Swarajyarakshak Sambhaji Ep 765 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 637

  • @S.j_77
    @S.j_77 ปีที่แล้ว +470

    कवी कलश तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩 राजेंचे जवळचे नातेवाईक , मंत्री फितूर झाले , पण कवी कलश यांनी खरंच मैत्री निभावली... जीवाची पर्वा केली नाही , मरण पत्करले त्यांनी .... खरंच महान आहात कवीराज पुन्हा एकदा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 ปีที่แล้ว +173

    आपलेच फितूर झाले नसते तर छत्रपती शंभूराजे यांना मुघलांच्या हाती कधीच लागत नव्हते एव्हढे शूरवीर वाघ होते🙏🙏🙏

    • @deepakkoche3050
      @deepakkoche3050 ปีที่แล้ว +6

      Jamini chya tukdya sathi shivaji aani sambhaji maharajan sobat khup lokan ni gaddari keli. .
      Jar gaddar kami aste aani swarajya rakshak jast aste tar aaj delhi war shivaji maharaj aani sambhaji maharaj basle aste. Aani aaj delhi paryant maharashtra pasarla asta. .
      Ek wela tulapur aani vadhu jaun sambhaji maharaja chya samadhi ch darshan ghya.

  • @acurlyguyjourney
    @acurlyguyjourney ปีที่แล้ว +88

    डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत कवी कलश ह्यांचे काव्य ऐकून. तुम्हाला मनाचा मुजरा 😭

  • @SandhyaTathe
    @SandhyaTathe ปีที่แล้ว +179

    ही मालिका अप्रतिम आहे, त्यामुळे अगदी बारीक गोष्टी लक्षात येतात मुलांना अभ्यासात खूप मदत होईल मुलांना हे सगळे कळले पाहिजे शंभूराज तुम्ही महान आहात

    • @SidShinde-kq1de
      @SidShinde-kq1de ปีที่แล้ว +5

      एकदम बरोबर बोललात ताई🚩🚩🚩🚩

    • @S.j_77
      @S.j_77 ปีที่แล้ว +3

      बरोबर 👍🚩🚩

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 ปีที่แล้ว +2

      खरे आहे.. 🙏🚩

    • @lakhantirwad9186
      @lakhantirwad9186 11 หลายเดือนก่อน +1

      💯💯💯🚩🚩

    • @poojathakur5154
      @poojathakur5154 8 หลายเดือนก่อน

      Agdi brobr mi maja porana dakhvnyasathi tenna tin vrshacha honyachi vat bghtey karn te ajun far lahan ahe

  • @MRRoN-xd3tf
    @MRRoN-xd3tf 4 ปีที่แล้ว +203

    खरचं अंगावर शहारे येतात 🔥...... जय शभुरजे 🔥❤️🚩 अभिमान वाटतो सागायला आमचा राजे अशे होते.... आजही जिवंत आहेत आमच्या हृदयात आणि कायम राहतील 🔥❤️

    • @adeshdeore1808
      @adeshdeore1808 4 ปีที่แล้ว +3

      खरच भावा 🙏🙏

    • @mrj4674
      @mrj4674 4 ปีที่แล้ว +2

      Barober bhawa .🚩

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      खोटी मालिका आहे. खोटा व फेकू इतिहास मालिकेत दाखवला आहे

    • @devabhaurowdygamer5228
      @devabhaurowdygamer5228 3 ปีที่แล้ว

      Tula ks mahiti

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      @@devabhaurowdygamer5228 काय मालिकेत खरा इतिहास सांगितला सांग जरा

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar3034 4 ปีที่แล้ว +208

    काय ही निष्ठा .... काय ही मैत्री 🚩🚩
    कविराज 🙏🙏🚩🚩

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +35

    कवी कलश यांना मानाचा त्रिवार मुजरा..सर्व मराठी सरदार फितूर झाले..परंतु कवी कलश यांनी मित्रता किती जपली..मैत्री असावी तर अशी.. 🙏🚩

