tv9 Marathi Special Report | Nitin Deshmukh यांची सोशल मीडियात एसीबीसह सरकारच्या कारभारावर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 564

  • @sandeepghatol9191
    @sandeepghatol9191 2 หลายเดือนก่อน +212

    लई अवघड दिसतय भाजप हटाव संविधान बचाव

  • @subhashdangale8805
    @subhashdangale8805 2 หลายเดือนก่อน +161

    नितीन देशमुख फिक्स पुढील आमदार

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 หลายเดือนก่อน +195

    किरीट सोमय्या ने 57 कोटींचा भ्रष्टाचार केला त्याची चोकशी kara

    • @mstalkonline
      @mstalkonline 2 หลายเดือนก่อน +4

      75 कोटी ते पण सौरक्षण विभागामध्ये..

  • @balajimore9817
    @balajimore9817 2 หลายเดือนก่อน +130

    खूपच लज्जास्पद काम एसीबी चे

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 2 หลายเดือนก่อน +93

    भाजपचे नीच राजकारण

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 หลายเดือนก่อน +117

    प्रामाणिक आमदार आहे नितीन देशमुख

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 2 หลายเดือนก่อน +67

    मुंबई बँकेचे काय. दरेकर साहेब. चवकशी तुमची पण होणार. मौका सभी को मीलेगा.

  • @pandurangwakure4061
    @pandurangwakure4061 2 หลายเดือนก่อน +121

    दरेकर तुम्ही लय धुतल्या ांदळासारखे नाहीत बँक संपवली तुम्ही

    • @santoshshirwadkar671
      @santoshshirwadkar671 2 หลายเดือนก่อน +11

      दरेकर सारखा हलकट माणूस नाही

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 หลายเดือนก่อน

      Darekar ek number cha chaplus aani chatya aahe. Chor aahe ek number cha

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणूनच भाजपाच्या पदराखाली लपायला गेला.

    • @ashokdangre3689
      @ashokdangre3689 2 หลายเดือนก่อน +2

      Guvahati वरुन चार्टर विमानाने deshmukhana नागपूर ला सोडलेल्या विमानाचा खर्च कोणी केला याची चौकशी acb नं पहिले करावी

  • @mubarakmursal5092
    @mubarakmursal5092 2 หลายเดือนก่อน +120

    भाजपाच्या नेत्यांना कोणितरी सांगा कि देशमुखांनी संडासात किती हगले ते पण न्हेऊन चेक करा तेवढंच राहिलं असेल

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 หลายเดือนก่อน +1

      आणि चाटून बघा म्हणावं नाही तर समजणार कसं.

    • @mubarakmursal5092
      @mubarakmursal5092 2 หลายเดือนก่อน

      @@ashokmasurkar7814 🙈🤣🤣🤣🤣

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 2 หลายเดือนก่อน +73

    किती नीच पण आहे🔥😡😡😡😡😡 उद्या यांच्यावर पण हे उलट नार आहे😡😡 उद्या यांच्या मुलाला आणि नातवंडाना पण ७ -८ तास बसवले पाहिजे ED ऑफिस मधे तेवा कळेल😡🔥🔥

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +79

    भाजप हटाव संविधान बचाव

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 หลายเดือนก่อน +33

    फक्त नितीन देशमुख यांचीच का सर्व आमदार खासदार यांच्या मुलांचे पण सर्व शैक्षणिक खर्च व विदेश यात्रा याचा पण खर्च एसीबी ने चौकशी केली पाहिजे

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 2 หลายเดือนก่อน +51

    भाजपा।कितीनीचपणा।करणार

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 2 หลายเดือนก่อน +50

    दरेकर।भुकणार

  • @anandkhandre7764
    @anandkhandre7764 2 หลายเดือนก่อน +26

    नितिन दादा घाबरु नका BJP चा हालकटपणा समोर येत आहे.

  • @balajimore9817
    @balajimore9817 2 หลายเดือนก่อน +36

    दरेकर तुझा स्त्रोत काय आहे संग आधी....

