Pudhari News | समाजवादी पक्षाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला| Uddhav Thackeray| Samajvadi Party|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #samajvadi_party #uddhavthackeray
    Pudhari News | समाजवादी पक्षाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला| Uddhav Thackeray| Samajvadi Party|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 99

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan หลายเดือนก่อน +114

    देशाचा केंद्र बिंदु म्हणजे उद्धव ठाकरे राहणार कारण आता यापुढील काळ विरोधी पक्षाला एक हिन्दू चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच योग्य आहेत

    • @jayshivray387
      @jayshivray387 หลายเดือนก่อน

      😂

    • @sharadsalkar5537
      @sharadsalkar5537 หลายเดือนก่อน

      धर्मगुरूंनी हेच सांगितले

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 หลายเดือนก่อน

      😂

    • @BinaMangeGyan
      @BinaMangeGyan หลายเดือนก่อน

      @@sharadsalkar5537 जर आता चे विरोधी पक्ष ला जर सत्तेत यायच असेल तर त्यांच्या कड़े एक हिन्दू च्या बाजूने उभे रहानारा पक्ष पाहिजे आणि तो उद्धव ठाकरे योग्य आहेत
      म्हणून ममता बनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे सर्व समानता आणि हिन्दू च्या बाजूने कल सोडतात
      बीजेपी वाले बड़बड़ त होते उद्धव ठाकरे नी हिन्दूत्व सोडले तर त्यांनी हिंदूत्व सोडले नहीं तर या सर्वाना हिन्दूत्व च्या बाजूने वळवल

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 หลายเดือนก่อน +140

    महाराष्ट्र स्वाभीमानी बुलंदी आवाज उधवजी बाळा साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय समाजवादी पक्ष यांचे ३६ खासदार ठाकरे भेट झिंदाबाद

    • @shrinipsp
      @shrinipsp หลายเดือนก่อน +3

      थू अशा लोकांवरती...
      ज्यांनी कारसेवकांवरती गोळीबार केलं अशा पक्षाचे खासदारांना उद्धव घरी बोलावतो...
      दुर्दैव महाराष्ट्राचा...
      आणि अखंड हिंदुत्वचा...

    • @pawar1971
      @pawar1971 หลายเดือนก่อน

      ​@@shrinipspनरुशेठ पण बोलावतो घरी आणि कित्येकदा युतीचा प्रस्ताव पण पाठवतो मग त्याच्या आणि त्याच्या सम्पूर्ण पार्टी आणि गोबर भक्त आणि कार्यकर्त्याच्यावर बारडी भरून थुंकल पाहिजे😂😂😂😂

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 หลายเดือนก่อน

      ​@@shrinipsp थु : कमळीवर .
      ...

    • @appagaidhani530
      @appagaidhani530 หลายเดือนก่อน

      37 mp

    • @SachinPatil-qt3un
      @SachinPatil-qt3un หลายเดือนก่อน

      ​@@shrinipspjyani goli marache adesh dile tyala modini padmavibhushan purskar dila hech ka hindutva 😡

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 หลายเดือนก่อน +131

    बाळासाहेब ठाकरें नंतर, महाराष्ट्रात आवाज कोणाचा असेल, तो फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा.

    • @vishnupatil5540
      @vishnupatil5540 หลายเดือนก่อน +4

      🚩🚩🚩💯💯💯

  • @pintuwaghmode8878
    @pintuwaghmode8878 หลายเดือนก่อน +99

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ब्रॅन्ड इज ब्रॅन्ड

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 หลายเดือนก่อน +48

    उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राचे. कुठंब प्रमुख ♥️♥️♥️♥️💐💐💐💐💐💐💐💐मुंबईला नित्यंत गरज आहे.साहेबांची.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +63

    एकच ब्रँड ठाकरे ब्रँड ❤

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054 หลายเดือนก่อน +40

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, उद्धव साहेब जिंदाबाद !!

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 หลายเดือนก่อน +37

    महाराष्ट्राचा खंबीर नेतृत्व उध्दव ठाकरे साहेब

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 หลายเดือนก่อน +24

    केंद्रीय राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे महत्वाचे नेते बनत चालले आहेत ही एक मराठी माणुस म्हणुन अतिशय अभिमानाची बाब आहे 🚩🚩जय हींद 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 หลายเดือนก่อน +26

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 หลายเดือนก่อน +48

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054 หลายเดือนก่อน +29

    संयमी , शांत , प्रगल्भ नेतृत्व,,,, उद्धव बाळासाहेब ठाकरे !!

