Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 276 - Full Episode - 12th February 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Click here to Subscribe to SonyLIV: www.sonyliv.com...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 276: Young Achiever Gaurav.
---------------------------------------------
Gaurav is supposed to be awarded as Young achiever award as he has accomplished a lot now he has many demands that everyone needs to follow. One is everyone should call him sir and the person who is supposed to felicitate him should be a huge celebrity.
About Maharashtrachi Hasya Jatra:
---------------------------------------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #SonyMarathi
गौरव दादा तू शान आहे राव
दिल से तू पसंद है यार आपको
आणि एकटा पुरून उरतो राव सगळ्यांना
बाकीचे काही म्हणू पण तू top
मूवी कर एखादी तुझ्या नावाने जत्रा भरेल थेटर ला
I love you Boss
नियोजन बद्ध केलेला अपमान
आहे हा.
पण गौरव मोरे चोवीस कॅरेट सोनं आहे
तुझ्या सहन शिलतेला सलाम भावा
Ekdam barobar
कुणाचा एवढाहि अपमान करणें चांगलें नाही ते फक्त आणि फक्त मनोरंजन साठि ,
चेहर्यावर दाखवत नाही परंतु मनात खूप खूप दुःख असतात. कुणाची तारिफ करता येत नाही तर अपमान सुध्दा करू नका💯👍👍🤨🤨
Gavrav 👌👌👌
What a attitude गौरव तू केलेली कॉमेडी ही खूप मस्त आहे आणि एक विशेष आहे तू जे मोठे गोसोमी आणि प्रसाद यांचा अपमान करतो न ते खूप मस्त आहे कर हे कोणी पण केलं तर नीट होत नाही केवळ तू अगदी उत्तम रित्या करतो खूप छान I really big fan of you
ह्या पेक्षा गोस्वामी आणि मोठे चा एपिसोड जबरदस्त झाला
मला हा कार्यक्रम खूप खूप आवडतो,कारण यातील सर्व कलाकार जे सादरीकरण करतात ते अफलातून आहे,मौखीक आणि शारीरिक भाषेमुळे हे खूपच छान होत।फारच छान सुंदर।
❤
We like Gaurav More than Mahesh Manerakhar
100%
Big fan of gaurav more love you bro
आज चा सुपरस्टार गौरव दादांचा अपमान सहन झाला नाही ,आज डोळ्यात पाणी आल , एव्ढडा अपमान नको , खरच
स्क्रिप्ट चा भाग आहे तो...गौरव मोरे सगळ्यात जास्त टॅलेंट आहे म्हणून तर त्याच्यावर अक्खा पूर्ण एपिसोड होतो
अरे भाई काय बोलतोय तू याचा अर्थ तुला गौरव मोरे समजला नाही, अरे भाई यातच तर सर्व कमाल आहे त्याची insult दाखवतात but अख्खा एपिसोड गौरव खाऊन जातो 👌
बरोबर आहे एवढा अपमान करू नये. मग गौरव देखील मोटे सर चौघुले व खांडेकरांचा केला ते काय? मुळात आय एम गगौरव मोरेच्या एवजी I am a Gaurav morey ka boltho? Iam a gaurav bolne chukiche aheyna!? Hey koni ka sangath nahi kalath nahi
And it is a paet of script. Not to be taken seriously or get upset
He is a super actor no doubt
एकदम बरोबर गोष्ट आहे.त्याला पण सहन शक्ती लागते.ते खरोखर जीवनात असो की हास्य जत्रेत आ सो.
सर्वांना विनंती आहे की गौरव मोरेचा कायम अपमान करू नका
Gaurav sir la kharach young achievers award dila pahije. Te kharach capable ahet. आता त्यांचा अपमान बघावं वाटत नाही.😌
😂😂
***** महाराष्ट्राची हास्यजत्रा**
****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏**
**मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे.
कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे.
** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो !
**एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ?
**मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही.
**कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे .
** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. )
त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ?
ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा
**मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोची फार मोठी फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏
**जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****
hi
@@amolpandagale7912 w2w wwwwwwwwo2wo ww2w22w22ooooowoooooooooo
@@pankajpawar8151 ????
