मग तुमि सेटलमेंट कशाला करता,नियमानुसार दंड भरून पावती घ्या.तुम्हला पावती परवडत म्हणून तुमि स्वतःची 100,200 देऊन सुटका करून घेता आणि नंतर इमानदारीच्या गोष्टी करता,ओरिजनल गुन्हेगार तर तुम्ही आहात.....
राज्यात जुगरांचे अड्डे आणि ऑलाइन जुगाराचे गेम मोठ्यप्रमाणावर चालू आहे त्याला कोणाचे वरदहस्त आहे . तरुणपिढी बरबाद होत आहे आत्महत्या करत आहे त्यावर कायमस्वरूपी कारवाई करा.
100 रुपये 1 व्यक्ती कडून जरी घेतले 100 व्यक्ती कडून 100 रुपये घेतले तर 10000 रु झाले महिना 3 लाख झाले ,हॅकर पण नाही कमवत एवढे लाज पण नाही वाटत , सर्वच तसे असतात
पहा पोलिसांची एकी पैसे खातात म्हटल की सगळे लागले विरोध करायला वा.आर कारवाई करू अस काय म्हनतो तुझी संपत्ती बघितली तर डोळ दिपतिल लोकांच. सेवेत लागाच्या आधी साध मेस भागवन सुदा कठिन जात असल.
पोलिस हप्ते खातात आणि आमदार कमिशन खातात काय फरक आमदार साहेब कशाला सांगता.आपण काय हरिश्चंद्रची अवलाद आहे का.
सुपर कमेंट भावा
100% खरे आहे. फक्त बोलायची त्यांनी हिम्मत दाखवली
याचा अर्थ पोलिसाकडून आमदाराला हप्ता चालू नाही
नाही याचा अर्थ आमदारांच्या चुकीच्या धंद्याची पोलिसांनी वाट लावली
Hahahaha
शांतता समिती बैठकित🤣🤣🤣
सगळी अशांतता 🤣🤣🤣🤣
हा गुट्टे आता च बाहेर आला आहे. शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले असा आरोप आहे
जेव्हा आमदार झाला तेव्हा आत होता इतकी हिंमत आहे त्यात जे बोलला ते खरं आहेच
Bhau he khar ahe tyane aamchya gavchya roadche paise khallet
एकदम बरोबर.
सत्य परिस्थीती आहे ही तर वादग्रस्त काय यात ......
ह्यांना हप्ते द्यावे लागतात ना
@@navanathavatade9780 आमदार तर डायरेक्ट कोटिन मध्ये खातात, हे तरी 50 100 रे घेतात😝
@@Omkar0416 वाजेला विचार
@@vishalsawant7469 tu pan Narayan rane, jyotiraditya Scindia, hemant biswa la V4.
TE tar washing machine madhech jaun baslet😂😂😂
Purave dya na bhau mag raryavahi karta yete
पोलिस करे तो हप्ता आणि गुवाहाटी वाले करे तो उठाव का 🤣😂 येडा समझा है क्या
भारतात फक्त प्रामाणिक राजनीती लोकं आहेत बाकी सर्व पैसे खाऊ ,😁😁😁
ट्राफिक पोलिसांनी हेल्मेट नसेल किंवा ट्रिपल सिट पकडल्यावर त्यांची भाषा रफ वापरतात 100 दिले की सोडून देतात ही वस्तुस्थिती आहे
मग तुमि सेटलमेंट कशाला करता,नियमानुसार दंड भरून पावती घ्या.तुम्हला पावती परवडत म्हणून तुमि स्वतःची 100,200 देऊन सुटका करून घेता आणि नंतर इमानदारीच्या गोष्टी करता,ओरिजनल गुन्हेगार तर तुम्ही आहात.....
@@KhairnarSandip इमानदारीचे ठेका अधिकारी कर्मचारी चा आहे ते त्याची पगार घेतात व हप्ते खोरीतील पैशाचा वाटा तूमच्या कडे येत तर नाही ना
@@gajananlpawarpatil993 माहीत आहे मित्रा,नियमाप्रमाणे दंड भर ना मग नियम पाळले नाहीत तर,तुला परवडेल म्हणून सेटल मेंट करू नको
खर आहे सत्याला नेहमी खोटं ठरवता हे पोलीस पैसे घेऊन मी proof देतो साहेब
Tuji aai baki chya bai sarki kona sobat palun jate ka??? Mh ky sgle police sarkech asat ka??😡😏
पोलीस लोकप्रतिनिधीला अशा भाषेत बोलत आहे. त्यावरून पोलिसांचा आत्मविश्वास दिसून येतो.
