स्वतः तोंडून रागिणी आपला गुन्हा करणार कबुल?रागिणी 100 पाप भरताच भूमी करणार कृष्ण बनत वध

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @ChanchalaKalyankar
    @ChanchalaKalyankar 3 วันที่ผ่านมา +3

    नाहीतरी आकाश बिनडोकच आहे कारण एवढं स्पष्ट सांगतेय भूमी तरी विशवास ठेवत नाही सगळ्या सिरियल संपून नविन सुरू होत आहेत ही बोअर मालिका कधी संपणार

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 วันที่ผ่านมา +1

      😂 आकाश म्हणजे आत्या आईचं पिल्लू.! आत्या आईवर त्याचा पूर्ण विश्वास.!😮

  • @prakashagarwadekar8988
    @prakashagarwadekar8988 3 วันที่ผ่านมา +2

    आकाशला पुन्ना वेडा धाकवा, तो वेडाच शोभतोय