  • @chitralekharaut6391
    @chitralekharaut6391 3 ปีที่แล้ว +137

    वा कविराज श्री कृष्ण आणि सुदामाच्या ही मैत्रीला पण मागे टाकलत हो मुजरा तुम्हाला

    • @siddheshkulkarni9945
      @siddheshkulkarni9945 3 หลายเดือนก่อน +1

      Kahi pan ka Krishna dev aahe aani Sudyamacha aani Krishna cha maitri cha comparision kasachich nahi hou shakat

    • @VaishnaviPaike-hb8og
      @VaishnaviPaike-hb8og 2 หลายเดือนก่อน

      हा होऊ शकते पण फरक एवढच आहे की कृष्ण हा देव होता आणि शंभु राजा मात्र रयतेचा देव च 💯 आणि एक शब्द सुधा ऐकून घेऊ शकत नाही माझ्या राजाविषय​@@siddheshkulkarni9945

  • @mahendraainkar9154
    @mahendraainkar9154 3 ปีที่แล้ว +33

    मला आभिमन आहे मी महाराष्ट्र जन्मला आलो आहे. आणि रायगड जिल्हा मध्ये.
    🚩जय महाराष्ट्र 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभु राजे🚩

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 3 ปีที่แล้ว +65

    कविराज तुमच्या हया मैत्रिचा सुगंध अखंड महाराष्ट्र भर दरवळत आहे मुजरा कविराज

  • @dineshchawade4822
    @dineshchawade4822 ปีที่แล้ว +61

    हा ऐपिसोड सारखा पाहावा वाटतो, राष्ट्रनिष्ठा धर्म निष्ठा ह्मणजे काय कळायला शंभाजी महाराज कळायला हवेत।

  • @ajitshriram6245
    @ajitshriram6245 ปีที่แล้ว +66

    गडकील्या साठी भिक मागतोय औरंग्या तू🤩🤩🤩

  • @pradiphatote5501
    @pradiphatote5501 3 ปีที่แล้ว +45

    काय निष्ठा आहे काय मैत्री आहे
    कविराज आणि शुंभु राजेची

  • @omjedhe2978
    @omjedhe2978 4 ปีที่แล้ว +133

    अभिमान आहे. मला मराठा असलयाचा.
    🔥 जय भवानी.
    🔥 जय शिवाजी.
    🔥 जय संभाजी.
    हर हर महादेव.

  • @shyamraktate2878
    @shyamraktate2878 4 ปีที่แล้ว +69

    ग्रेट कविराज जय जय जय जय जय जय छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला औरंग्या घाबरला हरामी औरंग्या तुझी अवकात असेल तर महाराजांना मुक्त करून बघ तुला पायाखालील ओढवतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता जी शिकवण कुणापुढे झुकत नाही हे दाखवून दिले

    • @ganeshchordiya1909
      @ganeshchordiya1909 ปีที่แล้ว +1

      खरच छत्रपती राजे शोभला त पन इथे पण गनीमी कावा करायला पाहीजे होता जो थोरल्या महाराजांच्या अंगी होता महाराज आपण फारफार धाडसी होता पण गरज होती हो म्हणुनच थोड शांत राहन गरजे च होत हो

  • @amolbhosale8613
    @amolbhosale8613 ปีที่แล้ว +67

    कवि कलश तुमाला मानाचा मुजरा तुमि सुद्धा कस सहन केलत हो हे सगळ

  • @712farmerbusiness6
    @712farmerbusiness6 4 ปีที่แล้ว +207

    दोस्ती असावी तर कविराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखी या दोन महापुरुषांना मानाचा मुजरा 🙏

  • @dhananjaypatil3261
    @dhananjaypatil3261 4 ปีที่แล้ว +203

    माझ्या आयुष्यातील सर्वात पहिली आणि शेवटची इच्छा एकच ह्या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई साहेब, रानुआक्का, मामाश्री हंबीरराव मोहिते, बहिरजी नाईक, रायआप्पा, जोत्याजी, कविराज ह्या सर्व मंडळी ला एकदा भेटायचं आहे कृपया आपल्या कडून माझी एवढी पुर्ण होईल का
    महाराज परत या तुम्ही😢😢
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️
    अभिमान आहे आम्हाला आमचा जन्म महाराष्ट्र मातीत आणि मराठयांचा जातीत झालाय याचा🚩