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g 2 หลายเดือนก่อน +2

      मुंबई बँक

  • @kapilbhute6888
    @kapilbhute6888 2 หลายเดือนก่อน +30

    एखादा बीजेपीचा आमदार किंवा शिंदे गटाचा आमदार व अजितदादा गटाचा आमदार दिसला नाही का ठाकरे चा आमदार कसा दिसला😂😂😂

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 2 หลายเดือนก่อน +23

    यामुळेच भाजप कधीच देशात येऊ नये हनुमान चरणी प्रार्थना🎉

  • @ShireeshMy
    @ShireeshMy 2 หลายเดือนก่อน +15

    फडणवीस हा माणूस सत्तेसाठी किती नीच बनू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 2 หลายเดือนก่อน +23

    बघा दरेकर काय बोलतय सगळी बैक खाउन डकार देनारे दरेकर चवकसीच बोलतात काय नवल

  • @samadhandhanure3897
    @samadhandhanure3897 2 หลายเดือนก่อน +9

    दरेकर अगोदर देशमुख सरांना ज्या विमानाने पाठवले होते त्या विमानाचे पैसे कोणी आणि कुठून दिले ते तपासलं तर चांगलं होईल

  • @atishpise8515
    @atishpise8515 2 หลายเดือนก่อน +19

    फडणवीस किती नीच आहे हे यातून दिसली

  • @ambadasdakhore4142
    @ambadasdakhore4142 2 หลายเดือนก่อน +37

    मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे परंतु आशिया चौकशी आमदार साहेबांच्या पाठीमागे लागल्यामुळे मी निषेध करतो आता बीजेपीला मतदान करणार नाही

    • @sarthakcomp5175
      @sarthakcomp5175 2 หลายเดือนก่อน

      ​@@Wdfgccgjvhbnbcc हसतोय काय? असा नाही वाटले का की याच आमदाराची स्त्रोतांची चौकशी का? बाकीचे सध्याच्या सरकारमधील यांची का नाही?

    • @sambhajibagal9403
      @sambhajibagal9403 2 หลายเดือนก่อน

      Rane bujbal popat shinde A dada vikhe patil yanchi chavkasi kara shetkari karj mukt hoil

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 2 หลายเดือนก่อน +3

    श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं बीजेपी की हुकूम शाही हटाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बी जे पी भुईसपाट होणार हे 100/

  • @only8028
    @only8028 2 หลายเดือนก่อน +20

    अम्रुता मामीचा मेकअप पेक्षा या मुलांचा शाळेचा खर्च कमीच असेल

  • @SamdhanShinde-he4ux
    @SamdhanShinde-he4ux 2 หลายเดือนก่อน +19

    किती नीच पणाने वागणार आहे भाजपा देवेंद्र फडणवीस एकदा वेळ येते आणि जाते जास्त हवेत उडवू नका

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 2 หลายเดือนก่อน +9

    बापु घाबरू नका तुम्ही इमानदार आमदार आहेत,, पुन्हा तुम्ही फिक्स आमदार आहेत 👍

  • @MSB-sh9ix
    @MSB-sh9ix 2 หลายเดือนก่อน +6

    मुलांच्या डायपरचे खर्च सुध्दा चेक केले तरी नवल वाटु नये ।
    टरबुज किमया 😮😮😮😮

  • @svd4959
    @svd4959 2 หลายเดือนก่อน +24

    अशा प्रशसना चा जाहीर निषेध !
    यावेळेला याना मतदान करणार नाही
    बहिणीची योजना असू दे नाहीतर भावाची योजना असू दे!

  • @tatyaraorathod9583
    @tatyaraorathod9583 2 หลายเดือนก่อน +22

    Fadanvis sampla pahije

  • @r.m.4911
    @r.m.4911 2 หลายเดือนก่อน +11

    टरबूजने उशा पायथ्याला सगळे भ्रष्टाचारी घेऊन बसलाय आणि चौकश्या कुणाच्या लावतोय. महाराष्ट्राची वाट लावली.

  • @subhashdangale8805
    @subhashdangale8805 2 หลายเดือนก่อน +10

    खूप वाईट गोष्ट

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 2 หลายเดือนก่อน +6

    नितीन भाऊ टेंशन घेऊ नका टरबुज फुटणार आहे

  • @पाटीलसुनील-झ6झ
    @पाटीलसुनील-झ6झ 2 หลายเดือนก่อน +6

    दरेकरांनी पूर्ण बँक लूटली त्याचं काही नाही.

