ची काही काम होत नाही
Curruption in maharashtra has reached it Nadir.
Curruption made monied r dictating terms.
Ajeet pawar Only Barmati
Champa😂
पोरामीतुला ओळखत नाही पणप्रभाकरीजींनचा जोबोल्यांचा जोदारारा आहेतोतुझ्यात नाही पोरामाफकर
पुण्यच पालकमंत्री हे पदसिद्ध अजित दादाच आहेत. पद असो वा पद नसो 😅😅