    • @sanikashendure1271
      @sanikashendure1271 4 ปีที่แล้ว +9

      आणि जिजाऊ आऊसाहेब, व सई राणीसाहेब, पुतळा राणी साहेब

    • @nageshagalaveofficial7107
      @nageshagalaveofficial7107 4 ปีที่แล้ว +2

      @@sanikashendure1271 yana pn bhetayche

    • @अनंतपटिल
      @अनंतपटिल 4 ปีที่แล้ว +1

      @@sanikashendure1271 औ

    • @sudhirphasale4651
      @sudhirphasale4651 4 ปีที่แล้ว +7

      होना यार मला पण असेच वाटते त्याचे सुरवीर मावळे कसे असतील ते खुप ईच्छा होते सर्वाना पहन्याची

    • @vishnupalve6019
      @vishnupalve6019 4 ปีที่แล้ว +3

      होय मानाचा मुजरा

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 4 ปีที่แล้ว +133

    खरच भाग्य संभाजी महाराज यांचे कविकलश सारखा मित्र लाभला

  • @PrabhanjanMane-w5x
    @PrabhanjanMane-w5x ปีที่แล้ว +61

    बहिर्जी काका तुम्हा असता तर शंभुराजे धोका झाला नसता

  • @vedantshinde9421
    @vedantshinde9421 4 ปีที่แล้ว +71

    कविराज सरखा मित्र मिलने खुप अवगढ़ आहे🔥🔥🙏

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      आणि कलश सारखा महामूर्ख सापडणे देखील मुश्किल आहे

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 ปีที่แล้ว

      अवघड

  • @ujvalatakale3574
    @ujvalatakale3574 3 ปีที่แล้ว +56

    अशा सिरियल अजून चालू ठेवा म्हणजे आजच्या पिढीला छत्रपति चि महानता कळेल

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      खोटी माहिती व इतिहास असलेली मालिका

    • @ujvalatakale3574
      @ujvalatakale3574 3 ปีที่แล้ว

      @@prathameshkhamkar तुम्हाला ईतिहास माहीत आहे का

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      @@ujvalatakale3574 ho

    • @ujvalatakale3574
      @ujvalatakale3574 3 ปีที่แล้ว

      @@prathameshkhamkar sainga mg ky zalt

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 3 ปีที่แล้ว

      @@ujvalatakale3574 कोंडाजी फर्जंद आणि महाराजांच्या जिंजीरा मोहीम अत्यंत गुप्त होती. ह्या मोहिमेचे फक्त 2पुरावे उपलब्ध आहेत.

  • @dnyandevwagh8789
    @dnyandevwagh8789 3 ปีที่แล้ว +46

    आपले शंभुराजे खरंच बजरंग बली आहेत

  • @darpanlokhande3317
    @darpanlokhande3317 ปีที่แล้ว +63

    वाह कविराज वाह सलाम तुमच्या मैत्रीला 🙏🏻

    • @chetanbpatil4290
      @chetanbpatil4290 ปีที่แล้ว +3

      Dosti ki misal Manje Chatrapati Shivaji Maharaj che Mitra ani Shambhu Raje che Mitra ase mitrra far nasibani milta.

  • @iasaspirant01
    @iasaspirant01 8 หลายเดือนก่อน +9

    4:26 छंदोगामत्य कविराज खूप छान मुजरा तुम्हास❤️🚩🙇🏻🙏🏻

  • @santoshkale306
    @santoshkale306 3 ปีที่แล้ว +24

    कवीराज व शंभुराजे यांच्या मैत्रीला लाख लाख शुभेच्छा

  • @shrinivasmengawar7782
    @shrinivasmengawar7782 4 ปีที่แล้ว +185

    I am from Telangana. If S. SRajmouli sir makes the film on big screen it will be the greatest film in Indian cinema.