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 2 หลายเดือนก่อน +28

    सत्तेत राहण्यासाठी काहीही ही बीजेपी ची वृत्ती.. ठाकरेंचा आमदार कुठे सापडत
    नाही तर मुलांची फी किती भरली याचि चौकशी..
    फक्त फोडाफोडी करायची.. Indirectly याचा परिणाम तुमच्या आमच्यावर पण होणार.. हे लोकशाहीत घातक आहे!!

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 2 หลายเดือนก่อน +12

    नागडा पोपट ची चौकशी लावा

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 2 หลายเดือนก่อน +7

    लाज वाटली पाहिजे...ACB.... ला 😂😂😂😂

  • @arvindpawar1148
    @arvindpawar1148 2 หลายเดือนก่อน +7

    दरेकर तू मुंबई बॅंक किती खाल्लीस त्याची पण चौकशी लवकर कर

  • @vishnukamble7741
    @vishnukamble7741 2 หลายเดือนก่อน +9

    अनाजी पंतांना एवढं काम मस्त जमतय

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 2 หลายเดือนก่อน +6

    मुळात हे सरकार च अपघाताने सत्तेवर आले आहे.त्यामुळे यांनी कोणालाही सोडले नाही सरळ सरळ सांगत आहे आमच्या मध्ये ये नाहीतर ED,CBI इन्कमटॅक्स, सारख्या चौकशीसाठी ताब्यात घेणे किंवा नाहक त्रास देणे हे बरोबर बर नाही.

  • @shivajipatil2590
    @shivajipatil2590 2 หลายเดือนก่อน +20

    या अनाजीच करायचं काय, कीर्ती कपटी आणि ना लायक माणसे याला खर्च महालात ठेवायला नको

  • @prakashwavdhane7863
    @prakashwavdhane7863 2 หลายเดือนก่อน +3

    थोड्याच दिवसात शिंदे सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 2 หลายเดือนก่อน +2

    अशा शैक्षणिक खर्चाची चौकशी करणारे पहिले सरकार आहे, निषेध निषेध

  • @vijaymasal2931
    @vijaymasal2931 2 หลายเดือนก่อน +1

    खुप वाईट वाटतेय..ACB चे किती हुजरेगीरी अजून करणार आहेत.

  • @shyamthombare7105
    @shyamthombare7105 2 หลายเดือนก่อน +3

    भाजप च नीच राजकारण करते, विदर्भ लोकांनी या भाजप वालयाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.. नितीन साहेब जनता तुमचा सोबत आहे घाबरून नका...

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 2 หลายเดือนก่อน +2

    जो फुटला तो वाचला. जो एकनिष्ठ राहील त्याला असा त्रास होतो. 🤬

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 หลายเดือนก่อน

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र देशमुख साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashsalunkhe7356
    @subhashsalunkhe7356 2 หลายเดือนก่อน +3

    अति झाल यासलकारच तुम्हाला गद्दारी ला साथ न देणारा प्रामाणिक आमदाराला किती त्रास देता जनता पाहते आहे

  • @prabhulandge2327
    @prabhulandge2327 2 หลายเดือนก่อน +3

    हलकट ससकार

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 หลายเดือนก่อน +1

    खुपचं निच पणा चाललाय.चोरांना सोबत घेऊन विरोधकांची चोकशी.

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 2 หลายเดือนก่อน +4

    सरकारने सरकारच्याच मनाला विचारून बघावे हे जे आपण करतो हे योग्य आहे का सर सामान्य जनतेत जनतेचा हा प्रश्न

  • @DattaGhatule
    @DattaGhatule 2 หลายเดือนก่อน +2

    दरेकर ने अख्ख्या मुंबईच्या बँका लुटले आहे त्याचे पण चौकशी करा

  • @SantoshBichkule-f7u
    @SantoshBichkule-f7u 2 หลายเดือนก่อน

    दरेकर तू किती शाणा आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @dhirajdhormare1585
    @dhirajdhormare1585 2 หลายเดือนก่อน +2

    खूप अवघड होत आहे महाराष्ट्रात आणि देशात 😢😢😢

  • @brunothegsd1411
    @brunothegsd1411 2 หลายเดือนก่อน +2

    अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे. परिवाराला तरी लांब ठेवा या सगळ्या राजकारणापासून. महायुतीच्या सरकारला थोडी तरी लाज आहे का?

