आरती संग्रहाची निर्मिती करावी, पारंपारिक सातत्य आणि नव्याने सुरू केलेल्या आरतीच्या चालीने मन भारावून गेले.धन्यवाद, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्या नी कोटी मोरेश्वरा बा तूम्हीच घाला पोटी, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
छान अप्रतिम चाल सुरेख स्वर मण प्रसन्न झाले हे तर वैशिष्ट्य आहे कोकणात काही तरी नवीन बघायला व ऐकायला मिळते 👌👌👌👌 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏💐
Hi aarti amcha ghari chi ahe. @कणकवली, bidwadi- humbarne. Ek varsha nantar ha video bghun khup chaan vatla. ❤😊 Thank you ha video post kelya baddal. 🙏🎉
अप्रतिम अभ्यासपूर्ण आरती यात भरपूर काहि लपले, आहे ते प्रत्येकाला वेळीच जाणवेल, आकलन होईल प्रत्येकाने जमेल तसा भाग जरुर घ्यावा व जीवन मार्गाला लावावे हि विनंती, धन्यवाद
आरती संग्रहाची निर्मिती करावी, पारंपारिक सातत्य आणि नव्याने सुरू केलेल्या आरतीच्या चालीने मन भारावून गेले.धन्यवाद, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्या नी कोटी मोरेश्वरा बा तूम्हीच घाला पोटी, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
Khupach chhan dhanyawad
खुप खुप छान आरती!भजनी सुर सर्वांनीच हि पद्धतीने आरती म्हणाला हवी!
श्री गणेशाय नमः. आरतीची चाल फारच सुंदर.
फारच सुरेख आरती ताल सुर.टाळ व फक्त झांज याचा वापर सुरेख.
🌹🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🌹🙏👌👌👌👌खुप छान 🌹
अप्रतिम .मन प्रसन्न झालं आरती बघून ऐकून . 👌👌👌👌👌👌
खूप छान अश्याच बाकी आरती सुंदर चालीत,आणि सुंदर नाच मध्ये प्रसिद्ध कराव्या god bless you
किती वेळा बघितले तरी मन भरत नाही❤
जबरदस्त आरती....पहिल्याच वेळी पहिली....सुंदर, लयबद्ध, श्रवणीय, व्वा...😊❤😊
खरच गणपतीबप्पाची इच्छा होती म्हणून हे साध्य झाले सर्वांना धन्यवाद
छान अप्रतिम चाल सुरेख स्वर मण प्रसन्न झाले हे तर वैशिष्ट्य आहे कोकणात काही तरी नवीन बघायला व ऐकायला मिळते 👌👌👌👌 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏💐
खुपच छान चाल लावून चकवा आणि टाळाची उत्तम साथ आणि त्यात सुंदर नाच,अप्रतिम आरती.❤❤
टाळ वादन आणि पावली अप्रतिम !
अप्रतीम. खुप. आरती.आवडली.👌👌👌👌👌🌹🌹🌹
खूप सुंदर आरती .धन्यवाद.
खुपच छान वाटलं ऐकून 👌👌
❤खुप छान गणपती बाप्पा मोरया❤
सुंदर आहे आरती
खरा परमार्थ, भक्ती कोकणात दिसून येते.
फराच सुंदर आरती आणि भक्त मंडळी सुधा
फारच सुरेख आरती वाह छान संगीत आणि गायक
खूपच छान आरती कितीही वेळा बघीतली तरी समाधान होत नाही मस्त
फारच छान, लहानपणाची आठवण झाली, मन अगदी भरून आले. आपली सनातन संस्कृती जपून ठेवा हो.❤❤❤❤
Hi aarti amcha ghari chi ahe. @कणकवली, bidwadi- humbarne.
Ek varsha nantar ha video bghun khup chaan vatla. ❤😊 Thank you ha video post kelya baddal. 🙏🎉
खूप छान, कधी योग आला तर नक्कीच भेट देईन
खुप छान
❤ छान चाल आहे.
सुंदर ❤
खुप छान अप्रतिम
छान आरती मन प्रसन्न झाले भजनी मंडळास धन्यवाद! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
खुप मस्त चाल आणि सुरेख रचना आहे.
अती सुंदर छान ताल व सुरेख नाच व ठेका
आ हा हा झकास 🙏🙏
Khup chan❤, 🙏
शेवटी कोकण आणि मालवण खूप सुंदर,👌🙏
खुप छान आरती ला चाल लावली ....मंडळाला गणेश भक्तिमय शुभेच्छा..
