छान सादरीकरण केलात!! मला आवडलं!!! आजकाल दशावतार मूळ गाभा हरवत चाललाय ते चालत पण गावपातळीवरील एक सुंदर मजेशीर केलेलं नाटक चालत नाही. फक्त पेहराव करता आला नाही म्हणून विटंबना झाली असं म्हणता येणार नाही. कारण आपले ज्येष्ठ दशावतार कलाकार असेच नटायचे है विसरून चालणार नाही. संदर्भ हवा असल्यास प्रभाकर काकांचा इंटरव्ह्यू पाहा यूट्यूब वर आहे. एवढ्याशा व्हिडिओत बराच काही आहे जे दशावतार मध्ये घेण्यासारखे आहे ते दिसलं नाही.
छान सादरीकरण केलात!! मला आवडलं!!!
आजकाल दशावतार मूळ गाभा हरवत चाललाय ते चालत पण गावपातळीवरील एक सुंदर मजेशीर केलेलं नाटक चालत नाही. फक्त पेहराव करता आला नाही म्हणून विटंबना झाली असं म्हणता येणार नाही. कारण आपले ज्येष्ठ दशावतार कलाकार असेच नटायचे है विसरून चालणार नाही. संदर्भ हवा असल्यास प्रभाकर काकांचा इंटरव्ह्यू पाहा यूट्यूब वर आहे. एवढ्याशा व्हिडिओत बराच काही आहे जे दशावतार मध्ये घेण्यासारखे आहे ते दिसलं नाही.
🎉
😅❤
हे दशावतार नाटक नाही.याला शिमग्यातील मांडवरील सोंग असे म्हणतात.
Ho barober
😂❤
Gurav video youtube Varun kadun tak
आपल्या कोकण वसियांचा जीव की प्राण असलेल्या दशावतार कलेच विडंबन😢
शिमग्याची सोंगं अशी आहेत नाटक म्हणता येत नाही
अरे काय शबय घालतात ही😂😂😂
अशी मजा गावातच असते
कुठे नाटक झाल हे
आंबोली गावातील कलाकार स्वतः नाटक बसवतात