    • @ChhatrapatiShivaji1630
      @ChhatrapatiShivaji1630 2 หลายเดือนก่อน

      लाज असली तर वाटेल. ज्याने कंबरेचे कापड डोक्याला गुंडाळले आहे त्याला कसली लाज वाटेल

    • @ChhatrapatiShivaji1630
      @ChhatrapatiShivaji1630 2 หลายเดือนก่อน

      नीच राजकारण महायुतीचे

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 2 หลายเดือนก่อน

    द्या किती द्यायचा तेवढा त्रास, घ्या सत्तेचा गैरफायदा. पण लक्षात ठेवा मोका सबको मिलता है....

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158 2 หลายเดือนก่อน +1

    Deshmukh saheb

  • @VikramChougale-o4p
    @VikramChougale-o4p 2 หลายเดือนก่อน +1

    भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांचे चौकशी व्हावी

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 2 หลายเดือนก่อน +3

    आता तर हाद संपली पाजप किती नीच आहे यांचे मुल विदाशात शिकतात आनी गरीब आमदाराच्या चौकशी करतात वारे भाजप पापाचा घडा भरला आता

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158 2 หลายเดือนก่อน +1

    Deshmukh saheb amhi tumchya sobat aahe

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 2 หลายเดือนก่อน +5

    गूजरातीचेगूलाममहाराष्ट्रविकणार

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 หลายเดือนก่อน +6

    मग शाळांची फी कमी करायला सांगा शाळा तुमच्याच ही पण मिळाली पाहिजे मुलं पण शिकली पाहिजे

  • @shaikhmahebub6705
    @shaikhmahebub6705 2 หลายเดือนก่อน +8

    Kai rajkaran chalu ahe Maharashtrat 🤦‍♂️🤦‍♂️

  • @santoshchatter6366
    @santoshchatter6366 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई बँकेचं काय झालं दरेकर साहेबा की मुंबई खाल्ली ना तुम्ही

  • @tanajiraut3446
    @tanajiraut3446 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात बाकीचेही प्रश्न आहेत, लोकांच्या गरजा पाहून प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला.

  • @KKAhire
    @KKAhire 2 หลายเดือนก่อน

    सरकार बदलल्यावर अशीच चौकशी झाली पाहिजे, नितीन देशमुख साहेब

  • @anandkhandre7764
    @anandkhandre7764 2 หลายเดือนก่อน +4

    दरेकर हा ईतका इमानदार आहे का.

    • @hareshmatal9888
      @hareshmatal9888 2 หลายเดือนก่อน

      Mumbai bank madhe 2000 cr khale tyane

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई बँकेच्या घोटाळाच काय झालं

  • @samratpawar4086
    @samratpawar4086 หลายเดือนก่อน

    आति होतय.

  • @mahendradavane3623
    @mahendradavane3623 2 หลายเดือนก่อน +1

    किती नीच पानावर उतरावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे आणि देवेंद्र आहे...

  • @balajibhadke5630
    @balajibhadke5630 2 หลายเดือนก่อน +1

    सुडाच राजकारण... मर्यादा आणि लाज सोडली यांनी

  • @jalindarshinde1
    @jalindarshinde1 2 หลายเดือนก่อน

    ज्याची चौकशी करायची त्याची नाही करत . आणि विरोधकांच्या माघे लागतोय देवा

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 2 หลายเดือนก่อน

    देशमुख साहेब जय महाराष्ट्र शिवसेनाच

  • @sanjaymane3381
    @sanjaymane3381 2 หลายเดือนก่อน

    सर्वात वाईट गोष्ट आहे

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158 2 หลายเดือนก่อน +1

    Nishthavant shivsainik

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 2 หลายเดือนก่อน

    पापाचे धनी आहेत हे 😊....एथेच फेडनार का हि पापं?