    • @rashtravadi5428
      @rashtravadi5428 4 ปีที่แล้ว +8

      Sensar bord ne roki hai film...sarch karke dekhlo... sambaji 1680

    • @shubhamjoshi4961
      @shubhamjoshi4961 4 ปีที่แล้ว +3

      But today he is distorting history of komaram bheem

    • @pratiksandbhor
      @pratiksandbhor 3 ปีที่แล้ว

      Right bruh ।।।।।

    • @sandeep57859
      @sandeep57859 3 ปีที่แล้ว

      @@shubhamjoshi4961 who said

    • @shubhamjoshi4961
      @shubhamjoshi4961 3 ปีที่แล้ว

      @@sandeep57859 I know about komaram bheem he fought a against razakars and nizam never wore Muslim attire

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 ปีที่แล้ว +18

    आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७६५ भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @awmindian6749
    @awmindian6749 4 ปีที่แล้ว +48

    🚩शंभु🚩 महाराज , तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच विसरू शकतं नाहि , महाराजांनी स्वराज्य निर्माण केल. पण खर्या अर्थाने महाराजांनी निर्मांण केलेल्या स्वराज्याचे रक्षण आपण केल , आपल्या महाराजांच स्वराज्य अबाधित ठेवल , धन्य ती आजी जिजाई जिच्या ख़ुशीत तुम्ही मिठे झालात , धन्य ति आई सई मॅां साहेब , धन्य तें आपले शिवाजी महाराज ज्यांचे आपण शिवपुत्र शंभुराजे🚩 आहात , 🚩जय शंभुराजे🚩

  • @sandippatil5929
    @sandippatil5929 ปีที่แล้ว +36

    कवी राज तुम्हाला मानाचा मुजरा

  • @bhrathrayakabahrth3819
    @bhrathrayakabahrth3819 3 ปีที่แล้ว +29

    मिञ आसावा तर कविकलश सारखा मैत्री मानाचा मुजरा शंभुराजे

  • @AkkiPawar-y6n
    @AkkiPawar-y6n 5 หลายเดือนก่อน +4

    🧡
    श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धैरीव राजते| यंदकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि||🙇‍♂️⛳👑 जय शिवराय जय शंभुराजे ⛳

  • @shubham.alandge6992
    @shubham.alandge6992 ปีที่แล้ว +36

    🚩🚩श्वासात शंभू राजे l रक्तात शंभू राजे 🚩🚩🚩
    जय जिजाऊ ll जय शिवराय ll जय शंभुराजे ll🚩🚩

  • @sonamdodake3602
    @sonamdodake3602 4 ปีที่แล้ว +47

    स्वराज रक्षक , शिवपुत्र, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏
    छत्रपती संभाजी महाराज की जय!! 🚩🚩

  • @127-adityasuryawanshi4
    @127-adityasuryawanshi4 3 ปีที่แล้ว +21

    jai bhavani 👑👑💯💯
    jai shivaji rai👑👑💯💯
    jai sambhaji👑👑💯💯
    har har mahadev👑👑💯💯

  • @शिवभक्तवीरपाटील
    @शिवभक्तवीरपाटील 4 ปีที่แล้ว +94

    वा कविराज,
    मानलं तुम्हाला

  • @phenomenal_vs1511
    @phenomenal_vs1511 3 ปีที่แล้ว +17

    शंभूराजे ,येसूबाई, कविराज,🚩🚩🚩😢😢😭💔💔

  • @shalinipawar1262
    @shalinipawar1262 ปีที่แล้ว +21

    वा कविराज तुम्हाला मानाचा मुजरा

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 4 ปีที่แล้ว +23

    मैत्री असावी तर संभाजी राजा सारखी आणि कवी कलश यांच्या सारखी प्रणाम यांच्या मैत्रीला आणि कर्तुत्वाला

