अशी कशी ही आई मुलाला माहेरी सोडून लग्न करू शकते? बाप पण कसा तिचा ?आजी आजोबा पण अर्णवला नीट सांभाळत नाहीत?असे कसे हे आजी आजोबा ?पटत नाही गोष्ट.जे सासू करु शकली ते प्राजक्ताचे आई बाबा करू शकत होते?
कुठलीच आईआपल्या मुलाला माहेरी ठेवून दुसरे लग्न करणार नाही .ती तरुण होतीकोणतेही काम करून आपल्या पायावर उभी राहू शकत होतीमग मुलाला पण वाढवू शकली असत ती .मला अजिबात कथा आवडली नाही .
खूप छान❤❤❤
फारच छान कथा आहे,एका आईच्या ह्रदयाचा ठाव घेते,समजूतदार सासूबाई पण आईच होत्या, पण असे फार कमी घडत असते❤
कथा खुपच छान, ह्रदय स्पर्शी ❤
खूप छान कथा आहे
खूप छान कथा ,वाचताना डोळे खूप भरुन आले 😭 मध्येच थांबून ,नंतर कथा पूर्ण वाचली तिच्या सासूबाई खरचं खूप महान होत्या 🙏
Nice
Khup खूप सुंदर❤
Nice story
Khupach chan Katha ahe
अशी कशी ही आई मुलाला माहेरी सोडून लग्न करू शकते? बाप पण कसा तिचा ?आजी आजोबा पण अर्णवला नीट सांभाळत नाहीत?असे कसे हे आजी आजोबा ?पटत नाही गोष्ट.जे सासू करु शकली ते प्राजक्ताचे आई बाबा करू शकत होते?
Ho barobar
एक आई मुलाला दुसरीकडे ठेऊन दुसरं लग्न करूच शकणार नाही. आईच प्रेम हे वेगळंच असतं अतिशय चुकीच लिहिलं आहे परत असे काही लिहू नये अशी विनंती आहे.
आधीच्या नवऱ्याचे एक मूल, स्वतः चे एक, आणि पोटातील एक असे तीन लेकरांची आई आणि वडीलही बापरे, कथा जरा जास्तच वाटते... असे कुठे घडेल असे मला वाटत नाही.
👌🏻👌🏻👍🏻
मुला सहित स्वीकारणार असेल तरच लग्न करावे.
कुठलीच आईआपल्या मुलाला माहेरी ठेवून दुसरे लग्न करणार नाही .ती तरुण होतीकोणतेही काम करून आपल्या पायावर उभी राहू शकत होतीमग मुलाला पण वाढवू शकली असत ती .मला अजिबात कथा आवडली नाही .
Paristithi pudhe kahihi chalat nahi 😢
Mast aah story
Aai astana mulga anathkasa zala ashi aai aste ka
सासु च्या चांगल्या स्वभाव असल्यामुळे अर्णव चे भले झाले.
प्रणव की अर्णव? तिच्या मुलाचं नाव नक्की कोणत? जो माहेरी होता?
Pranav