Gaurav More best actor ever... 👏👏👍😎
Asa actor jyala kontyach characterchi garaj nahi inbuild character...👍
गौरव एक चांगला अभिनेता आहे. त्याचा इतका अपमान करणे बरोबर नाही.
Kiti apmaan karatat ..Gaurav cha..vait vatat khup..muddam karatat...
I never write negative comments, but insulting Gaurav has crossed its limits. I love Gaurav's performance.... He's really confident n cheerful
@@anandk9220 Please stop objectifying Prajakta n sai they can whatever they feel comfy or look good in.... tumhi kon hota tyana sangayla...
Kiti manavar ghetos re.. They don't mean it you know that. And I bet Gaurav wouldn't mind too. You missed the part where Gaurav insult others too...it is a given take and part of the skit and nothing beyond that..but I understand your love and affection for Gaurav..I like his performance too...
@@radhikaroy1382
You're not getting the point.
What's wrong if they wear decent clothes? Why is it so difficult for them to wear outfits that cover their chest or near thighs???
Showing their parts is not going to gain them roles in bollywood.
There's angel Divya Bharti as well, who's superstar legend in bollywood. Did she ever sell herself so cheaply???? Even superstar actresses like Madhuri Dixit, Ayesha Jhulka and many more... Did they ever come down to such cheap disgraceful level????
Audience doesn't watch this show for their cheap dress display. They watch for beloved comedians. And such cheap revealing dresses are total blemish to such wonderful show.
Think about this.
@@anandk9220 sorry sir but I disagree with you. You are entitled to your opinions and I don't want to argue further. Ani original comment gaurav sir sathi hoti ani ugach tangent topic var geli. I certainly don't agree with you but I rest my case because I don't want to engage in arguments with someone I am not that familiar with as I don't intend to hurt any feelings.
@@radhikaroy1382
No problem, dear friend.
But you have replied to my comment. So obviously you meant to defend Sai-Prajakta on their dresses. 👗
Even I have always been in favor of independent thoughts and choices. I have supported them against bad replies.
But if they purposely dress such ridiculous like street girls, then I won't tolerate that.
It's simply because revealing themselves partly or displaying them even completely without clothes is not going to give them any good. It'll just attract some real bad viewers, nothing else.
I simply wish that they should follow limits when dressing short clothes, strictly because this is not call girl point. This is a laughter show popular due to hardworking comedians, not because of these strippers.
They must dress KEEPING IN MIND THAT EVEN THEIR PARENTS ARE WATCHING THEM !!!
That is all I wish to say. Rest I always wish that girls have full independence of choices, but NOT AT THE COST OF MORALITY AND BASIC GUIDELINES.
Gaurav Great 👍 Koni kay pan mhanu de...
39:20 to 40:00 अप्रतिम होतं..🤣👏👍
"तूम्ही माझ्या कळ्या फुलवल्या!" 🤣🤣🤣
हे तर खरच खुप छान होतं..😅 मी अक्षरशः हसून हसून गेले यार..😂👏😂
आणि "अण्णांना मी चिकू बोलली तर चालेल?" सुद्धा मस्त होतं..😂👍😂
Lolly आहेच लय भारी..👏👍👏 बाकी सगळे जण सुद्धा लय भारी..👍😊👍 खूपच मस्त..👍 मला तुम्ही सगळे खूपच आवडता..😊 तूम्ही सगळे जबरदस्त आहात..😃😃😃
तुम्हा सर्वांना "सलाम"..🤠🙏🤠
मी आशा करते की तुमचा हा हास्याचा कार्यक्रम असाच चालू राहो.. तुम्हाला सर्वांना नेहेमीच यश मिळत राहो.. हीच ईश्वराचरणी प्रार्थना..🙏😊🙏
Gaurav cha एवढा अपमान बघून खरंच रडायला येत
कसं करतो गौरव मोरे एवढा अपमान सहन
Hats of you गौराव मोरे god bless u
tyajech paise gheto to 😀
Gaurav More is the backbone of the show 🫡
गौरव ओंकार भोजने पृथ्विक ग्रेट एक्टर्स ❤❤❤
Gaurav jabardast tera mai bdha fan hu
एका लिमिट नंतर गौर्या चा अपमान graceful वाटतं नाही, मोटे अन् गोस्वामी जरा दखल घ्या.त्याचा जो रंग आहे तो अर्धा महाराष्ट्रा चा रंग आहे. शो चा फॉरमॅट आहे मान्य आहे पण त्यात तेच तेच पना नका येऊ देऊ
Khar bolla tu bhawa..aata kantala aala tech tech baghun..
exactly
अगदी बरोबर,समस्त महाराष्ट्राची हीच भावना आहे.