  • @tirupatibhong8175
    @tirupatibhong8175 ปีที่แล้ว +19

    मानाचा मुजरा राजे 🚩🚩 जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩

  • @user-pz2fe7en7c
    @user-pz2fe7en7c 4 ปีที่แล้ว +33

    संभाजी राजे,शिवजी राजे राणा प्रताप सारखे युग पुरुषां साठी मरणे हे माणसाचे भाग्य।

  • @शिवभक्तवीरपाटील
    @शिवभक्तवीरपाटील 4 ปีที่แล้ว +119

    कविराज यांना पण घाबरला औरंग्या

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 ปีที่แล้ว +11

    छत्रपती शंभूराजे म्हणजे चाफ्याच फूलाचा सुवास आहे रे 🙏🙏

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule62 ปีที่แล้ว +10

    प्रेम झालं वाटतंय जीनत ला महाराज वर

  • @vikasekambe1913
    @vikasekambe1913 3 ปีที่แล้ว +7

    💐💐🚩🚩वा कवीकलश वा औरंग्या ला त्याची लायकी दाखवली. तुम्ही पण शंभु राजेंच दुसर रूप होत 👏👏

  • @mangeshjadhav.3851
    @mangeshjadhav.3851 3 หลายเดือนก่อน +5

    व्वा..कविराज.. 4/8/2024 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..कविराज तुम्ही श्रीकृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीला ही लाजवलस... तुम्हाला मुजरा....❤

  • @letstemoves9955
    @letstemoves9955 3 ปีที่แล้ว +17

    अभिमान वाटतो आमचे राजे शंभूराजे

  • @mahendraainkar9154
    @mahendraainkar9154 3 ปีที่แล้ว +32

    औरंग्य खूप घाबरला आहे आपले राज्या ला 😂

  • @pramodraoshinde6269
    @pramodraoshinde6269 4 ปีที่แล้ว +65

    हिंदी मध्ये ही मालिका डब करुन दाखवावी, त्यामुळे संपूर्ण जगाला राजेंचा इतिहास बघायला मिळेल

  • @hetavshah9932
    @hetavshah9932 4 ปีที่แล้ว +37

    I understand Marathi somewhat, but I suggest a serial should be created in hindi so that more people can know about Chhatrapati Sambhaji Maharaj

  • @ramadhiansingh5078
    @ramadhiansingh5078 ปีที่แล้ว +13

    फटी पड़ी है ओरिंगजेब की। जय हो सांभा जी महाराज की जय हो

  • @ganeshgarkhede4533
    @ganeshgarkhede4533 4 ปีที่แล้ว +24

    औरंगजेब सुद्दा माझ्या देवाचा नावाचा जप करत होता संभाजी राजे संभाजी राजे असा जव करत होता

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 4 ปีที่แล้ว +10

    वा कविराज वा काय कविता म्हणालात औरंग्या समोर , मित्र असावा तर कविराज सारखा आपणांस मानाचा मुजरा कविराज
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 ปีที่แล้ว +8

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @maharashtrachihasyajatrash3204
    @maharashtrachihasyajatrash3204 4 ปีที่แล้ว +23

    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
    RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY
    HAR HAR MAHADEV

  • @shreyashpawar9414
    @shreyashpawar9414 3 ปีที่แล้ว +183

    गडकिल्ले यांच्यासाठी औरंगजेब भीक मागतोय 😜😅😃👎👊😂😂😄😀😆

  • @PavanBapmare
    @PavanBapmare 2 หลายเดือนก่อน +1

    आपलेच फितूर झाले नसते तर छत्रपती शंभूराजे यांना मुघलांच्या हाती कधीच लागत नव्हते एवढे शूरवीर वाघ होते अभिवान वाटतो आम्हाला आमच्या शंभूराजांचा खरंच शंभूराजे तुम्ही आज पाहीजेत होतात आजचं आम्हांला कळलं मैत्री करावं तर तुमच्या सारखीकविकलश यांनी मित्र ता किती जपली मैत्री असावी तर अशी महाराज तुम्हाला मानाचा मुंजरा

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 8 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती संभाजी महाराज मानाचा मूजरा❤❤❤❤❤😭🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AjayPawar-mw5dv
    @AjayPawar-mw5dv ปีที่แล้ว +14

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @tirupatibhong8175
    @tirupatibhong8175 ปีที่แล้ว +9

    कवि कलश तुम्हाला पन मुजरा 🚩🚩

  • @akya_edits_32
    @akya_edits_32 ปีที่แล้ว +15

    कवी कलश यांना मानाचा मुजरा

  • @omkarpatange2784
    @omkarpatange2784 4 ปีที่แล้ว +101

    वा कविराज त्या औरंग्याला त्याची जागा दाखवली (कुत्र्याच्यी).....

