नाम तुझे घेता देवा होई समाधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
  • 🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🙏🌺श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत🙏🌺
    🌺मंदिराची वेळ सकाळी ६.०० ते १.०० व सायंकाळी ५.०० ते रात्री ९.०० वाजे पर्यंत🌺
    🌹गुरुवार दि.,११ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा.चे भजन..🎤🪗 🎹 👉 भारत टॉवर महिला भजनी मंडळ माजिवडा, ठाणे.
    💥🌺🙏आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ति आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की,आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही..!*🌺 *काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर स्वामींवर सोडाव्यात. एक वेळेस नशीब साथ सोडेल ,पण स्वामी नाही🙏
    🌺श्री स्वामी समर्थ 🌺

ความคิดเห็น •