गौरव दादा तू शान आहे राव
दिल से तू पसंद है यार आपको
आणि एकटा पुरून उरतो राव सगळ्यांना
बाकीचे काही म्हणू पण तू top
मूवी कर एखादी तुझ्या नावाने जत्रा भरेल थेटर ला
I love you Boss
Are te serve ek kalakar aahet...dattuchi pn kiti khechtat...tyancha role aahe to aani even gaurav ashe skit khup aanandane karto..
King of the comedy Gaurav more💯💯💯😇
Itka apamaan karun sudha Jo Manus tham pane sagla sahan krto tu khup great aahes..dev bhagun genar gaurav sir.saglyna....god blessed you..❤
Gaurav superb....ahe yaar 🤣🤣🤣🤣
ऐवढे टोकाच्या अपमानाचे ही स्क्रिप्ट असू शकते काय हो?......ते सुध्दा सांभाळून सर्वांवर मात दिली तो हा गौरव मोरे!.....धन्य आहे बुआ!.......
सिंपली वर्ल्ड बेस्ट परफॉर्मन्स!
गौरव ला पण मानला पाहिजे हा ! एवढा अपमान sportingly घेणे खूप कठीण काम आहे
♥️डा
Xत्या
आणि तेही एवढय मोठ्या राष्ट्रीय वाहिनीवर... शिवाय आपल्याला माहित आहे कि..त्यांचा मित्र परिवार आपली याच विषयावरून ठसणार आहे तरी सुद्धा केलेली हि देअरिग ग्रेट.... गौरव मोरे याला जर न्याय मिळाला तर माझ्या सारखे असंख्य कलाकार संधी मिलालीत्र सांगतील आमची गौरव मोरे सरांसारखी... मारा पण एक संधी द्या....
Paise deun pan kon sahan karanar nahi
गौरव मोरे खूप महान आहेत. एवढा अपमान होऊन सुद्धा तो सहन करून घेतात
Scripted
Ho yaar
5 lakh bhetlyavr mi tr nagda hoil ha ky apaman😅🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम
अपमान सहन करण्याचेच पैसे भेटतात 🤣🙏🙏
24.58 is most important... Everyone is unique here.. Hats off to all
माननीय शी गौरव मोरे 🤣🤣100 वेळेस पहिलं पण मनचं नाही भारत ,,love you bro
गौरव चा अपमान खूप अति प्रमाणात आहे...
Gaurav.. God bless you
Ek divas asa yeil ki gaurav la tumacha picture madhe ghaayal bhaag padel
Mahesh Manjrekar Sir he khup dayalu ahe ghamend ha prakar tuanchya kade nahi ekda te mala Mahim Wednesday Chay Church Bazarat signal javal me tyana request karun ek selfy ghetli ani ti tyani lagech selfy tuanchya barobar ghetli khupach Raajbinda Clevar fantabulous Charmer handsome man ahe tyana maza shat shat pranam God bless you and your family M. M
Sir We all love you ❤❤❤❤❤❤💎💎💎💎💎💯💯💯💯💯🙏😜🤣😂Sirani khupach Bhannat fantabulas comedy keli. Thank you Sir tumhi Alayne MHJ Chay Show la char Chand lagle thank you so much ❤❤❤❤❤❤❤😅
Zakas..... Zakas महेश मांजरेकर सर यांनी तर ११ चंद्र 🌙🌙🌙 लावले
गौरवच्या नावानी स्कीट चालतात हाच गौरवचा सत्कार आहे
गौरव लव युव
गौरव मोरे सुपर
समीर दादा कडक एकदम 😂😂😂😂😂... हसलो भौ खूप
Gaurav more is the best actor in hasyajatra
ही स्किट लेखकाला देखील लाज वाटायला हवी.. आणि त्या मांजरेकर ला देखील थोडी वाटायला हवी आहे आणि...त्या गौरव मोरेने लाचारी करण्यापेक्षा मंच सोडायला हवा..