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 4 ปีที่แล้ว +7

      Bhava kutre tari imandaar astat to kutra nahi hu shakat te tyachi layki nahi

    • @omkarpatange2784
      @omkarpatange2784 4 ปีที่แล้ว +3

      @@kavitananaware1354 yes absolutely right Didi.

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 4 ปีที่แล้ว +1

      @Sakshi Suryawanshi Ani tai mi tyanchya samadhi war gelto tevha aplech kahi Lok tyacha samadhi war doka tekavtat. Khup wahit vatte he pahun😢😔😔

    • @siddheshghargane5075
      @siddheshghargane5075 4 ปีที่แล้ว +2

      कुत्र नहीं लांडगा . कुत्रतारी ईमानदार असतो

    • @musadwalevishal
      @musadwalevishal 3 ปีที่แล้ว +1

      @@kavitananaware1354 te pn tr tyanchya ch biradari che astat(kutri)

  • @riyapatil4015
    @riyapatil4015 3 ปีที่แล้ว +5

    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩

  • @harekrishna4215
    @harekrishna4215 4 ปีที่แล้ว +14

    वाह: कविराज आपणास मानाचा मुजरा 🙏🙏

  • @shivaji_mane_96
    @shivaji_mane_96 4 ปีที่แล้ว +12

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @SAREMIXSHUBHAM_no.1
    @SAREMIXSHUBHAM_no.1 4 หลายเดือนก่อน +2

    कवी कलश यांना मानाचा मुजरा !! जय भिम 💙 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे 💙🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @KisandevSangolkar-cs4df
    @KisandevSangolkar-cs4df ปีที่แล้ว +11

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @viswas_patil
    @viswas_patil 10 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय जय शंभुराजे मानाचा त्रिवार मुजरा महाराज 🚩🚩🙇‍♀️ खूप रडू आले 😭😭😭😭😭

  • @SunilShelkePatil
    @SunilShelkePatil หลายเดือนก่อน +1

    खरचं कवी कलश सारखा निष्ठावाण मित्र मिळाला आमच्या शंभूराजे ना शेवट पर्यंत मैत्री निभावली❤

  • @nitinpatilchavan2523
    @nitinpatilchavan2523 4 ปีที่แล้ว +13

    Jay bhawani jay shivray jay shnbhuraje ⛳⛳⛳⛳

  • @ravijeeverma876
    @ravijeeverma876 3 ปีที่แล้ว +4

    I m from bihar. Marathi is not my mother tongue. But I can understand the dialogues. Such is the glory of Marathas

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 3 ปีที่แล้ว +3

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.कलश महाराज की जय.

  • @DattatryaSuryawanshi-f9i
    @DattatryaSuryawanshi-f9i 7 หลายเดือนก่อน +4

    Chhatrapati sambhaji maharaj ki jay🚩❤🙏

  • @ashvinikad2545
    @ashvinikad2545 4 ปีที่แล้ว +7

    काय बोलावं राजांबद्दल
    शब्दच नाही माझ्याकडे
    रयतेच्या सुखापेक्षा काहीही महत्त्वाचे न मानणारा राजा
    आणि आपल्याला याच मातीत जन्म मिळाला
    अभिमान वाटतो आम्हाला आमचाच
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    सचमुछ छावा है छावा शेर का🚩🚩

  • @sunilanmulwad63
    @sunilanmulwad63 ปีที่แล้ว +6

    🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @sudhakarpatil8276
    @sudhakarpatil8276 ปีที่แล้ว +6

    बहिर्जी काका असते तर ही वेळ आली नसती राजेंनवर

  • @PandrangVeer
    @PandrangVeer 2 หลายเดือนก่อน +2

    या मालिकांमुळे इतिहास माहिती झाला नवीन पिढीला

  • @ishwarbhakre4395
    @ishwarbhakre4395 3 ปีที่แล้ว +6

    छत्रपती संभाजी महाराज की जय हर-हर महादेव

  • @alishasonu.1161
    @alishasonu.1161 4 ปีที่แล้ว +8

    4:15
    Khup chan kavi kalash
    Amcha tumala manacha mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narayandhanure3360
    @narayandhanure3360 3 หลายเดือนก่อน +3