  • @subhashbandawane8935
    @subhashbandawane8935 2 หลายเดือนก่อน +4

    गलिछय राजकरण

  • @vitthaltale8487
    @vitthaltale8487 2 หลายเดือนก่อน +3

    फडवनिस येवढा हालकट

  • @Shreyash6265
    @Shreyash6265 2 หลายเดือนก่อน +1

    किरीट सोमय्या च काढा रे

  • @VinodMalekar-qg5is
    @VinodMalekar-qg5is 2 หลายเดือนก่อน

    हे सरकार जायचे असेल तर अशी कामे जनतेच्या नजरेसमोर यायलाच पाहिजे.

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 2 หลายเดือนก่อน

    खालच्या पातळीचे सरकार .
    सगळ्याच आमदार /खासदारांच्या मुलांच्या फी ची चौकशी करा. आपला तो बाब्या...
    सत्तेचं..."सुडाच राजकारण"

  • @kiranadv1980
    @kiranadv1980 2 หลายเดือนก่อน +2

    ACP IS NOT DOING FAIR ....
    THIS IS RIGHT TIME TO SAVE MAHARASHTRA FROM BJP ...
    PLZ DON.T VOTE BJP.

  • @rajjakatar5989
    @rajjakatar5989 2 หลายเดือนก่อน +1

    कसल राजकारण आहे हे फडणवीस साहेब 😅😅😅

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 หลายเดือนก่อน +3

    वारे सरकार

  • @balbhimpawar3942
    @balbhimpawar3942 2 หลายเดือนก่อน

    हॅलो पन्हाळी साहेब लेकरांच्या शाळेचे फी किती भरली तुम्ही चौकशी करत आहे तुमच्या राजकारणाची कीव येते

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 หลายเดือนก่อน +7

    भाजप हटाव देश बचाव

  • @dilipwagh1986
    @dilipwagh1986 2 หลายเดือนก่อน

    सूर्य रोज सकाळी उगवतो व संध्या काळी मावळतो. तसा तीन महिन्यांनी हे सर्व मावलतील

  • @lahuhirade7749
    @lahuhirade7749 2 หลายเดือนก่อน

    जाहीर पाठिंबा❤

  • @prainkhirade6243
    @prainkhirade6243 2 หลายเดือนก่อน

    थांबा दोन-तीन महिने फक्त

  • @KKAhire
    @KKAhire 2 หลายเดือนก่อน

    खालच्या दर्जाचे राजकारण, अत्यंत वाईट

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 หลายเดือนก่อน

    मुलांना तरी सोडा फडावनीस साहेबा

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 2 หลายเดือนก่อน +2

    अरे नरेंद्र मोदींन किती माणसं भ्रष्टाचार केलेले सोबत घेतले आहे त्यांची चौकशी का बंद झाली

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 2 หลายเดือนก่อน

    दरेकर लय आवघड आहे तुमचे 2024 ला

  • @KKAhire
    @KKAhire 2 หลายเดือนก่อน

    ह्याच बातम्या, व्हिडिओ लोकांना पाठवा, हजारो कोटी चां भ्रष्ट कारभार करणारे सत्तेत, लोकांनी यांना दूर केले पाहिजे.

  • @ShankarShitole-b3s
    @ShankarShitole-b3s 2 หลายเดือนก่อน

    गृह मंत्रालय व गहमंत्री नंबर तुमचाही लागल दोन महिने थांबा

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 หลายเดือนก่อน +1

    शेठजी आणि भटजी हटाव

  • @prashantshelke3666
    @prashantshelke3666 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब आपल्या बद्दल बोलण खूपच

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 หลายเดือนก่อน

    या शाळा आणि दवाखाने तसेच बार आणि वाईनशोप आणि मंदिर मशीद चर्चेचे ट्रस्टी सर्व संस्थेच्या गैरव्यवहार चौकशी करा खुप काही दडलय त्यात सर्व जनता सुखी होईल

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 2 หลายเดือนก่อน

    किरीट सोमय्या आणि अजित पवार यांची चौकशी कधी होणार आहे कधी

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 2 หลายเดือนก่อน +2

    नेमकं सरकार का करत आहे गोरगरिबांना काय दिवस आलेत हे बघा हे बघू नका