He fakta entertainment sathi hota dada....
गौरव चा कितीही अपमान केला तरी तो आज सर्वांपेक्षा मोठा आहे. प्रेक्षक म्हणून त्याचा अपमान पाहणे, सहन होत नाही. I don't know, गौरव हे सर्व कसं सहन करतो. Hats off गौरव.
गौरव मोरे ची टन नन नन न स्टाइल खुप आवडली यार आपल्याला।।।।😃😄🤪
Sai tamhankar looking fire 🔥🔥🔥🔥🔥🔥
अशी कोणाची ही इज्जत घळवंन चुकीचं आहे हो फालतू पणा आहे पण खऱ्या जीवनात जर असे आपण एखाद्याला बोलत असेल तर त्याच्या मनाला किती लागत असेल पण हसता हसता विसरून जातो काही क्षणाचा दुसऱ्याचा मनाचा विचार करतो का
Omkar bhojane♥💯
Gaurav is gret
गौरव चा जेव्हा जेव्हा अपमान होतो तेव्हा ही प्राजक्ता बाई मना पासून हसते .....
खूप चुकीचे आहे हे ......
Fact - Arun kadam single handedly lifted comedy express and sameer chaugule MHJ
You are wrong
Mm
Omkar bhojane ..... Great actor
Hats off Gaurav More 👍❣️
गौरव सर आणि चौगुले सर ♥️♥️♥️♥️♥️ एक नंबर...
@25:00 very rightly said....show madhla pratyek Jan unique aahe....pratyekachi aapli style aahe ...mi jitka vel TV baghato 90% MHJ baghto...
गौरव मोरे चा खुप अपमान केला पण, महेश मांजरेकरानी.... बरोबर नाही...
गौरवचा जेवढा अपमान केलात तरी शेवटी त्याच खूप कौतुक करण गरजेच होत ते झाल नाही....
govrav more baddal kiti jal jal ahe pratekala ani ka ahe??to सगळ्यांना पुरून उरणारा आहे,,तो ग्रेटच आहे,,,,,कसाही मुद्दाम एपिसोड लिहा मग,,,तरीही त्याचेच कौतुक होते
Best dialogue by gaurav.. sarda peksha ek rang jastah ahe tula...😅😅😅
🤣🤣🤣
पहिल्या script चा best part हा की गौरव मोरे सर हे पाहुण्यांना मान देत नाहीत...
बाकी या script मध्ये गौरव मोरे सरांचा अपमान, जो हसण्यायोग्य असूच शकत नाही, याशिवाय दुसरे काहीही नव्हते: याची लेखकांनी नोंद घ्यावी...
बाकी Gaurav More sir, I Respect You...🇮🇳
गौरव मोरेचा अपमान सहन ,नाही होत
काय राव ऐवडा पण अपमान कोणाचा करू नये. गौरव मोरे एवढा पण खराब actor नाहीं. सोडून जाईल ना तो
प्रसाद सर ❤❤❤❤❤
Love You Gaurav More ❤️❤️❤️❤️
असा अपमान करणे बरोबर नाही....शेवटी गौरव पण एक कलाकार आहे अन् तो ही खूप छान काम करून लोकांना हसवतो...असा अपमान करून आपणच आपल्या लोकांना मागे ओढत आहे हे दाखवतोय ....भले ही हसण्याचे दाखवत असेल पण हे रिअल मध्ये पण घडणार नाही कोणासोबत याची खात्री काय....
अगदी बरोबर
भले ही कितीही मोठे कलाकार मंचावर बोलावले तरी या हास्यविरांचा अपमान चुकूनही प्रमुख पाहुण्यांकडून घडू नये, हीच अपेक्षा.
तो पण सिनियर्स चा अपमान करतो.......