    2024 मध्ये खुपचं आत्या चार होत आहेत माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा

  • @ishwarbhakre4395
    @ishwarbhakre4395 3 ปีที่แล้ว +3

    ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🔥🔥🔥🔥छत्रपती संभाजी महाराज की जय हर-हर महादेव हर हर महादेव हर हर हर महादेव शिव शंभूभक्त 🔥🔥 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @raosahebsalunke68
    @raosahebsalunke68 9 หลายเดือนก่อน +1

    कविराज तुम्हाला कितीही वेळा मुजरा केला तरी कमीच आहे दोस्ती खूब निभाई अपने शंभू राजे के साथ.

  • @rushinalawade9068
    @rushinalawade9068 4 ปีที่แล้ว +21

    मित्र असावा तर असा करोड मध्ये नाही जगात एक

  • @shivhalge3433
    @shivhalge3433 4 ปีที่แล้ว +5

    🚩🙏🙏शंभूराजेना मानाचा मुजरा🙏🙏🚩

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt 4 ปีที่แล้ว +4

    🚩🚩 जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 8 หลายเดือนก่อน +1

    औरंगजेब लाड या तूझि आवकात नाहि माझ्या राजयाला पकडयाचि आवकात नवहति पण गणोजी शिके ने घाट केला नाही तर तूला शंभूराजे डखन मध्ये गाठले असते❤माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराज❤राज तूम्ही आमच्या साठि किति सोसले राज तूम्ही पकडत जात नाही तया गणोजी शिके ने जाऊन त्यांनी अनेक चूक केली आहे या औरंगजेब याने आपल्या सर्व मानसे गडार झाले होते नाही तर छत्रपती संभाजी महाराज ❤❤❤❤❤❤❤😂

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 3 หลายเดือนก่อน +2

    अभिमान वाटतो UP बिहार cha माणूस राजांना साथ देतो..आपले फितूर झाले 😢😢😢😢😢😢😢

  • @arjunsolanke3049
    @arjunsolanke3049 10 หลายเดือนก่อน +3

    संभाजी राजांचे खरे मित्र कवी कलश तुम्हास मानाचा मुजरा

  • @pratikshadhakne8837
    @pratikshadhakne8837 4 ปีที่แล้ว +17

    छ्त्रपती संभाजी महाराज की जय

  • @shalinipawar1262
    @shalinipawar1262 ปีที่แล้ว +6

    कविराज तुम्हाला मानाचा मुजरा कस सहन केलं हो

  • @suvarnabarekar7216
    @suvarnabarekar7216 4 ปีที่แล้ว +6

    छत्रपती संभाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nikitaraoofficial
    @nikitaraoofficial 4 ปีที่แล้ว +7

    Kaviraj Bhushan was amazing
    Jai Bhawani Jai Shivaji meri unki favourite poem he😍😍😍😍

  • @KrushnaShinde-d6s
    @KrushnaShinde-d6s 3 หลายเดือนก่อน +2

    वा कविराज काय कविता केली आहे तूम्ही

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar3343 ปีที่แล้ว +2

    🚩🚩कवी कळस यांना मुजरा 🚩🚩

  • @thesmartsk7755
    @thesmartsk7755 4 ปีที่แล้ว +12

    जय शिवाजी महाराज
    🚩🚩🚩🚩🚩

  • @RajuMarkand
    @RajuMarkand 10 หลายเดือนก่อน +2

    कविराज तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bhagwatkale5263
    @bhagwatkale5263 ปีที่แล้ว +15

    किल्यांसाठी औरंग्या भिक मागतोय😂

  • @sachinmungase2966
    @sachinmungase2966 ปีที่แล้ว +5

    शंभूराजे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @shalinipawar1262
    @shalinipawar1262 ปีที่แล้ว +4

    वा वा कविराज वा काय बोललेत तुमि

  • @punammadhavpatil7890
    @punammadhavpatil7890 4 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय जय शंभूराजे