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 หลายเดือนก่อน +63

    फक्त उद्धव ठाकरे साहेब बस

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 หลายเดือนก่อน +57

    खरीखुरी शिवसेना कोणती आहे हे आतातरी कोर्टाला व कोडग्यांना समजलं काय

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 หลายเดือนก่อน +4

      नक्कीच. साहेब 🚩🚩🚩🚩🙏🏽🙏🏽

    • @dadasahebpatil8791
      @dadasahebpatil8791 หลายเดือนก่อน

      @@narendrathakur7754 🙏 Thxx

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 หลายเดือนก่อน +13

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @jotiramvadinge7860
    @jotiramvadinge7860 หลายเดือนก่อน +16

    Only Thakare

  • @mitv1874
    @mitv1874 หลายเดือนก่อน +51

    सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवावी. मग कमळी गल्ली पासून दिल्ली पर्यंत साफ आडवी होईल

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน +1

      दाखवली की लोकसभेला पण कमळीच बोकांडी बसली

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 หลายเดือนก่อน +24

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @sharadlahane1056
    @sharadlahane1056 หลายเดือนก่อน +14

    U. B. T fakt👍💐

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 หลายเดือนก่อน +6

    100% महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे या प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागून विधानसभेला मोठ्या ताकतीने उभा राहून बीजेपी कडून चाललेली महाराष्ट्राची अधोगती रोखावी.

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🚩🚩

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 หลายเดือนก่อน +2

    आमचे उद्धव साहेब म्हणजे कोरोना काळातील देवदूत अतिशय संयमणे कोरोना काल हटवला धन्यवाद

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb หลายเดือนก่อน +3

    बुलंद आवाज आमच्या उद्धव साहेबांचा इमानदार प्रामाणिक नेते

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 หลายเดือนก่อน +12

    Uddhav thakare saheb India che Aadarayukt Netrutv

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 หลายเดือนก่อน +6

    व्वा रे शेर

  • @rajupalkar1142
    @rajupalkar1142 หลายเดือนก่อน +2

    एकच साहेब माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩✌🚩✌🚩🚩

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे मोठे मनाचे नेते उद्धव साहेब🙏🙏

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरेंनी जबरदस्त वापसी 💪💪💪🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 หลายเดือนก่อน

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤🎉🎉🎉

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 หลายเดือนก่อน

    किंग ठाकरे 🎉🎉

  • @hatipkarvloger6044
    @hatipkarvloger6044 หลายเดือนก่อน

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @anilkhendad3121
    @anilkhendad3121 หลายเดือนก่อน

    ठाकरे is टाईगर 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @Gar391
    @Gar391 หลายเดือนก่อน

    गुरु पौर्णिमा पर सलाम आलेकुम उद्धवोद्दिन जी. आपके ही सगे सोयरे :-
    .. मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 หลายเดือนก่อน +2

    Congratulations

  • @dnyaneshwarbhalsing4580
    @dnyaneshwarbhalsing4580 หลายเดือนก่อน

    Only Udhav Thakary Saheb

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 หลายเดือนก่อน

    Ek Tha Tiger

  • @nimbasolunke5936
    @nimbasolunke5936 หลายเดือนก่อน +18

    आता विरोधकांनी किंवा विकाऊ मीडियाने बातमी द्यावी समाजवादी खासदारांचा शिवसेनेत प्रवेश समाजवादी पक्षाला मोठा धक्का

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 หลายเดือนก่อน +1

      विकावू मिडिया फक्त एव्हढे च बरोबर. बाकी ठिक.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision หลายเดือนก่อน +9

    Uddhav saheb thakrey maharastra vidhansabha la 160+ seat jinknar
    separate election fight kara saheb ❤

  • @gauravkadam4188
    @gauravkadam4188 หลายเดือนก่อน +1

    Jay maharashtra ⛳️⛳️⛳️⛳️

  • @nileshshinde5586
    @nileshshinde5586 หลายเดือนก่อน +1

    King

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 หลายเดือนก่อน +3

    👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 หลายเดือนก่อน +3

    ओन्ली उध्दव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 หลายเดือนก่อน +1