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Gaurav act very well
Gaurav n onkar best actor n comedy
Superb episode soooooooooo funnny 🤣🤣🤣🤪🤪🤪🤪❤️❤️ khoop khoop haslo 😅😅😅😂😂😂all are very nice 👍👍🙂🙂
Onkar Fantastic King of Comedyain 👌👌👌👌
मस्त शो एक नंबर शो महाराष्ट्र ची हास्य जत्रा
आज रात्री ९.३.२३ हाच एपीसोड पुन्हा पाहिलं, खरोखर एम एच जे पेक्षा झी मराठी वर ची चला..हवा..येउ..दे..पहाणे आवडेल..नको ते मांजरेकर...एका कलाकारांचे इतके अपमान मला सहन होत नव्हता एक प्रेक्षक म्हणून, आणि तुम्ही सवॅ हसत होते..का ?आम्ही फक्त अभिनय करत होते,हे उत्तर पटत नाही एखादा विषय योग्य आहे की नाही इतकी विवेकबुद्धी तरी घ्यायला हवी होती,माफ करा मांजरेकर सर आपण पण ...जाऊ द्या..खरा अभिनेता कलाकार "गौरव" आहे . तुझा गौरव पुरस्कार 👏👏👏👏🌹🙏
Gaurav itka apman kasakay sahan kartos very control yar
शेवटपर्यंत गौरवचा अपमान केला हे नाही आवडल, त्याचेपण फॅन आहेत याचे भान ठेवा. शेवटी तरी त्या चे कौतुक करायला पाहिजे होते.
Gavrav more is no 1 actor👏
He सगळेच खूप खतरनाक आहेत.😜
खूप खूप मोठा व भारी कार्यक्रम,
प्रत्येकवेळी नवीन नवीन संकल्पना घेऊन येतात. खूप खूप शुभेच्छा!!!! 👌👌👌👌
Omkar love you 😘😘
🙏🤔
Lovely episode Mahesh manjrekar rock, and omkar Bhojne and Garuav more faab 🤘
We love you Manjareekar Ji plz he prajata cha aavaj jar tumhi Kami karun gele tar khup upkar hotil tumche
thankyou
मस्तच.......पाहून फ्रेश वाटलं 👌👌
6:08 gaurav more😂😂😂
Kara sangu skit khub Sundar hota
Kshma asavi
Chir khoob avidly
आया वाया
I see many times, prasad oak never appreciate omkar.
13.14 Sameer baba reaction ekdam bhari.. ❤️
मांजरेकर तुमचा काकस्पर्श अप्रतिम मूवी
आइ-बापाचे तरी एवढ्या वेळा पाया पडाला असाल का ???
कळत नकळत खूप भेदभाव चालला आहे.
Mr.mamjrekar.has a look of human ancestor
25 minutes che skit.
Hats off 🔥❤
26:50 min !!
@@Khiladiamol 👍
फार फार सुंदर मांजरेकर साहेब
फारच छान विनोदी सादरीकरण 👍🏻👍🏻
Areee deva kuthe gela nyay tuza mazhya Gauravbala cha kayam apaman sahan karto bichara aso ek divas gaurav ha nakkich Topla janar God bless you Gaurav JAI BHIM Namo Badhay ❤❤❤💯👍🙏💎💎💎🤣😂
Mast karan johar chi acting keli aahe Sameerda ne.
Gaurav and onkar ❤️
वा गौरव मस्त यार
कॉमेडी पण वास्तव पण
8:04 सगळ्यात बेस्ट scene 😂😂
लक्ष देऊन ऐका फक्त १८० ची टाकून या प्रोग्राम चा आनंद लुटा....तुम्हाला फक्त एकमेव बाप माणूस वाटेल 😂😂😂😂... पृथ्वीक प्रताप.... 😂😂😂😂...
ये थांबा मला ते म्हातारा ची ACTIG करणारे चेतना, शामराव, भारी वाटले.....'
मायची कटकट चेतना च सुंदर मस्त HANDALE केले तीनही म्हातार्यांना...
संपला बुआ.. महेशराव मांजरेकर.... तुमचे नाव घ्यायचे राहिले.... तुम्ही कल पण ग्रेट होता...आज पण आहेत.... उद्या पण राहणार....पण संचीन गोस्वामी आणि सचिन मोते यांची बातच न्यारी...हि जोडी आहे जगात भारी.... आय लव्ह हिम अलावेक्ज....
Omkar bhojne love you
खरच बोल्ड एण्ड बिंदास सई मैडम ❤️
छान गौरव .समिर दादा
Gaurav 👌