तोंडाची चव वाढवणारी बरेच आजारावर गुणकारी चटणी | garlic chutney recipe | Lasun Chatni.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #lasunchutney #garlicchutney #cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल आगरी-कोळी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• स्पेशल गरम मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304...
Ingredients
• भाजके चने / Roasted Chana - ½ कप
• लसूण पाकळ्या / Garlic pattels - 15
• पांढरे तीळ / White sesame - 4/5 चमचे
• खसखस / Popy Seeds - ½ चमचा
• जिरे / Cumin Seeds - ½ चमचा
• बडीशेप / Soamf - ½ चमचा
• ओवा / Carrom Seeds - ¼ चमचा
• अळीव / Aliv - 1 चमचा
• आळशी / Halim - 1 चमचा
• कढीपत्त्याची पान / Curry leaves - ½ कप
• काश्मिरी मिरची पावडर / kashmiri mirch Powder - 1 चमचा
• बेडगी मिरची पावडर / Badgi mirchi powder - ½ चमचा
• मीठ / Salt - ½ चमचा
#lasanachichatni
#garlicchutney
#लसूण
#लसूणचटणी
#cookingticketmarathi
#कुकिंगतिकीटमराठीरेसिपी
#चटणी
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला
• स्पेशल आगरी कोळी मसाला
• सुगंधित गरम मसाला पावडर
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
किती छान एकाच चटणी मध्ये सगळे पौष्टिक पदार्थ मी नक्की करून बघणार ❤❤
तुमच्या रेसिपी हेल्दी आणि युनिक असतात बनवल्यानंतर खुप टेस्टी होतात मी करणार आहे 😊🌹🙏
वाह ताई खूप छान healthy recipe 😊
Stay blessed 😊
मागे तुम्ही डिंक घालून चटणी दाखवली होती ना सेम मी करून बघितलेली खूपच छान झालेली आता ही चटणी पण करीन खात्री आहे टेस्टी होणार 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी व फार गुणकारी चटणी आपण रेसिपी दिली आहे
Khup Chan recipe share Kelli Mast khup Surekh recipe agdi sopya padhatine wow 👌
कढई खुप छान आहे कुटून घेतली आहे ब्रँड कोणता आहे प्लीज सांगल का.. 🙏🙏🙏
Mi boshri pune kup Chan tai 👍
खुप खुप छान ताई चटणी, नक्की करून ठेवनार मस्त 👌👌❤️
Khupch Chan aahe hi recipe 👌👌😍🙏
अप्रतीम चटनी रेसिपी खुप आवडली ❤❤
So sweet mam
Wow mast chantni 🎉❤
चटणी छान आहे
Layee Mhanje Layeeeeech Bhaari.😅😊
Nice❤
List madhe khobre nahi dile
खूप छान चटणी, नक्कीच करून बघणार ताई, तुमच्या सर्वच रेसिपीज एक नंबर 👌👌❤️❤️🥰🥰
Mast
चटणी भाजीत टाकताना मसाला काय bhangat आहे
चटणी मुल खात नसतील तर भाजीला वापरू शकता.