तुमच्या सारखे कलाकार आहेत म्हणून या जगात संगीत जिवंत आहे, लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हा दोघांना 🌹🌹🌹
You all prolly dont give a shit but does someone know a tool to log back into an Instagram account?
I was stupid lost my login password. I would love any help you can give me.
भाऊ खुप गोड आवाज आहे तुमचा आणि स्वताच्या लग्नात गान म्हणने म्हणजे खुप हिम्मत पाहिजे. भाऊ 1 च नंबर
एक नंबर मित्रा आपल मन जिकलास तू भावा सुखात सवसार जाऊदे तुझं
खूप मस्त अप्रतिम गाणे गायले आहे सलाम आपल्या कलेसाठी सचिन कुमावत सरांचे खूप अभिनंदन भविष्यात खूप जागतिक पातळीवर जाऊन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे सलाम
एक नंबर भावा तुझी ही विडियो मी १५/२० वेळा पहिली... खरच खूप छान आहे...
जीवन म्हणजे काय व कसे असावे हे असे असावे सदैव आपल्याच नादात नाद नाद भारी
वाह वाह वाह,,, ह्या गाण्याने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं,, आणि अभिमान वाटतो ते खान्देशात बनवलं गेलं,,,🌿🌿👌🏻👍🏻 जय खान्देश
खूप छान गाणी गायले भावा तुझा संसार सुखात जाओ खूप दिवस झाले परंतु आज व्हिडिओ पहिला मनाला खूप समाधान वाटले तुमच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम वा क्या बात है 👍👍
कला हेच जिवन मी पण कलाकार आहे
नशिब आहे मित्रा तुझ आवाज चांगला आहे मला आवडल
एक नंबर गाण मटल भाऊन
खूप जोरदार भाऊ मज्जाच यी जा स गाणं आयकिन
अप्रतिम आवाज हा नवरदेव👌
अप्रतिम लय भारी व्हिडिओ आणि गानं 👍👍👍👍👍👍👍👍
मित्रा तुझा आवाज खुप छान आहे..
लग्नाच्या खुप खुप शुभेच्या..
सुखी संसार कर भावा...
भावा १ न मन जिकल सर्वांचं स्वतःच्या लग्नात
जबरदस्त रे मित्रा...
लग्नाच्या लाख लाख शुभेच्या....
एकच नंबर आवाज भाउ 👍
एकच नंबर लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा,
मित्रा तुझ्या आवाजात गाणं ऐकायला खुप छान वाटलं
1No भावा
Waaa Dada ek number
Vahhhhh dada mast..... khub nasib heyyyyy mast geet aakhyoooo😍😍😍😍😍😍😍😍
लेडिजच्या आवाजात पण यांचे गाणे आहेत आणि ते पण हिट
👌
तुझा आवाज खूप मस्त आहे मी आतापर्यंत हा 100 वेळा व्हिडिओ पाहिला असेल .आणि तू खूपच सुंदर दिसतो . I like u suraj ji एकदा तरी भेटण्याची इच्छा आहे
सुपर हिट गाणं आहे मला खूप आवडतं
एक नंबर भावा मला आवडल
Jordar mnje confidence t ekdumch chan... Te pan svtachya lagnachya divshi....
Tarif ahe tumchi dada...
Congratulations. Asch nachat gajvat tumcha sasnar hooooo. 💐
अस्सल आमना देश खान्देश
खान्देशी गाना नी सर नाही येणार कोणता दुसरा गाणासले
दादा लई भारी राव ....👌
जोश भरला राव सर्व वऱ्हाडीमंडळी मध्ये
kadak yar ek nob❤️❤️❤️❤️😘😘😊😘❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
1 नंबर गाणं म्हणस रे भो तू , मी खान्देश ना शे भो , बरका , 143 ,
एक नंबर ना भावा 💯👍👌
तुमच्या संसार अशा प्रकारे आनंद सदैव फुलत राहो
Kya Bat hai super yar very good
MAst bhava kadakkkk....
Bhau khup mast👌👌👌👌awaaj ek number..🌹🌹
Badhiya
.. 👍👍👍👍
Very nice bhau
Khupch chan bhava.. Happy marriage life
So sweet suuuupppeeerrr 😊👍 kaaaddakkk... Shabda kami padtil stuti karay.. always be happy..god bless you
1 नंबर भावा जिंकलास.
Khaas.... Jabbardast.....
Waa kay baat ahe...super duper yrr
It's was amazing.. nice voice 😊🥰👌
My favourite band 🥰👌👌👌
Kadakkkk na bhai
Kaddak na bhau
Ek number bhai😍💕💕💕💕💕💕
डोळ्यात पाणी आल खूप छान भावा राणी तुला प्यार करना ये nice song
1no bhai
खरच जिंकलस भावा
खान्देशी डान्स is,.... awesome
Kadakkkk bhava
Sawan mahina ya song che singer ahet..khup Chan
Ekach no
God bless you
लय भारी दादा
Band is also superb playing
Trampet,rethem,aani gayen khup sunder aahe,,,,
Wow KDKKK re bhai
एकज नंबर भाऊ
कला हेच जीवन कला माणसाला मरू देत नाही
Nice bro I'm proud off you
Ye sirf indian mai hi ho sakata hai
कडक रेभावा मी माझ्या आयुष्यातला पहिला व्यक्ती बघितला तुझ्या सारखा नशीबवान.....
तु एक कलाकारच असावा हे तर समजतं हे ....
पण नशीबवान पण आहेस
सुपर भावा मनला तुला लय भरी लग्नाच्य सुभेच्छा💐💐💐💐💐🎁🎁🎁🎁🎁🎁
Nice song& Best singing by best singer.
kdk na bhau
भाऊ 1 नं खुप खुप छान
मी तर म्हणतो हे News वरती आल पाहीजे
Lay bhari bhava 👌👌👌👌💐 lagnachya shubheccha
1number bhava
Really i like song..and Singing
Lai bhari
Bhau ek nomber asech tuzha sansar sukhi raho
Mastch 're bhau.... :)
Kharch tujat tylent ahe bhava congratulations happy marriage
दमदार भावा.खूपच छान
कडक भावा
Super bhava khup avdal singing...
Best of you and your marriage life....
झकास्स्सस्सस्स
वारे पट्ट्या.. एक नम्बर
मस्त भाऊ...जय खान्देश...
Band pn mast ahe
superb,,,khup chan jai khandesh
आवडलं आपल्याला 🤘😍🔥
Super Bhai nasibvaan aahes tu Bhau
मस्त रे भावा
Khupch chhan sir ani Congratulations
Aare wah Bhai super
Nice bhava injoy kele yar
❤❤❤ak nambar bhawa
लावणी च्या नावाखाली नाचणाऱ्यानीवर पैसे उडवून बंगले ,शेत विकणाऱ्यानी या कलाकारावर पैसे उडवा..अश्या कलाकारामुळे आपली संस्कृती जिवंत आहे... सलाम भाऊ तुला..🔥🔥❤️❤️