शुभेच्छुक.. श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पांग्रड (कुंभ्याचीवाडी)
Supr aarti aprtim 👍👍👍👍👍👍👍
व्हा बुवा खूप सुंदर ताल आहे मन प्रसन्न झाले नमस्कार मंडळी कोकण
खुपच सुंदर आरती 🌺🙏🌺गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
खुप. छान. बोल. समजले. नाही. तरी. पण. 👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
सुंदर आरती सादरीकरण! खूप आनंद झाला!!
👌🙏👌
Khup sundar
MAULI MUSIC VRK
अति सुंदर आरती, मन एकदम प्रसन्न झाले,,,,,,,👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूपच छान आरती एक नवीन प्रयोग
Kai sunder shree Ganesh arthi
नुसतं उभं राहून ही आरती म्हणतात आमच्याकडे पण ही नृत्यमय आरती छानच वाटली.
Khup juni chal ahe hi khup sunder chal ahe .junya chali punha baghayla milali tybaddal dhanyaad
लहाणपणीची आठवण आली हि आरती या चालीवर म्हताणा एक नंबर
Khupach chhan..lay bhari, aapal kokan jagat bhari.
छान चाल बांधली. धन्यवाद. त्या वर हरिनामाचा नाच करून, पाहून धन्य झालो.
खूपच छान सुंदर ❤
सुंदर आरती गायन ,ठेका धरत नृत्य सादर 🙏👌
धन्यवाद
अभिनंदन
खुब छान आरती झाली
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
SHREE GANESHA 🙏🙏
KHUPACH CHCHAN
खूपच छान आरती ऐकून मन प्रसन्न झाले😊😊सर्वाचा आवाज खूप गोड आहे👉😚👌
खुप छान ❤
जबरदस्त, आरती ऐकून मन डोलु लागले
Khup Sundar arti. Man prasanna.hote.
फारच सुंदर आरती
हार्दिक पांड्याची चाल खूप चांगले आहे मन प्रसन्न होते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका मंगळ ग्रह मंदिर आपण अवश्य भेट द्यावी
अतिशय सुंदर.
अप्रतिम अभ्यासपूर्ण आरती यात भरपूर काहि लपले, आहे ते प्रत्येकाला वेळीच जाणवेल, आकलन होईल
प्रत्येकाने जमेल तसा भाग जरुर घ्यावा व जीवन मार्गाला लावावे हि विनंती, धन्यवाद
खुप छान 🎉
Khoob khoob sundar ,,,aprathim ,mast
अतिशय सुंदर पद्धतीने म्हणलेली आरती
खुप छान आरती आहे धन्यवाद काका
Aarti Chan Aahe. Lihun Pathwane
सुंदर आरती
खुप सुंदर आहे 😊
Atisunder 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय छान चाल आहे
मस्त, अप्रतिम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Excellent, heads up to you guys, excellent Guruji
अप्रतिम लाजवाब 👌👌👌👌🙏🙏🙏
खूप छान आरती सर्व मंडळींना धन्यवाद
Nice👍
बढीया
खूप छान चाल😂😂😂😂😂 5:38
Khup chan sadar kelit Dada. Aikun aani bahun man samadhan zala. ..Ganpati Bappa Morya
Wa.khupch.chan.aami.pan.kokni.haw.
खूप छान आरती 👌👌🙏🙏
😅🎉
Khupach chhan aarati Ganpati bappa moraya
खूप मस्त मन प्रसन्न झाले अशे वाटले
👌👌👌👌👍👍👍
खुप खुप खूपच छान ❤ मन प्रसन्न झाले
m बुवा खुप छान असा विचार करून प्रदर्शती केल्या बददल मु आंगेले राजापुर
गणपती
बाप्पा मोरया
👍👌
मस्तच,,,👍
यांची चाल वेगळी आहे पण छान आहे !
Very nice Aarti l like❤❤
खूप छान चाल बनवले चाल
खुप सुंदर , 🎉 आरती चे शब्द समजले नाही.
टाटांचा आवाज, ठेका एकदमच मस्त. कोणीही रंगुन जाईल. एका लयीत, सुरात खुप सुंदर 🙏👏👏👏👍👍
टाळांचा आवज चुकुन टाटांचा...
शेंदूर लाल
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को
बढीया सुंदर
छान झाली आरती
श्रवणीय आहे
खुप छान👏✊👍 🙏🙏
आम्ही ही तूमच्या उत्सवात शामील आहोत. आम्ही कोकणकर रत्नागिरी
एक नंबर.
बुवा मजा आली. बहोत खूब.
Khoopach chhan sundar
एकदम मस्त आहे
Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya.
Amchya gavchi Sundar Aarti 🙏🙏🙏
परंपरा जपा पुढील पिढी साठी
सुंदर
जय गणेश