पोलिस अधिकारी वपोलीस सख्या भवला देखील सोडत नाहीत आरटीओ सुधा
Amdar barobar bolla 👍
तुम्ही आमदार खासदार लय धुतल्या तांदळाारखे...
100% घेतात ..आणि उघड उघड घेतात ...त्यांनी खरे बोलण्याची हिम्मत दाखवली त्यामुळे खूपच झोंबल
सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे
पोलिस हप्ते घेतात हे अगदी खरे आहे
ह्यामध्ये काय वादग्रस्त विधान आहे TV9 पाराचा कावळा करतेय आ. महोदय जे बोलले ते खरे आहे आपणाला पण तसा अनुभव आला असेल
खरं आहे ....
महत्त्वाचे आहे आपल्या देशात सर्वात मोठा भ्रष्टाचार
ते हप्ते खातात तुम्ही टक्केवारी खाता
बरोबर आणि त्या मुळे चे दोन नंबर चे धंदे वाढवले आहेत
साहेब आताच जेलमधून सुटून आले
गोरगरीब जनतेच्या पैसे लुटण्याच्या केसध्ये आत होते
कोर्टाने सोडलं वा रे वा.
खरे आहे
बरोबर
अहो,,,खरंच खातात,,,,,हे त्रिवार सत्य आहे,,,,
Police खातातच
100% खरे बोलत अहेत
ह्यात वादग्रस्त विधान काय.....वस्तुस्थिती आहे ही.....
Ekadam barobar
खरं आहे हे आणि सर्वांना माहिती आहे त्यात विशेष काय लाच खाण्यात माझा भारत अवल नंबर आहे.... मला अभिमान आहे..🙏
Correct police...
Proof. किती देऊ
सत्ते पुढे शहान पना नाही चालंत😃😃
पण कायदा भारतीय संबीधान चालते
बरो्बर आहे
Very good gute saheb
100% खर आहे साहेब
It's True
आमदार साहेब बरोबर आहे हे लाच घेतात.. आणि आमदार साहेब लाता ढुगणावर दिले पाहिजे
Barobar aahe sar
Jay hind
आमदार डॉ रत्नाकर गुट्टे साहेब बरोबर बोलतात
आणि तू शेतकऱ्यांचं रक्त पितोस...जय हिंद,जय भारत
👌👌👌
Mike kharab ahe...awaj yet nahi clear...
एकदम बरोबर आहे प्रत्येक धाबेवाले चोरून विनापरवाना दारू विकतान त्यांचा हप्ता ठरलेला असतो
Khop chan saheb
Police' हफ्ता खातों बदनाम खात
Barobar aahe
शांतता समिती बैठक..🤣🤣🤣
शांतता समिती बैठक😆
Right
शांतता समिती ची बैठक आणि तिकडे भानगडी 😂😂😂😂
Ground level che satya ahe.and media pn tech krtey.
आईघाले तुम्ही वरती मंत्रिपद घेऊन 100 कोटींची टार्गेट करता मग पोलीस घरच आणून दयावे का
खर बोललं म्हणजे वादग्रस्त वा रे गोदी मीडिया
आमदार टक्केवारी घेतात त्यावर बोला आमदार साहेब
पोलिस हाप्ते नाही खात ....... सामान्य माणूस कामगार रोजगार कष्ट करणारे लोक हाप्ते खातात....... धन्य आहे....
👌👌👌👌👌🙏🙏
हे अगदी खर आहे
Tv9 वाले वादग्रस्त विधान नाही सत्य विधान आहे.सरळ काम असेन तरी प्रत्येक सरकारी खात्यामध्ये पैसे द्यावे लागतात. त्याशिवाय एकही काम होत नाही.
👍👍👍👍👍
सुशिक्षित बेरोजगारांनाही या पोलिसांनी सोडल नाही।...
