Devendra Fadnavis यांना Ashti मतदारसंघासाठी आग्रही, Balasaheb Ajabe निवडणूक लढण्यावर ठाम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #balasahebajabe #devendrafadnavis #sureshdhas
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे विद्यमान आमदार आहेत. परंतु आष्टी विधानसभा मतदारसंघ जागावाटपात भाजपला मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही आहे. सुरेश धस यांना या जागेवरून उमेदवारी देण्याचा फडणवीसांचा विचार आहे. परंतु बाळासाहेब आजबे आष्टीमधून विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काय म्हणाले बाळासाहेब आजबे? तुम्हीच पाहा.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
सर्व विद्यमान आमदार महायुती चे अधिकृत उमेदवार आहेत
आमचा आमदार फक्त सुरेश रामचंद्र धस
आम्ही OBC आहेत आम्ही हे बघणार नाहीत कि आजबे साहेब मराठा आहेत तरी ते काम करणारा माणूस आहे त्यामुळे आष्टी मध्ये फक्त आजबे साहेब 🙏✌️💯
आमदार बाळासाहेब काका आजबे 👑❤️
ओन्ली धोंडे साहेब ❤❤❤. बाकी कोणाला ओळखत पण नाही आम्ही
बाळासाहेब अजबे आणि सुरेश धस दोघेही निवडून येणार नाहीत
तू तो गया 😂😂😂
#काळा काय तुझा पप्पा ये का
Fakt Ajabe kaka
ओन्ली धोंडे साहेब❤
Ajabe kaka is great kamacha aamdar balasaheb Ajabe kaka
Only kaka Boss
BJP padnar
आमदार बाळासाहेब आजबे काका
Ajit dada NCP pan padnar