    भाजपच्या. पोटात बातमी ऐकून गोळा आला असेल, ठाकरे साहेब आगे बढो

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 หลายเดือนก่อน

    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @user-vn2ux7ym6m
    @user-vn2ux7ym6m หลายเดือนก่อน

    जय.महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त 🎉❤

  • @avi3727
    @avi3727 หลายเดือนก่อน

    छान. सुंदर वातावरण निर्मिती. म वी आ ने आता एकच लक्षांत ठेवावे की समाज वादी पार्टी आणि वंचित दोघांनाही सोबत घ्यावे. महायुती दहा वर्ष तडीपार. पुढील मुख्यमंत्री फक्त उध्हव बाळासाहेब ठाकरेच. हा शब्द आहे माझा.

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 หลายเดือนก่อน

    उस्मान

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥 ONLY ONE UDHHAV BALASAHEB THAKRE 🔥🔥🔥🔥🔥🔥 HINDURUDHYA SAMRAT🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน

    मोदी आणि शहाची मस्ती हाच माणूस उतरवू शकतो 🔥🔥🔥🔥🔥

  • @Gar391
    @Gar391 หลายเดือนก่อน

    हिरवी हिरवी सेना, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน

    ❤ ❤

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 หลายเดือนก่อน

    मुंबई आमची आहे आमची 🎉

  • @Ssp2378
    @Ssp2378 หลายเดือนก่อน +1

    Shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb yancha sobat nistavan shivsainik sarv samnya janta Maharashtra 💯🔥🚩🔥

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 หลายเดือนก่อน +1

    GOOD SIGN, IT WILL STRENGTHEN INDIA AAGHADI.

  • @sunilsambare1440
    @sunilsambare1440 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे यांनी सन्मानाची अवलाद झालेली

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 หลายเดือนก่อน

    Karj mafi jali pahije

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब ठाकरेंचं ऋण फेडले.

  • @vinodthore2751
    @vinodthore2751 หลายเดือนก่อน

    एकच ब्रँड उद्धव ठाकरे ब्रँड🎉🎉🎉

  • @akashd2843
    @akashd2843 หลายเดือนก่อน +1

    कोणी काही म्हणा यार नक्कीच काहीतरी घोळ होणार आहे पण काय होईल कोणी अंदाज लावू शकते का??🙏🙏

  • @NXXYYMM
    @NXXYYMM หลายเดือนก่อน

    आता समाजवादी पार्टी ला महाराष्ट्राचे राजकारणाचे लालसा लागली आहे

  • @abhijeet60
    @abhijeet60 หลายเดือนก่อน +2

    Udhav matlabi rajkarani he

    • @Ssp2378
      @Ssp2378 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน

      चुकीच बोलू नका उध्दव फक्त मतलबी आहे राजकारणी नाही 😂😂😂

    • @abhijeet60
      @abhijeet60 หลายเดือนก่อน

      @@HINADVISWARAJYA1990 😂 right

    • @anu3798
      @anu3798 หลายเดือนก่อน

      Ho ka... Bara mag...

    • @anu3798
      @anu3798 หลายเดือนก่อน

      @@HINADVISWARAJYA1990 galli te delhi akkhi yantrana bari lagli ek matlabi la margavarun hatvayla

  • @RamTere-wf4lm
    @RamTere-wf4lm หลายเดือนก่อน +1

    Ata maulana, Tyanche nete, ata tyanna sudha Hissa dyava lagel.... lachke todayala surwaat.... very good...
    Ata amhala Vidhan sabhe sathi jaga dya ani support kara... ashich magni karnaar... he tar kadhi na kadhi honarach hote.... Ata BSP, RJD, TMC, AAP ase sagle yenaar amhala vidhan sabhe sathi jaga dya ani support kara.....

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 หลายเดือนก่อน

    खाज ठाकरेला भेटायला मुंबईत 😂😂😂😂😂

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Ssp2378
    @Ssp2378 หลายเดือนก่อน +1

    Fakt shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb yancha sobat nistavan shivsainik sarv samnya janta Maharashtra 💯🔥🚩

  • @user-vn2ux7ym6m
    @user-vn2ux7ym6m หลายเดือนก่อน

    जय.महाराष्ट्र साहेब