प्रामाणिक फक्त राजकारणी लोक .
वादग्रस्त कसे ते सांगितलं तर बर होईल
पोलिसांनी चांगले उत्तर दिले . पुरावे द्या लगेच कार्यवाही करतो.पोलिसांनी अस नेते लोकांसमोर झुकने टाळावे .
अर भाऊ इथ चोरां पेक्षा पोलिसाची जास्त भिती वाटतिय. अशी परस्थिती आहे.अन तु लागला त्यांची बाजु घ्यायला.
सगळ्या सामाजाचा नासुडा तर पोलिसांनी केला
चोर तरी पोटासाठी चोरी करतो हे तर पगार असुन दरोडा टाकतात
आणि हे कुणाचे ही नसतात
पोलीस वाले हप्ते खातात हे सत्य असून हे विधान वादग्रस्त कसे ठरते
याने ३०० कोटी च कर्ज घेतलं परस्पर शेतकऱ्यांच्या नावावर त्याचं काय
राज्यात जुगरांचे अड्डे आणि ऑलाइन जुगाराचे गेम मोठ्यप्रमाणावर चालू आहे त्याला कोणाचे वरदहस्त आहे . तरुणपिढी बरबाद होत आहे आत्महत्या करत आहे त्यावर कायमस्वरूपी कारवाई करा.
वाद ग्रस्त नाही खर आहे
आमदार साहेबांचे बरोबर आहे सातारा तालुक्यातील बोरगाव ठिकाणी पोलीस अधीक्षक बदलीसाठी कोटी कोटी रुपये देतात
Police wale far lotaru ahet🤣🤣🤣
साहेब जसे की तुम्हीं कही न करता जेल मधे होतात का गट्टे
ड्रायव्हर लोकांना विचार पोलिसांना आदेश देण्यात येतात महिन्याला ए वडी रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे पोलिसांचे account che केल पाहिजेk
वादाचं काहीही बोललेले नाही ते एकदम बरोबर बोललेले आहेत
✔️
100 रुपये 1 व्यक्ती कडून जरी घेतले 100 व्यक्ती कडून 100 रुपये घेतले तर 10000 रु झाले
महिना 3 लाख झाले ,हॅकर पण नाही कमवत एवढे
लाज पण नाही वाटत , सर्वच तसे असतात
सर्वच तसे नसतात भावा
पहा पोलिसांची एकी पैसे खातात म्हटल की सगळे लागले विरोध करायला वा.आर कारवाई करू अस काय म्हनतो तुझी संपत्ती बघितली तर डोळ दिपतिल लोकांच. सेवेत लागाच्या आधी साध मेस भागवन सुदा कठिन जात असल.
100% truth
यथा राजा , तथा प्रजा
वर सुद्धा साहेबाना पैसेदयावे लागतात
नेते काय करतात ते ही सांगायचे ना
Are barobr bole te kharach ahe
खरं आहे हे
8 वी नापास एमपीएससी pass la शिकवणार आता
@@a-j3679 💯 शेवटी नीतिमत्ता
शांतता समिती बैठक येथे तर सगळा गोंधळच आहे 😀😀
Agdi khare aahe....
महाराष्ट्र राज्यातील सवाॅत लबाड कमॅचारी हे पोलीस आहेत यांचे पहिले खासगिकरण केले पाहिजे..
राजकारणी पण कमी नसतात
पोलीस लोक खरंच हप्ते घेतात सामान्याचे हाल होतात
सगळे त्यातलेच आहेत. काय सांगू आता.
खातात त्याला खातात त्यात काय वादग्रस्त
मंत्री आमदार पण पैसे खातात
आमदारच्या गैरकानूनी धंधे ची वाट लावली म्हणून इतके भडकले....
सगळेच पोलिस हफ्ते घेत नाहीत
Khara bolale amdar saheb
तुमच्या मागे ed लागेल
Bhrashtachar la fashichi शिक्षा झाली पाहिजे
Khar ahe
सामान्य मानसाला कायद्याचा धाक दाखवून पैसे वसूल करतात
हफ्तेखोर
आमदार सरकारी नोकर व पोलीसांकडुन हप्ते खातात हे जगजाहीर आहे.
Barobar ahe ki
पोलीस खरोखर हप्ता घेतात