महाराज तुम्ही नेहमी सांगता की तुमचं शिक्षण सातवी आहे. महाराज असे खूप शिकून पडलेत. ना संस्कार अध्यात्म. बरेचसे कीर्तनकार शिकवलेल्या पोपटासारखे बोलतात. महाराज तुमचं कीर्तन सरळ सरळ हृदयात उतरत आणि खरोखर द्वारकेच्या मालकाची भेट झाल्यासारखं वाटतं महाराज मी फक्त तुमचे प्रवचन आणि कीर्तन ऐकून अभ्यास करते. त्यादिवशी तुमचं दर्शन होईल महाराज लाईव्ह तो क्षण मला त्र्यंबक ची निवृत्ती दादा भेटल्यासारखे वाटत महाराज नित्य नेमाने वाऱ्या. रामवारीअसेल दादांची वारी असेल. नितीन यामाणी करतो पण तुमची जी वाणीची श्रीमंती आहे ना ती महाराज आमच्याकडे अजून आले नाही. पांडुरंगाने ही कृपा करावी. आम्हाला थोडी का होईना वाण्याची श्रीमंती द्यावी. तुमची कीर्तन ऐकले का. अध्यात्माकडे थोडे दुर्लक्षिला झालेला माणूस पण. परत खूप जोमाने अध्यात्माकडे वळतो. आज एकादशी महाराज राम कृष्ण हरी महाराज. साष्टांग दंडवत. प्रभू श्रीराम. तू मला खूप निरोगी आयुष्य. आणि खूप मोठा आयुष्य देऊ. तुमची खूप गरज आहे महाराष्ट्राला. जय हरी महाराज

Uttam shinde kusbavdhe shetkhrila avdhel ashe kirtan ihe ❤❤❤