ब्राम्हणदेव फुगडी मंडळ नाद यांचे अप्रतिम समई नृत्य...👌एकदा नक्कीच बघा... 🙏🏻
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2023
- ब्राम्हणदेव फुगडी मंडळ नाद यांचं अप्रतिम समई नृत्य...
विडिओ आवडल्यास like करा.. subscribe करा.. share करा...आणि कंमेंट्स करा...
#kokan# #sindhudurg# #निसर्गरम्य कोकण# #kokannewsupdate #kokansaadlive #kokan_status #kokannow #kokannowlive #kokan_diary #kokanisongs #sindhudurg #sindhudurgnewsupdate #maharashtra #maharashtranews - เพลง
मस्त कलाकार आहेत..मुळात ग्रामीण भागातील घर संसार सांभाळून कला सादर करत आहेत हे कलाकार ..नेसुन नऊवारी, डोक्यावर समई.. हात न लावता नृत्य आणि त्यात वेगवेगळे मनोरे ...या सर्व माता भगिनी यांना सलाम..
🙏🙏🌹🌹👍👍 खूप छान बाबा आहेत तुमच्या पाठीशी उभे.🙏👌
🙏🏻साक्षात अष्टलक्ष्मी 💥खूपच भारी 💯अप्रतिम👍🏻
🙏🙏🌹🙏🙏 छान एकदम मस्त अशी च प्रगती पुढे ही करा
अतिशय सुंदर सादरीकरण तुमची कला अशीच उत्तोरत्तर वाढत राहो आणि तुम्हा सर्वांना देव उदंड आयुष्य देवो हीच ई्वरचरणी प्रार्थना
अप्रतिम सुंदर सादरीकरण
जबरदस्त समई नृत्य ईश्वर सर्वांना प्रेरणा देत राहो..
Very very nice , अप्रतिम God bless you 🙏
Khupch Chan thumcha patishi God ahai Taya shivay asakya God bless you with your good health and happiness always in your life ❤❤❤❤
मस्तच..... लयभारी
Khupch sunder 😊🙏🏻
कोणत्या गावी आहे हे मंदिर छान व्हीडीओ सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा उत्तम सादरीकरण
अप्रतिम
सादरीकरण🎉
Me aamchya gavi live pahila yanchas nritya. Khup chan kela.
लय भारी
खूपच सुंदर प्रोग्रॅम 👌👌
खूप खूप छान कलागुण आहेत
खूप खूप छान
🙏खूपच छान 👌 जबरदस्त ब्यालेंस छान
Apratim sunder dance
खुप छान 👍
खूपच सुंदर...ग्रेट आहेत सगळ्याच
Karyakram sagalya chainalvar prasarit karave hi vinanti jay maharashtra om Ram Krushna Hari
अप्रतिम नृत्य
छान
लय भारी. 👍👍👌👌🙏🙏
गाव.कोनी
खुप.छान
Very nice dance
सुंदर सादरीकरण.
खूप खूप छान नृत्य
अप्रतिम कला पण प्रेक्शक निष्क्रिय
खूपच सुंदर प्रोग्राम आहे
खूपच सुंदर
Kup chan
खुप छान प्रयत्न केला.
❤❤
खुंपच सुंदर..
जय हरी
चांगल्या सादर.केलेआहे.अभिनदन
खूपच सुंदर अभिनंदन
सादरीकरण अप्रतिम सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा
नमस वाडी वेंगुर्ला आहे का
सुंदर सादरीकरण ;सुंदर नृतय
सुंदर सादरीकरण, भांडुप ला ब्राह्मण देव मंदिर आहे तिथलं आहे का.सर्व महिलांचं अभिनंदन 🎉
खूप सुंदर नृत्य - कार्यक्रमासाठी संपर्क क्र. पाठवा
Apratim sadharikaran 👌👌🙏🙏😊
Khupch sunder aprtim🎉🎉❤❤❤❤
very veryy nice
Nice video bhava jabrdasat
Khup chan👌
सुंदर 👌👌
मस्तच❤
Sarv kalakarana namaskar
Jabardast maulino
Apratim sadrikaran🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
❤
अप्रतिम कार्यक्रम
मस्त
खूप छान
नाद खुळा
Khup Chan ❤
खुप छान 👌👌
Nice
Khup mast
Khupch sunder
खुप खुप छान.
सुंदर 👍
अप्रतिम न्रुत्या
Apratim sunder
अतिशय सुंदर
1no
Very nice.
अप्रतिम
Very nice
👌👌🙏🙏
ब्यॅलंस वरच आहे का
Amachya gavach nav pn bholewadi ahe 🤗
Aamch kokan
👌👌
Nad village
Vidio aavadalyas comments kara aase heding ka dile my mauli chhan kala aahe aapalyakade varnan karu titakech kami he deva aashich ya maulinch kutum maddhesamai sarkha prakash ujulude hich prarthana shubh sakal aayojkane bharpur mehanat ghetali dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
खूप छान तुमच्या कलेला सलाम
जितक कौतुक कराव कमीच आहे.पेटत्यासमया डोक्यावर घेऊन नाचणे साधारण काम नाही .याना खर तर मोठ्या कार्यक्रमात संधी दिली पाहिजेत.
नारिंग्रे देवगड गांगेशवर मंदिर आहें फुगड़ी देवगड नाद या गावच आहे हे आमच गांव आहे
मंदिर नाही आहे ते आमचं घर आहे किंजवडे पाडावेवाडी
हयाचा संपर्क क्रमांक भटेलका
Bhau gav taluka sang
प्लिज नंबर सेड
गाव कोणते?
Nad
@@shubhamthukrul1717 नांदगाव
नाद भोळेवाडी देवगड
😊
Plz contact number ani gav kont
लय भारी
🙏🏻साक्षात अष्टलक्ष्मी 💥खूपच भारी 💯अप्रतिम👍🏻
खुप सुंदर
खूप छान
Very nice dance
खुप छान
लय भारी
लय भारी
खूप सुंदर
Very nice dance