अती चांगुलपणा पण घातक ठरतो😢 ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडा चे आयुष्य पावलो पावली खडतर होते ते साधारण माणुस नव्हते चौघपण जन्मताच योगी होते तरी ही सर्वसामान्य माणसां सारखी जगत होते अपमान वेदना सोसत त्यांनी ठरवले असते तर ते खूप सुखाचे आयुष्य जगु शकले असते आपल्या योग सिध्दीच्या वापर करुन पण त्यानी तसे केले नाही
किती माजलेला दानव होता हा विसोबा शास्त्री तरीही ह्याला माफ करुन सोपाना कडुन अनुग्रह गुरुदिक्षा दिली गेली त्याचा उध्दार केला काय हे भगंवता हा कसला न्याय माणुस धर्म सोडून स्वःताला धर्ममार्तड म्हणून घेणारे कसे मोक्षपदाला जातात .
काल्पनिक भाषा इतकी मधुर असेल तर....
... वास्तविक माऊली ची भाषा कितीचं रसाळ असेल...जय हरी माऊली
Dnyaneshwar mauli 🙏🤩
पांडुरंग हरी 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏 विठू माउली
Vishwachi sauli Dyaneshwar mauli 🙏🙏
अती चांगुलपणा पण घातक ठरतो😢 ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडा चे आयुष्य पावलो पावली खडतर होते ते साधारण माणुस नव्हते चौघपण जन्मताच योगी होते तरी ही सर्वसामान्य माणसां सारखी जगत होते अपमान वेदना सोसत त्यांनी ठरवले असते तर ते खूप सुखाचे आयुष्य जगु शकले असते आपल्या योग सिध्दीच्या वापर करुन पण त्यानी तसे केले नाही
किती माजलेला दानव होता हा विसोबा शास्त्री तरीही ह्याला माफ करुन सोपाना कडुन अनुग्रह गुरुदिक्षा दिली गेली त्याचा उध्दार केला काय हे भगंवता हा कसला न्याय माणुस धर्म सोडून स्वःताला धर्ममार्तड म्हणून घेणारे कसे मोक्षपदाला जातात .
🌺🙏‼️🚩 ॐ जय श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी ।ज्ञानेश्वर माऊली। ।जय जय राम कृष्ण हरी। ।श्री गोपालकृष्ण भगवान की जय। 🚩‼️🙏🌺
जय हरी माउली 🙏🙏🙏
Jay hari mauli 💐🙏🙏💐💐
Jay hari mauli ❤️❤️❤️
Pandurng 🙏🙏🌺🌺🌺🌺
🙏🙏🚩🚩🥰🥰
👌👌👍🌻🌹🌷💐🙏
जय जय राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli
mavli mavli
हा हा विसोबा शंड आहे